AAMIR MEMON
483 posts






न्यायमंदिरात अन्यायाला सुरुवात होऊ नये! शासन, प्रशासन कडून निराशा झाल्यावर नागरिक न्यायासाठी न्यायालयात येतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी भाजप प्रवक्ता पदी राहिलेल्या व्यक्तीची नियुक्ती ही धक्कादायक आहे! न्यायालयाचा आदर राखत काही प्रश्न आहेत १) ही नियुक्ती होत असताना सबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी तपासली होती का? २) महाराष्ट्रातील न्यायालय ही न्यायदानसाठी वाखाणली गेली आहेत, अस असताना एका पक्षाच्या प्रवक्ते पदी काम केलेल्या व्यक्तींना थेट न्यायमूर्ती पदावर नियुक्ती देणे संयुक्तीत आहे का? ३) एका पक्षाची प्रवक्ते राहिलेली व्यक्ती निष्पक्ष न्यायदान करू शकतील का? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी या नियुक्ती बाबत दखल घ्यावी न्यायमंदिरात अन्यायाला सुरुवात होऊ नये इतकी माफक अपेक्षा! #SeparationOfPowers #judiciary #BJP #propriety #morality







Kindly ensure immediate rectification of the defunct lights on these poles in the BabyGarden vicinity at Agripada Mumbai 11. ANR/63/6 SUR/30 SUR/31/1 Police is also requested to be extra vigilant in this vicinity to prevent untoward mischief.








































