Mellu Chavan
4K posts

Mellu Chavan retweetledi

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने मार्गक्रमण!
आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या ‘भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभे‘मध्ये आज नांदेड येथे सहभागी झालो. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नांदेडवासियांसमवेत संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतं देऊन विजयी केल्यानंतर नांदेडमधील ही पहिलीच सभा, याप्रसंगी सर्वांचे आभार मानले. ‘ऑपरेशन सिंदूर‘मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने दाखवलेल्या शौर्याबद्दल सेनेचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. या लढाईच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतीचे अड्डे उद्ध्वस्त करत दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याचे काम केले.
युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण भारत एकत्रितपणे भारतीय सेनेचे अभिनंदन करत आहे. अशावेळी पाकिस्तानला पडावेत असे प्रश्न राहुल गांधी जे प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधी जनतेला फक्त पाकव्याप्त काश्मीर माहिती होते, आता पाकव्याप्त काँग्रेसदेखील तयार झालेली दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मीडियानेही सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये ताकद आणि हिंमत नव्हती म्हणून पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने नव्या भारताची ताकद जगासमोर स्पष्ट केली आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ 2014 मध्ये घेतली तो आजचा दिवस असल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणण्याचे काम झाले.
महाराष्ट्रातसुद्धा प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी 100 आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांमार्फत उल्लेखनीय काम सुरू आहे. ई- गव्हर्नन्ससारख्या अनेक माध्यमातून पारदर्शी प्रामाणिकतेने आपल्या सरकारचे काम सुरू आहे.
शाश्वत शेतीचे ब्रीद जपत शेतीमध्ये दरवर्षी ₹5000 कोटींची गुंतवणूक सुनिश्चित केली आहे. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत या देशातील नक्षलवाद संपवण्याचे लक्ष्य सुनिश्चित करण्यात आलेले आहे, याचीच प्रचिती आज आपल्याला पाहायला मिळते आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. अजित गोपछडे, खा. भागवत कराड जी, खा. अशोक चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah @cbawankule @RaviDadaChavan @AshokChavan1958 @Drajeetgopchade @raosahebdanve @DrBhagwatKarad @Pankajamunde @save_atul @MeghnaBordikar
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
Mellu Chavan retweetledi

🪷 'BJP Shankhnaad Jahir Sabha' of our leader Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah
🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांची 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा'
🕓 4.05pm | 26-5-2025📍Nanded | संध्या. ४.०५ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
@AmitShah @cbawankule @Pankajamunde @save_atul @MeghnaBordikar @Drajeetgopchade @DrBhagwatKarad @AshokChavan1958 @RaviDadaChavan @raosahebdanve
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha




Mellu Chavan retweetledi

1.51 कोटी सदस्य नोंदणीची 'लक्ष्यपूर्ती!'
संघटन पर्वांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी 1 कोटी 51 लाख सदस्य नोंदणी करणारा भाजपा एकमेव पक्ष ठरला आहे. या सदस्य नोंदणी पर्वात प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपले योगदान दिले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या समवेत प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य नोंदणी केंद्राचा 'लक्ष्यपूर्ती' प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
1.51 करोड़ सदस्य पंजीकरण की लक्ष्यपूर्ति!
संगठन पर्व के अंतर्गत महाराष्ट्र के इतिहास में रिकॉर्ड 1 करोड़ 51 लाख सदस्यता पंजीकरण करने वाली भाजपा एकमात्र पार्टी बनी है। इस सदस्यता पंजीकरण पर्व में प्रत्येक भाजपा कार्यकर्ता ने अपना योगदान दिया है। इस ऐतिहासिक उपलब्धि के लिए हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके साथ प्रतिनिधि स्वरूप में सदस्यता पंजीकरण केंद्र को 'लक्ष्यपूर्ति' प्रमाणपत्र देकर सम्मानित किया गया।
@AmitShah @cbawankule @Pankajamunde @save_atul @MeghnaBordikar @Drajeetgopchade @DrBhagwatKarad @AshokChavan1958 @RaviDadaChavan @raosahebdanve @BJP4Maharashtra
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR

@Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस: उद्योजकतेच्या आकाशात महिलांच्या स्वप्नांना पंख देणारे!
MR
Mellu Chavan retweetledi

