LCJ

657 posts

LCJ

LCJ

@LCJ76546867

lcj

Pune, India Katılım Ağustos 2020
55 Takip Edilen4 Takipçiler
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH अजूनही काही ऍक्शन नाही... Worst pmc!!!!!!👏👏👏👏👏
MR
1
0
0
9
PMC Care
PMC Care@PMCPune·
@LCJ76546867 @MDNagpure @navalMH महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली आहे. आपल्याला लवकरच संबंधित विभागाकडून प्रतिसाद येईल. धन्यवाद.
MR
2
0
1
15
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune कचऱ्याचा ढीग जमा आहे.. स्थळ. मानसी विश्वास नगर, ऑपोसिट RK restaurant.. नऱ्हे रोड... बॅनर शॉप ची घाण पण दिवसेंदिवस वाढत आहे... कृपया कार्यवाही करा..
MR
2
0
0
42
LCJ
LCJ@LCJ76546867·
नऱ्हेरोडवर मानसी विश्वासनगर/आरके रेस्टॉरंट समोर सांडपाण्याचे अक्षरशः नदीचे स्वरूप झाले आहे. रस्त्यावर घाण पाणी साचून नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ पाहणी करून योग्य कारवाई करावी.@PMCPune @SagarBhumkar @charwad_haridas
MR
2
0
0
46
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH संबंधित विभागाने अजून काहीही केलं नाही. जर कम्प्लेंट करून जर असे महिनाभर pmc फक्त फिरवत असेल तर काय उपयोग ... @CMOMaharashtra Please help
MR
0
0
0
8
LCJ
LCJ@LCJ76546867·
@Airtel_Presence" extreme worst "experience!!!!.. every week all area connections go down for 2-3 days. Whoever reading switch your connections to jio fiber that's better.
LCJ tweet media
English
1
0
0
130
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH जी काही ऍक्शन घ्याल atleast त्याचा फोटो पाठवा म्हणजे जनतेला ही कळेल.. मी ८ एप्रिल पासून कचरा उचलला गेला नाही म्हणून कम्प्लेंट केली आहे पण त्यावर "शून्य काम" झाले वर pmc साफसफाई कर्मचारीच कचरा झाडून लावतायेत. व्हिडिओ परत Attach करतोय ..
MR
0
0
0
10
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH तक्रार क्रमांक T67192 8 एप्रिलला नोंदवली आहे..
MR
1
0
0
21
PMC Care
PMC Care@PMCPune·
@LCJ76546867 @MDNagpure @navalMH महोदय/महोदया, आपणास झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी कृपया तक्रारीचा तक्रार क्रमांक देण्यात यावा. धन्यवाद.
MR
1
0
0
32
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH @PMCPuneSolidWaste पहा..Pmc स्वच्छता कर्मचाऱ्यांकडूनच सोसायटी समोर कचरा लावला जात आहे. हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ आहे.वारंवार तक्रारी करूनही PMC कडून कोणतीही कारवाई होत नाही, हे अत्यंत निष्काळजीपणाचे लक्षण आहे.
MR
1
0
0
25
PMC Care
PMC Care@PMCPune·
@LCJ76546867 @MDNagpure @navalMH महोदय/महोदया, आपणास झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी. सदर तक्रारी संदर्भात संबंधित अधिकारी KUNAL MATE - 9527818792 यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.
MR
2
0
0
30
LCJ
LCJ@LCJ76546867·
@Airtel_Presence How you will compensate/ refunnd these whole day outage. This is a scenario every alternate week, for whole area connections will be down 2-3 days at least. As a customer I will rate airtel Xtreme service poor service . Whoever reading plz dont buy in pune..
English
1
0
0
24
Airtel Cares
Airtel Cares@Airtel_Presence·
@LCJ76546867 We sincerely apologize for any inconvenience caused. We’ve already replied to you via DM with the details regarding your concern. Kindly check your messages at your convenience, Thanks, Vikram twitter.com/messages/compo…
English
1
0
0
10
LCJ retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
