Sabitlenmiş Tweet
बुंदीचा लाडू 2.0 🚩
4.5K posts

बुंदीचा लाडू 2.0 🚩
@MH12_PUNE_
Bio - 🔔
VIMAN NAGAR, PUNE Katılım Şubat 2022
53 Takip Edilen1.3K Takipçiler
बुंदीचा लाडू 2.0 🚩 retweetledi

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
MR

@RajThackeray यालाच निच्चपणा म्हणतात.
तिकडे मोदी एका चंद्रकांत पाटील नावाच्या मराठी माणसाला गुजरात भाजपाचा अध्यक्ष बनवतात.
MR
बुंदीचा लाडू 2.0 🚩 retweetledi

@khadaksingh_ @thakkar_sameet @NiteshNRane @Dev_Fadnavis थोडी कळ काढा....
संदीप देशपांडे पण भाजपा जॉईन करेल...!
MR

@thakkar_sameet @NiteshNRane @Dev_Fadnavis आर निवडणुकी आधीच कार्यकर्त्यांना मनसेचे भविष्य कळले ! 😂😂👌
MR

This is how you strike; when the iron is hot.
Minister @NiteshNRane punch a solid blow to MNS in Worli ( South Mumbai).
Santosh Dhuri Former MNS corporator & a strongman of worli joins BJP in presence of Hon'ble CM @Dev_Fadnavis ji.

English
बुंदीचा लाडू 2.0 🚩 retweetledi
बुंदीचा लाडू 2.0 🚩 retweetledi

उद्धव बाळासाहेब ठाकरे....म्हणजे
- अपयशी मुलगा
- अपयशी बाप
- अपयशी आमदार
- अपयशी पक्षप्रमुख
- अपयशी राजकारणी
- अपयशी फोटोग्राफर
- अपयशी भाऊ
#UddhavInsultsMarathiManus
MR
बुंदीचा लाडू 2.0 🚩 retweetledi






