
प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांना नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी बोलणं महागात पडलंय. नीट पेपर लिक प्रकरणी भाष्य करताच विशाल ददलानी यांची इंडियन आयडॉलने बाहेरचा रस्ता दाखवलायं..
-
#vishaldadlani #indianidol #neetpaperleak #entertainmentnews #bollywood #singer #LetsUppMarathi

MR