ट्रिपल इंजिन सरकार असले की खरंच फायदा होतो.. हे सिद्ध करायचं असेल तर @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @mohol_murlidhar यांनी कृपया पुण्याचा टँकर प्रश्न सोडवून दाखवावा..!🙏 फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे..😑 सगळ्या जगाला माहितीये.. , पुणे हा काही दुष्काळी जिल्हा नाही..!
Ajay tweet media
MR
45
157
650
10K
LCJ retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे तेथे काय उणे एका बेवड्याने पीएमपी बस पळवली. दारू पित गाडी चालवत होता. डेक्कन जेएम रोडवर त्याची गाडी अडवली. त्याला जबरदस्तीने बाहेर काढला. नशिब बसमध्ये प्रवासी नव्हते आणि कोणाला चिरडले नाही. बस कुठून चोरली याचा तपास सुरू आहे. पीएमपीवर कोणाचेच कंट्रोल नाही. #pune #Punenews
MR
27
61
296
24.8K
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @MDNagpure @navalMH अजून ही काही ऍक्शन नाही.... नुसत्या कम्प्लेंट करून थकलो आम्ही नर्हे रोड वर काहिहि काम सुरळीत नाहीत... नगरसेवकांची फक्त बॅनर बाजी चालू आहे, या रोड वर खरच वाईट परिस्थिती आहे. @MDNagpure please help to take some strict actions or implementation plans.
LCJ tweet media
MR
0
0
0
13
LCJ retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम अजून सुरू आहे. दुपारी २ पर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर पंपिंग सुरू होईल. सर्व पेठांसह बहुतांश शहरात दिवसभर पाणी येणार नाही. आले तर संध्याकाळी येईल. अनेकांच्या घरात पिण्यासाठी देखील पाणी नाही #Pune #Punenews
MR
9
14
125
12.7K
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune २ दिवस झाले पाणी नाहीये ते बघा
MR
0
0
0
6
PMC Care
PMC Care@PMCPune·
“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत आयोजित ‘नदी महोत्सव’ कार्यक्रमात मा. महापौर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत “वसुंधरा संवर्धन ही काळाची गरज आता अधिकच महत्त्वाची झाली आहे,” असे प्रतिपादन केले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ नदी आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorldEarthDay #MajhiVasundharaDin #Mayor #PMCPune #PuneCity
PMC Care tweet media
MR
5
0
5
879
LCJ retweetledi
Pramod Nana Bhangire
Pramod Nana Bhangire@bhangire_pramod·
दोन दिवसांत कचरा उचला,अन्यथा शिवसेना कचरा क्षेत्रीय कार्यालयात ओतणार..!! @PMCPune @pmccarepune @navalMH #Shivsena #PMC #कचरा #pune
MR
8
20
63
2.4K
LCJ retweetledi
MakeIndiaGreat
MakeIndiaGreat@MakeIndiaGreat4·
@PMCPune अनाधिकृत फ्लेक्सचे बांबूचे सांगाडे भर चौकात तसेच ठेवले आहेत त्यातील एक टोकदार बांबू कपाळमोक्ष करण्यासाठी ठेवला आहे का?? स्थळ: सिंहगड रोड, गणेश मळा सिग्नल
MR
0
1
0
18
LCJ retweetledi
Kunal Tilak
Kunal Tilak@kunalstilak·
मागील २४ तासांपासून संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. प्रशासनाकडून आज सकाळी ८ वाजल्यापासून पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आले होते, मात्र अद्यापही सर्व भागात पाणी आलेले नाही. ही परिस्थिती नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ स्पष्ट खुलासा करावा तसेच जोपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाण्याची तातडीने व्यवस्था करावी आणि एकदा पाणीपुरवठा सुरू झाल्यावर तो संपूर्ण दिवस सुरळीतपणे चालू ठेवावा अशी मागणी मी आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत केली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशीही मागणी केली. @PMCPune #pune
MR
21
14
95
5.3K
LCJ
LCJ@LCJ76546867·
@PMCPune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis अत्यंत वाईट परिस्थिती. .नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात हाल. पूर्ण नऱ्हे रोड भागात कॉर्पोरेशन चे पाणी ३ दिवसापासून येत नाहीये. टँकर सुद्धा मिळत नाहीये.. काय करावे आता. आता CM साहेबांना विनंती त्यांनी याची दखल घ्यावी.
LCJ tweet media
MR
0
0
1
5