भारत माता की जय! 🇮🇳
नांदेडवासियांसमवेत स्फुर्तिदायी जयघोष...
नांदेडवासियों के साथ उत्साहपूर्ण जयघोष...
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
Mellu Chavan retweetledi

🪷 हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनकी 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा'
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha




हिन्दी

@Dev_Fadnavis @AmitShah फडणवीसांचा निर्णय- महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल
MR
Mellu Chavan retweetledi

🪷मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह इनके करकमलों से सांसद डॉ. अजित गोपछडे इनके 'भाजपा अंत्योदय जनसंपर्क कार्यालय' का उदघाटन
#Maharashtra #Nanded #BJP

हिन्दी
Mellu Chavan retweetledi

🪷Inauguration of 'BJP Antyodaya JanSampark Karyalaya' of MP Dr Ajeet Ghopchade at the hands of Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah
🪷मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या 'भाजपा अंत्योदय जनसंपर्क कार्यालया'चे उदघाटन
🕓 3.55pm | 26-5-2025📍Nanded | दु. ३.५५ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
@AmitShah @Drajeetgopchade @BJP4Maharashtra
#Maharashtra #Nanded #BJP


Mellu Chavan retweetledi

World’s First Forensic Sciences University in Nagpur, Maharashtra!
Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah performed the BhoomiPoojan of Permanent Campus & E-Inauguration of Transit Campus of the 'National Forensic Sciences University' today in Nagpur. It was great to be part of this along with our leader, Hon Union Minister Nitin Gadkari ji.
Allocation of 50 acre of land in Chincholi village, Kamptee, Nagpur, has been done for the National Forensic Sciences University (NFSU). NFSU is the world’s first and only university dedicated solely to forensic sciences. The new campus in Maharashtra will help develop skilled forensic experts. It will support Law Enforcement agencies in preventing, reducing, and solving crimes through scientific forensic methods, while also enhancing the forensic capabilities of all stakeholders.
The Nagpur campus will help in addressing law and order issues and speeding up the justice system. Starting from the 2025-26 academic year, NFSU will offer 5 courses related to forensic science and cybersecurity at the Nagpur campus.
BJP State President and Minister Chandrashekhar Bawankule, MLA Ashish Deshmukh, Vice Chancellor of NFSU Dr. J. M. Vyas, and other dignitaries were present.
@AmitShah @nitin_gadkari @cbawankule @AshishRDeshmukh @NFSU_Official
#Maharashtra #Nagpur #NFSU
CMO Maharashtra@CMOMaharashtra
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय' का भूमिपूजन एवं शिलान्यास 🕑 दु. २ वा. | २६-५-२०२५📍नागपूर. @AmitShah @nitin_gadkari @Dev_Fadnavis @cbawankule @NFSU_Official #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
English
Mellu Chavan retweetledi

मा. केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री अमितभाई शाह इनकी शंखनाद भव्य सभा में आप सभी भाइयों, बहनों एवं माताओं से मिलने एवं आशीर्वाद प्राप्त करने हेतु उत्सुक हूँ ।
@AmitShah
#Maharashtra #Nanded




हिन्दी
Mellu Chavan retweetledi

Mellu Chavan retweetledi

🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचे लोकार्पण
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में हरित क्रांति के जनक व पूर्व मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक इनके पूर्णाकृति पुतले और परिसर सुशोभिकरण कार्यों का लोकार्पण
🕓 दु. ३.४५ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
@AmitShah @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nanded




MR

@CMOMaharashtra देवेंद्र भाऊ: महिलांच्या सक्षमीकरणाचा तेजस्वी दीपस्तंभ!
MR

🔸E-Inauguration of Transit Campus of 'National Forensic Sciences University' at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah. Union Minister Nitin Gadkari and CM Devendra Fadnavis were present
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'च्या अस्थायी परिसराचे ई-उदघाटन
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय' के अस्थायी परिसर का ई-उदघाटन
🕝 2.20pm | 26-5-2025📍Nagpur | दु. २.२० वा. | २६-५-२०२५📍नागपूर.
@AmitShah @nitin_gadkari @Dev_Fadnavis @cbawankule @NFSU_Official
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur