कायद्याने वागा लोकचळवळ
437 posts

कायद्याने वागा लोकचळवळ
@KaydyaneWaga
social organisation : Facebook Page with website https://t.co/N12cOwhwzy / FactNews & analysis.












मुंबईकरांनो, तुमच्या शंका, तक्रारी व समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी @MumbaiPolice मुख्यालयात येऊन दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणे व त्यांना न्याय देणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All




@CMOMaharashtra कल्याण चे स्वयंम घोषित विकास पुरुष रोज महापे ते कल्याण होणाऱ्या वाहतूक कोंडी करून जो आपण विकास साधला आहे त्यावर काही उपाय योजना करणार का..? #कल्याण #kalyanupdate @ThaneCityPolice वाहतूक नियोजन कधी करणार..? घोषणांचे महापूर... भूमी पूजनाचा धडाका... सुविधांचा दुष्काळ असलेले शहर.















