Maharashtra Pollution Control Board

1.3K posts

Maharashtra Pollution Control Board banner
Maharashtra Pollution Control Board

Maharashtra Pollution Control Board

@mpcb_official

Official account of Maharashtra Pollution Control Board (MPCB), implementing various environmental legislations in the state of Maharashtra.

Maharashtra, India Katılım Haziran 2021
88 Takip Edilen10.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Maharashtra Pollution Control Board
तुमच्या शहरात किंवा परिसरात होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार तुम्ही MPCB च्या ई-कॅटलिस्ट ॲप वरून करू शकता. तक्रार कशी करावी याची रीतसर माहिती वरील चित्रा द्वारे दर्शवण्यात आली आहे. अधिक माहिती साठी MPCB ई-कॅटलिस्ट ॲप डाउनलोड करा. #MPCB #Ecatalyst #ComplentPlatfrom
Maharashtra Pollution Control Board tweet mediaMaharashtra Pollution Control Board tweet mediaMaharashtra Pollution Control Board tweet media
MR
138
30
78
23.2K
Maharashtra Pollution Control Board
महाराष्ट्र शासनाच्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' तसेच 'सेवाकर्मी' कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम शासकीय संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 'ई-गव्हर्नन्स सुधारणा' अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाचवा क्रमांक, तर 'सेवाकर्मी' प्लस कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांक पटकावला. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते , माहिती व तंत्रज्ञान मंत्री मा. श्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव श्री. अभय पिंपरकर व प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद नांदगावकर यांनी हे प्रशस्तिपत्र स्वीकारले. #MPCB @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @isiddheshRkadam
Maharashtra Pollution Control Board tweet mediaMaharashtra Pollution Control Board tweet media
MR
0
1
3
158
Maharashtra Pollution Control Board
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून माननीय राहुल रेखावार (भा.प्र.से.) यांनी मंडळाच्या मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रभारी सदस्य सचिव श्री. अभय पिंपरकर यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी सहसंचालक श्री. जगन्नाथ साळुंखे आणि प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद नांदगावकर उपस्थित होते. ---------- Hon. Rahul Rekhawar (I.A.S.) has taken charge as Member Secretary of the Maharashtra Pollution Control Board at the Board's headquarters. On this occasion, he was welcomed by the Acting Member Secretary, Mr. Abhay Pimparkar. Joint Director Mr. Jagannath Salunkhe and Administrative Officer Mr. Pramod Nandgaonkar were also present. #MPCB
Maharashtra Pollution Control Board tweet media
MR
1
2
14
1.1K
Maharashtra Pollution Control Board
तहानलेल्या जिवांसाठी संवेदनशीलतेचं एक पाऊल! जागतिक जल दिनानिमित्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पंचमहाभूते फाउंडेशन घेऊन आले आहेत #JalSeva उपक्रम. तरी आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊया आणि आपली सामाजिक जबाबदारी पार पाडूया. @panchamahabhute #Panchamahabhute #JalSeva #MPCB #Summer
Maharashtra Pollution Control Board tweet media
MR
1
1
3
141
Maharashtra Pollution Control Board
चिमणी: निसर्गाची इंजिनिअर आणि शेतकऱ्यांची मित्र! शेतातील कीड खाण्यापासून ते नवीन झाडे लावण्यापर्यंत ही इवलासा जीव मोठी कामं करते. पण आज सिमेंटच्या जंगलांमुळे तिचे अस्तित्व धोक्यात आहे. चिमण्या वाचवूया, निसर्ग जपुया! #InternationalSparrowDay #SaveSparrow #SaveBirds #MPCB
MR
0
2
3
129
Maharashtra Pollution Control Board
नववर्षाची नवी सुरुवात… पर्यावरणपूरक सवयींसोबत! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा #गुढीपाडवा #मराठी_नववर्ष #SustainableLiving #SayNoToPlastic #MPCB
Maharashtra Pollution Control Board tweet media
MR
1
0
2
96
Maharashtra Pollution Control Board
नद्या जीवनदायिनी आहेत, त्यांना कचराकुंडी बनवू नका. आज आपण नद्या सुरक्षित ठेवल्या, तरच उद्याचे भविष्य सुरक्षित असेल. चला, नद्यांना स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया! #RiverConservation #CleanRivers #SaveWater #MPCB
Maharashtra Pollution Control Board tweet media
MR
1
2
4
138