Laxman M More

6.1K posts

Laxman M More banner
Laxman M More

Laxman M More

@LaxmanMMore

#Journalist Ex Editor #Punetimemirror & #Civicmirror, #MahaMTB, Worked With #LOKMAT, #PUDHARI, #PUNYANAGARI, Philosophy: #राष्ट्रप्रथम

Pune Katılım Kasım 2012
1.2K Takip Edilen1K Takipçiler
Laxman M More
Laxman M More@LaxmanMMore·
पिंपळसुटीत बिबट्याचा भीषण हल्ला! गाढ झोपेत असलेल्या ५ वर्षांच्या चिमुकलीला गोठ्यातून उचलले; उपचारापूर्वीच मृत्यू! #ShirurNews #Pimpalsuti #LeopardAttack #PuneNews #ForestDepartment
Laxman M More tweet media
MR
0
0
1
14
Laxman M More
Laxman M More@LaxmanMMore·
@RajendrajDarda एक चळवळ आज शांत झाली. एक विचार निमाला… व्यवस्थेला भिडणारा आणखी एक बुरुज ढासळला. भावपूर्ण श्रद्धांजली
MR
0
0
1
18
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार, विचारवंत आणि लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील जनतेचा आवाज हरपला आहे. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि परिवर्तनवादी विचार यांसाठी त्यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला. त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांना समाजकारण आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरित केले. १९६७ मध्ये स्थापन केलेल्या युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील युवकांना परिवर्तनवादी चळवळीशी जोडले आणि सामाजिक-राजकीय जागृतीची नवी दिशा दिली साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि वंचित घटकांप्रती असलेली त्यांची बांधिलकी यामुळे डॉ. सप्तर्षी यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचे विचार, लेखन आणि कार्य आगामी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. कुमारजींना भावपूर्ण श्रद्धांजली. #KumarSaptarshi
Rajendra Darda tweet media
MR
9
1
19
632
Laxman M More
Laxman M More@LaxmanMMore·
@RajendrajDarda पहिल्याच पुरस्कारासाठी यतार्थ निवड. माणसांची 'व्हॅल्यू' कळणारे आदरणीय व्यक्तिमत्व... खूप खूप अभिनंदन सर!
MR
0
0
0
6
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या पहिल्या डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्काराने रविवारी नांदेड येथे झालेल्या एका समारंभात मला सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ खा. उज्वल निकमजी यांच्या हस्ते,आणि खा. अशोकरावजी चव्हाण, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरजी, आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. दूरदृष्टी, शिस्तप्रियता, कर्तव्यदक्षता आणि निष्कलंक सार्वजनिक जीवन यांचे प्रतीक असलेल्या तसेच मराठवाड्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या थोर नेत्याच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मी अत्यंत नम्रतेने स्वीकारला. नांदेडकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर खा. अशोकरावजी चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन आणि बारकाईने केलेली व्यवस्था प्रकर्षाने जाणवत होती. खरे तर जीवनगौरव पुरस्कार हा आयुष्यभर केलेल्या कार्याचा सन्मान असतो. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि उद्योग या विविध क्षेत्रांत मी माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजूनही बरेच काही करायचे आहे, अशीच माझी भावना आहे. हा सन्मान पुढील वाटचालीसाठी मला निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल. या गौरवाबद्दल अशोकरावजी चव्हाण आणि दैनिक सत्यप्रभा परिवाराचे आभार. #Nanded #ShankarraoChavan #award @AshokChavan1958
Rajendra Darda tweet media
MR
26
7
40
3.4K
Laxman M More
Laxman M More@LaxmanMMore·
@RajendrajDarda काळजाला हात घालणारी ही घटना आहे.
MR
0
0
1
25
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
