Laxman N Kawathe

374 posts

Laxman N Kawathe banner
Laxman N Kawathe

Laxman N Kawathe

@LKawathe

Environmental Engineer

Kolhapur Katılım Aralık 2012
443 Takip Edilen15 Takipçiler
Laxman N Kawathe retweetledi
pramod ugale
pramod ugale@therisingpramod·
आता मराठे थांबणार नाहीत. #एकच_मिशन #मराठा_आरक्षण #मराठेमुंबईतयेतायत 🚩
pramod ugale tweet media
MR
0
2
1
85
Laxman N Kawathe retweetledi
Swapnil Taware
Swapnil Taware@SwapnilSpeaks93·
हे खरे आश्रू आहेत. सोलापूर मध्ये नौटंकी करणाऱ्याला खरंच महाराष्ट्रातील जनतेची खरंच काळजी असेलनं तर त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. श्री. मनोज जरांगे पाटील आपण काळजी करू नका संबंध मराठा समाज आपल्यामागे खंबीरपणे उभा आहे. #चलो_मुंबई 🚩 #ओबीसीमधूनचमराठाआरक्षण 🚩
MR
3
79
364
6.5K
Laxman N Kawathe retweetledi
किरण मारूती पवार
चला मुंबईला! #मराठे_राजधानीत #मराठे_मुंबईत_येतायत #एक_मराठा_लाख_मराठा #ओबीसीमधूनचमराठाआरक्षण
MR
0
10
18
173
Laxman N Kawathe retweetledi
Shubham Gadekar
Shubham Gadekar@shubhamspeaks10·
मातोरी या गावी 500 एकरची जमीन गाड्यांच्या पार्किंग व जेवनासाठी पुरत नाही हा आंदोलनाचा चलत जाण्याचा पहिला दिवस आहे. याचा अर्थ समजून घ्या 26 ते 27 तारखेला मुंबईमध्ये मराठा घुसल्यानंतर मुंबईची काय हालत होईल. #मराठा_आरक्षण 🔥
MR
5
126
800
14.4K
Laxman N Kawathe retweetledi
Amit Shinde
Amit Shinde@ashinde72·
"हुजूर मरहट्टे आ गये"... हे अकरा अक्षर आणि ४ शब्द मिळून बनलेल एक वाक्य. भारताच्या हजारों वर्षांच्या इतिहासातील सर्वात भितीदायक वाक्य असेल... #मराठाआरक्षण #मराठा_आरक्षण #मनोज_जरांगे_पाटील #manojjarangepatil #MarathaReservation @0xShantanuKul @Kapil_Zoting @Liberal_India1
MR
5
159
677
26.9K
Laxman N Kawathe retweetledi
Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK)
या माणसाचे कष्ट अश्रू तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा चेहऱ्यावर आनंद फुलवणार आहेत. या व्यक्तीच्या मागे आपण सर्वांनी मिळून एकजुटीने ताकदीने उभे राहणे गरजेचेच आहे. #मराठा_आरक्षण #MarathaReservation
MR
8
148
640
32.6K
Laxman N Kawathe retweetledi
suresh s
suresh s@sureshs53564794·
@RRPSpeaks आम्ही 11 ऑक्टोबर पासून आझाद मैदान येथे उपोषण करत आहोत आणि सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि आम्हा 65 EWS मराठा विद्यार्थीनां न्याय देत नाहीये
suresh s tweet media
MR
0
19
23
817
Laxman N Kawathe retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे, बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिलीय, त्यात शासन #SEBC_to_EWS च्या #रखडलेल्या_नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र, #पोलिस_उपनिरिक्षक-२०२० चे ६५ मराठा उमेदवार गेल्या ११ दिवसांपासुन #SEBC_to_EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहीर करा या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहेत, परंतु शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. १. कर सहायक-२०१९ :-१२ पदे २. वनसेवा-२०१९ :- ७ पदे ३. अभियांत्रिकी सेवा-२०१९ :- ९४ पदे ४. अभियांत्रिकी सेवा-२०२०:- २१७ पदे ५. कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग) :- ५२ पदे ६. दंतशल्यचिकित्सक (पुणे महानगरपालिका) :-१ पद ७. PSI-२०२०:- ६५ पदे ८. महावितरण विद्युत सहायक-२०१९ :- २८२ पदे अशा जवळपास ७३० हून अधिक पदांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, परंतु शासनने अद्यापही दखल घेतलेली नाही. वास्तविक न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून नियुक्त्या देता येऊ शकतात, परंतु सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. तांत्रिक आणि न्यायालयीन बाबींचा फटका या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस शेकडो कि.मी.चा प्रवास करून आझाद मैदानावर येऊन उन्हापावसात आंदोलन करणे या विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांप्रती सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, ही नम्र विनंती. @mieknathshinde
Rohit Pawar tweet media
MR
36
256
504
26.4K
Laxman N Kawathe retweetledi
Rahul Tahiliani
Rahul Tahiliani@Rahultahiliani9·
गुंडा चाहिए या गोल्ड मेडलिस्ट ? #Arrest_BrijBhushan_Now
Rahul Tahiliani tweet mediaRahul Tahiliani tweet media
हिन्दी
959
2K
5.5K
443K
Laxman N Kawathe retweetledi
Swati Maliwal
Swati Maliwal@SwatiJaiHind·
इतनी मेहनत के बाद FIR दर्ज हुई, अब गिरफ़्तारी में इतनी देरी क्यों? #Arrest_BrijBhushan_Now
Swati Maliwal tweet media
हिन्दी
1.1K
2.5K
6.8K
557.7K
Laxman N Kawathe retweetledi
Bajrang Punia 🇮🇳
Bajrang Punia 🇮🇳@BajrangPunia·
बेटियों के साथ अन्याय करने वालों के लिए रहम की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए। चाहे पाप करने वाले का पद कितना ही बड़ा हो। 🙏🏽 #arrest_brijbhushan_now
Bajrang Punia 🇮🇳 tweet media
हिन्दी
1.7K
5K
14.7K
620.8K
Laxman N Kawathe retweetledi
South India Independence Movement 🖤❤️
We are Kannadigas first, we are Tamils first, we are Punjabis first, we are Telugus first, We are Marathis first. This is the idea to save your people and culture ❤️❤️❤️ Protecting your state is more important than offending people 🤷‍♂️😂
Akassh Ashok Gupta@peepoye_

