KDMC Live Updates

788 posts

KDMC Live Updates banner
KDMC Live Updates

KDMC Live Updates

@KdmcUpdates

विचार बदला! चला जगाला हेवा वाटेल असा KDMC घडवूया, Initiative by KDMC tax payer. Will try to update latest moves of KDMC . ( UnOfficial )

Maharashtra Katılım Ağustos 2014
99 Takip Edilen1K Takipçiler
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
वर्षानुवर्षे एकाच खात्यात ठाण मांडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी. #kdmc localnewsnetwork.in/?p=246
KDMC Live Updates tweet media
MR
1
0
4
0
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
कल्याण एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे. वरिष्ठ पातळीवर मागण्यांसंदर्भात बोलणी सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. #kdmc
MR
0
1
0
0
KDMC Live Updates retweetledi
हितेश
हितेश@HitesshhB·
@KdmcUpdates संप करून करून ST कर्मचाऱ्यांचेच व प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार, त्यापेक्षा ST मंडळाला जाब विचारायला हवा..
MR
0
1
2
0
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
कल्याणहून पनवेलला सोडण्यात आलेल्या बसवर डोंबिवली काटई नाका परिसरात दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती.बस थांबविण्यात आली आहे @MarathiRT
MR
0
6
2
0
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
अखेर पोलीस बंदोबस्तात भिवंडी आणि पनवेलसाठी एसटीच्या गाड्या सोडण्यास सुरुवात. #KDMC @MarathiRT @mieknathshinde
MR
0
1
0
0
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
एसटी बंदमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय तेजीत. भिवंडी आणि पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांकडून आकारले जात आहे तब्बल 250 रुपये प्रत्येकी भाडे. #Kdmc
MR
1
1
0
0
KDMC Live Updates
KDMC Live Updates@KdmcUpdates·
स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांची संस्थानशाही खपवून घेणार नाही – उद्धव ठाकरे - go.shr.lc/1NYGv0p @Dev_Fadnavis
MR
0
1
2
0
KDMC Live Updates retweetledi
Vijay Ambre
Vijay Ambre@ImVijayAmbre·
@Dev_Fadnavis @KdmcUpdates Wen Metro will b run in kalyan-Dombivali ? Any near future plan? Ppl r facing hell lot of commuting issues.
English
1
2
0
0