

Amit Shinde
10.5K posts

@ashinde72
🚩एक बदनाम झंजावत 🚩



















महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.



Vidhan Bhavan | BJP MLA गोपीचंद पडळकरांना जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं...| NDTV मराठी विधानभवनात BJP MLA गोपीचंद पडळकर गेटवर उभे होते. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार Jitendra Awhad यांनी पडळकरांना पाहताच "मंगळसूत्र चोराचा..." अशी घोषणा द्यायला सुरूवात केली. #JitendraAwhad #GopichandPadalkar #PoliticalNews #mahrashtrapolitics #vidhanbhavanmumbai #ndtvmarathi #ndtvnews



IT इंडस्ट्री मधील ताण हाताळण्याची पद्धत ही कर्मचार्यांना व्यसनाकडे नेते. IT इंडस्ट्री मध्ये दारू, सिगरेट, पब हे सर्व normalize झाले आहे. कामाचा ताण चुकीच्या पद्धतीने हाताळला गेल्याने IT मध्ये व्यसन व मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. पूर्ण व्हिडिओ 👇🏼 youtu.be/vuWiEXpxv4E?fe… #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #म #mentalhealth