Clearly, the couple says that if you have any issues understanding Hindi or English, you are ready to learn Kannada, but you cannot force it when there's no need. but the self-proclaimed language police in Karnataka, with no rationale says "We are Kannadigas only not Indians and if you are Indians, you can go to other states also". Rubbish and Shameful! #StopLanguageWar

English
15
86
273
14.8K
Laxman N Kawathe retweetledi
Indian आणि मराठी 🚩!
We Strongly protest giving #Hindi identity to #Maharashtra. This is how Hindi suppresses other languages. Say no to #हिन्दी. Must learn marathi if you earn in Maharashtra. #महाराष्ट्र ची ओळख #मराठी च. @narendramodi @PMOIndia @ekikaranmarathi
Indian आणि मराठी 🚩! tweet mediaIndian आणि मराठी 🚩! tweet mediaIndian आणि मराठी 🚩! tweet media
Tehseen Poonawalla Official 🇮🇳@tehseenp

This is an INSULT to my home state of Maharashtra, our capital Mumbai & our language Marathi. The Hon'ble PM praised the editor in chief of the channel for learning HINDI because he stays in Mumbai. Shouldn't the editor in chief learn Marathi ? Does @mieknathshinde ji agree?

English
0
6
7
296
Laxman N Kawathe retweetledi
Tehseen Poonawalla Official 🇮🇳
This is an INSULT to my home state of Maharashtra, our capital Mumbai & our language Marathi. The Hon'ble PM praised the editor in chief of the channel for learning HINDI because he stays in Mumbai. Shouldn't the editor in chief learn Marathi ? Does @mieknathshinde ji agree?
English
1.1K
310
1.4K
1.1M
Laxman N Kawathe retweetledi
Laxman N Kawathe retweetledi
Pradip Gaidhani
Pradip Gaidhani@PradipGaidhani1·
@VAIBHAV09803404 सर्व मराठा उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे..
MR
0
3
3
116