३४ कोटींचा ‘ब्लड मनी’, ७५ लाख लोकांची साथ आणि २० वर्षांचा वनवास... अब्दुल रहीम अखेर घरी परतला! २००६ मध्ये उदरनिर्वाहासाठी सौदी अरेबियात गेलेल्या केरळमधील कोझिकोडच्या अब्दुल रहीमचे आयुष्य एका क्षणात बदलले होते. नोकरीला लागून महिनाही झाला नव्हता. तो आपल्या स्पॉन्सरच्या दिव्यांग मुलाचा ड्रायव्हर आणि केअरटेकर म्हणून काम करत होता. कारमध्ये असताना त्याचा हात चुकून त्या मुलाच्या लाइफ सपोर्ट उपकरणाला लागला. उपकरण बंद पडले आणि दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू झाला. रहीमचा दावा होता की हा अपघात होता. पण सौदीच्या कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २०१२ पासून तो मृत्यूच्या छायेत जगत होता. त्याच्या अटकेनंतर अवघ्या सहा महिन्यांत त्याच्या वडिलांचे निधन झाले. वर्षानुवर्षे दयेचे अर्ज करूनही काहीच निष्पन्न होत नव्हते. अखेर २०२४ मध्ये मृत मुलाच्या कुटुंबाने ‘ब्लड मनी’ स्वीकारून त्याला माफ करण्याची तयारी दर्शवली. पण अट होती तब्बल १५ दशलक्ष सौदी रियाल - म्हणजेच सुमारे ३४ कोटी रुपये देण्याची. एका सामान्य कुटुंबासाठी ही रक्कम अशक्य होती. मग सुरू झाली ‘Save Abdul Rahim’ मोहीम. केरळपासून गल्फ देशांपर्यंत, भारतापासून जगभरातील प्रवासी भारतीयांपर्यंत माणुसकीचा महापूर उसळला. तब्बल ७५ लाख लोकांनी या मोहिमेला हातभार लावला. कुणी लाखो रुपये दिले, तर कुणी आपल्या दिवसाच्या मजुरीतून काही रुपये दिले. काही दिवसांतच ४७ कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला. जुलै २०२४ मध्ये सौदी न्यायालयाने त्याची फाशी रद्द केली. मात्र तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करणे आवश्यक होते. २० मे २०२६ रोजी त्याची २० वर्षांची शिक्षा संपली. आणि २८ मे २०२६ रोजी, ईदच्या दिवशी, अब्दुल रहीम कोझिकोड विमानतळावर उतरला. त्याच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते. २० वर्षे प्रत्येक ईदला मुलासाठी प्रार्थना करणाऱ्या ७७ वर्षीय आई फातिमाने जेव्हा त्याला मिठी मारली, तेव्हा हजारो डोळे पाणावले. ही एका चुकीने उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची कथा आहे. ही ७५ लाख लोकांनी उभी केलेल्या आशेची कथा आहे. ही माणुसकी, एकजूट आणि सामूहिक शक्तीची कथा आहे. कधी कधी एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण समाज उभा राहतो... आणि तेव्हाच ३४ कोटींचा डोंगरही छोटा वाटू लागतो. #AbdulRahim #HumanityWins #Kerala #SaudiArabia #InspiringStory #Marathi #News
Rajendra Darda tweet media
MR
9
15
135
9.7K
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
Happy Birthday, Karan! Watching you grow into a leader of substance, a committed professional, and a person who constantly challenges his own limits has been a matter of immense pride for us. Whether at Lokmat or on the demanding Ironman course, your discipline, perseverance and innovation continue to inspire. Equally admirable is the way you remain a true family man, always valuing relationships, responsibilities and the people who matter most. Wishing you good health, happiness, success and countless moments of fulfilment in the year ahead. God bless you always. @karandarda #HappyBirthday
Rajendra Darda tweet mediaRajendra Darda tweet mediaRajendra Darda tweet mediaRajendra Darda tweet media
English
29
1
49
1.2K
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
' सर, व्हेरी स्टायलिश फोटो हां ' -माझा एक पंचविशीतला तरुण सहकारी म्हणाला. मी म्हटलं बाबा रे, हे तू तो शर्ट बघून म्हणतोस का? स्टाईल ही महागड्या कपड्यांमध्ये नसते, ती आपल्या व्यक्तिमत्त्वात असते. चेहऱ्यावरचं हास्य, मनातला आत्मविश्वास आणि जगण्याचा रुबाबच खरी ओळख बनवतो. आयुष्य मनमोकळेपणे जगलं पाहिजे! स्टायलिश माणूस असतो, फक्त त्याचे कपडे नव्हे... कळलं?' ' राईट सर. मी लक्षात ठेवीन - तो म्हणाला. 😎✨ #Style #Confidence #LuxuryLifestyle #RoyalLook #PositiveVibes #GentlemanStyle #SuccessMindset #ClassyLifestyle #SmileMore #LifeGoals #StylishMan #Trending #ViralPost
Rajendra Darda tweet media
MR
13
1
44
1.3K
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
दिवे घाट बुलेट राडा: वाघोलीतून तिघांना ठोकल्या बेड्या! फुरसुंगी पोलिसांची मोठी कारवाई कडक हातात कोयते नाचवत आणि बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडत दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी अखेर दणका दिला आहे. #DiveGhat #PunePolice #ActionAgainstCrime #Wagholi #PuneNews
MR
0
1
1
106
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
पुण्यात ऑटो रिक्षामधून गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उघड! ३५ किलो गांजासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त भारती विद्यापीठ पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. #PuneCrime #DrugBust #PunePolice #CrimeNews #BreakingNews
MR
0
1
0
75
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
स्पा चालक महिलेला'केस' करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह ५ जणांना खराडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 'फिल टच स्पा'मध्ये बेकायदेशीरपणे घुसून, वेश्याव्यवसायाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी #PuneCrime #KharadiNews #PoliceAction #ExtortionCase #PuneNews
MR
0
1
0
32
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
आनंदाची बातमी! मॉन्सून अंदमानात दाखल; लवकरच महाराष्ट्रात बरसणार! बळीराजासह सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. चालू वर्षाचा मॉन्सून अखेर अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे! #MonsoonUpdate #RainNews #WeatherUpdate #Monsoon2026 #MarathiNews
TheLakhanTalk tweet media
MR
0
1
0
10
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
हडपसरच्या उषा किरण रुग्णालयात बॉम्ब पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने घटनास्थळी धाव. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर जवळील मोकळ्या व निर्जन ठिकाणी हा बॉम्ब निकामी केला. #PuneNews #Hadapsar #BreakingNews #PunePolice #SecurityAlert
MR
0
1
0
104
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
हडपसरच्या रुग्णालयात 'टायमर बॉम्ब'चा थरार; संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून आली. ओळख लपवण्यासाठी डोक्यावर टोपी घातली असून, त्याच्या दुचाकीवर एक बॅग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. #PuneAlert #HadapsarNews #CCTVFootage #PunePolice #BreakingNews
MR
0
1
0
18
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ ट्रकचा थरारक अपघात; चालक-क्लीनरचा जागीच मृत्यू, रस्त्यावर रंग सांडल्याने वाहतूक ठप्प #MumbaiPuneExpressway #AccidentNews #TrafficAlert #Khopoli #BreakingNews
MR
0
1
0
115
Laxman M More retweetledi
TheLakhanTalk
TheLakhanTalk@TheLakhanTalk·
महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! पुण्याचे सहपोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखा प्रमुखांच्या बदल्या. पुणे शहर पोलीस दलासह राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. #IPS #MaharashtraPolice #PunePolice #BreakingNews #PoliceTransfer
TheLakhanTalk tweet media
MR
0
1
0
22
मी भारतीय!
मी भारतीय!@LCJ76546867·
नऱ्हेरोडवर मानसी विश्वासनगर/आरके रेस्टॉरंट समोर सांडपाण्याचे अक्षरशः नदीचे स्वरूप झाले आहे. रस्त्यावर घाण पाणी साचून नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ पाहणी करून योग्य कारवाई करावी.@PMCPune @SagarBhumkar @charwad_haridas
MR
2
0
0
64
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकामनाएँ विजय भैया 🙏. मेरा सौभाग्य है कि आप मुझे हमेशा अपना लक्ष्मण कहते हैं और मेरा दिल साक्षी है कि आप मेरे लिए श्री राम की तरह आराध्य हैं. आपका धैर्य हम सब के लिए प्रेरणादायक है. इसी धैर्य ने फिर विश्वास दिलाया कि सत्य परेशान भले ही हो लेकिन कभी पराजित नहीं होता. आप यशस्वी और दीर्घायु हों, सदैव स्वस्थ रहें और अपने आशीर्वाद, मार्गदर्शन और प्रेम से हमारी झोली भरते रहें. फिर से बधाई भैया 🙏 @vijayjdarda #HappyBirthday #VijayBhaiya #TruthAlwaysWins #StayBlessed #HeartfeltWishes
हिन्दी
13
3
41
882
karan darda
karan darda@karandarda·
Wishing you a very happy birthday, Daddy @vijayjdarda An enterprising entrepreneur, a distinguished parliamentarian, a committed social worker, a fearless writer and an inspiring leader for the entire Darda and Lokmat family — the many roles you effortlessly shoulder never cease to amaze me. It was your immense faith and confidence in me that gave me the strength to take on my responsibilities at Lokmat. Your guidance, encouragement and unwavering support have always been a source of inspiration for all of us. You constantly take care of everyone around you, but on this special day, I have just one request — please take a little more care of yourself too. Wishing you a very happy, healthy and blessed year ahead. #HappyBirthday
karan darda tweet media
English
9
2
36
434