MD Computer India retweetledi

आंदोलन दिवस १:
५ सप्टेंबर
काल दिवसभरात मुंबई व आसपासच्या परिसरातील बांधवांनी आंदोलनास भेट दिली. संध्याकाळी पोलिसांनी अटक करून कोर्टात हजार केले. आम्ही कायदा सुव्यवस्थेचे पूर्ण पालन होईल याची लिखित हमी दिली. रात्र आझाद मैदाना च्या प्रवेश द्वाराजवळ काढली.
#फडणवीस_राजीनामा_द्या




Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC
पोलिसांनी जालना येथील आंदोलनात ६ वर्षांची मुले, महिला, ९० वर्षांचे वृद्ध व सर्वसामान्यांना केलेल्या मारहाणीची जबाबदारी घेऊन मा. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा यासाठी मंगळवार दि. ५ सप्टेंबर पासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणास बसणार आहे. @MarathaOrg #फडणवीस_राजीनामा_द्या
MR




