Mandar

622 posts

Mandar

Mandar

@MandarJSpeaking

Enginner by mistake, Foodie and Traveller to core , Social activist from Heart

Pune, India Katılım Şubat 2022
87 Takip Edilen11 Takipçiler
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@RavindraAmbekar जातीचा राजकारण करून आपल्या देशामध्ये फूट पाडणाऱ्या लोकांना आम्ही घरी बसवणार. मग ते साहेब असो किंवा त्यांचे पंटर
MR
0
0
0
38
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
महाराष्ट्रातील मराठा हळूहळू राजकीय परिघाच्या बाहेर फेकला जाईल, येत्या काळात इतर मागास वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे जातील, अशा वेळी जातीच्या क्लिष्ट समिकरणांना एकत्र बांधण्यासाठी धर्माचा अजेंडा राबवत इतर मागास वर्गियांचं ध्रुवीकरण करू शकणारा पक्ष सत्तेच्या अवती-भवती राहिल. एक मोठा शहरी-निमशहरी नवमतदार जातीआधारित मतदानाच्या कक्षेबाहेर आहे. त्याला चकचकीत इन्फ्रा प्रोजेक्टस भुरळ घालतायत. ज्या पक्षांना या नवीन समिकरणात आपली जागा शोधण्यासाठी मेहनत करायची नाहीय, आणि परंपरागत मतदान आणि नेतृत्वातच झुंजायचं आहे त्यांच्यासाठी येणारा काळ कठीण आहे. #राजकारण #Maharashtra
MR
26
24
378
23.1K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@maratha5250 @PMOIndia @CMOMaharashtra @memumbaikar2018 पेट्रोल चा दर प्रत्येक राज्यात वेगळा का असतो, त्यामध्ये कुठले tax कोण लावते याचा थोडा अभ्यास केला असता तर असे येड्या सारखे बोलला नसतात.
MR
0
0
1
7
विजय
विजय@maratha5250·
गुजरात पेट्रोल - ₹98.66 महाराष्ट्र पेट्रोल - ₹108.04 गुजरात वर विशेष कृपा.. महाराष्ट्रातील जनतेची 9 रू,50 पैसे ची लुट का... @PMOIndia @CMOMaharashtra
विजय tweet media
MR
55
188
607
13.7K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@AdvYashomatiINC देवेंद्र संघाच्या कृपेमुळे?? राहुल का स्व कर्तृत्वावर आहेत काय ?
MR
0
0
0
3
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
देवेंद्र फडणवीस जी राहुलजी गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःला जोखा! देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो! फडणवीसजी संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालात. नाहीतर भाजपमधून तुम्हाला कोण विचारत होते? आपल्यासारखा "माल" ओझे म्हणून आज महाराष्ट्र पाठीवर वाहतोय! महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आज केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण कोसळली आहे. गुंड, पुंड, मवाली आज इथल्या गृह खात्यावर थयथय करत नाचत आहेत! राज्यात आज इंधन तुटवड्यामुळे लोक हाणामारी करत आहेत. पोलिसांच्या गाडीला आज डिझेल मिळेना हे हा आपला आणि आपल्या नेत्याचा पराक्रम! फडणवीस जी शेतकरी नुकसान भरपाई मागण्यासाठी आला की पोलिस फौज तयार असते. पेपर फुटीवर विद्यार्थी रस्त्यावर आले की पोलिस फौज तयार असते, हे पोलिस राज आपण महाराष्ट्रात आणलं. फडणवीस जी सोमनाथ सूर्यवंशी सारखे तरुण कोठडीत पोलिसी अत्याचाराचे बळी ठरतात, सहकारी बँका मधे भाजपचे पदाधिकारी घोटाळे करतात, आणि बँका दिवाळखोरीत निघतात, अजून काय सांगायचं या असल्या "माला" बद्दल! #Congress @INCIndia @INCMaharashtra
Adv. Yashomati Thakur tweet media
MR
188
129
881
55.2K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@Ni3kale अगले इलेक्शन मे बीजेपी जीते की नही ये पता नही. पर हम भारतवासी इतने भी फालतू नही है किसी कॉकरोच पार्टी को साथ देंगे
हिन्दी
0
0
0
4
Comrade...
Comrade...@Ni3kale·
कॉकरोच जनता पार्टी ने भाजप चा Gen Z चा बेस पुर्ण हलवुन टाकलाय, आता सरकार विरोधी गोष्टीची विश्लेशन हि पिढी करु शकेल, वॉट्सअप्प युनिव्हर्सिटी चे सगळे विद्यार्थी इकडे आलेत. भाजप विरुद्ध ची ही डिजिटल क्रांतीच...
MR
81
79
851
15.6K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@LVyavahare @RRPSpeaks Z*vn*ya. जाऊन तूच बघ. हे असले पप्पू पाळले आहेत म्हणून लोकांनी घरी बसवले
MR
0
0
0
6
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
डॉ. मनमोहन सिंग साहेबांच्या UPA सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रती बॅरल असतानाही तत्कालीन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझलचे दर ६० रुपयांच्या आसपास स्थिर ठेवून जनतेला महागाईची झळ लागू दिली नाही. पण २०१४ नंतर भाजप सरकार आल्यापासून कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रती बॅरलवरुन सरासरी ६० डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर ६० रुपयांवरुन निम्म्याने कमी करण्याऐवजी उलट करांमध्ये ९ रुपयांवरुन ३२ रुपये वाढ करुन केंद्र सरकारने ते ९० रुपये प्रती लिटरच्या आसपास नेऊन ठेवले आणि सामान्य जनतेच्या खिशावर अक्षरशः १० लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. आज युद्धजन्य परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर वाढताच ५ राज्यातील निवडणूक होईपर्यंत जीव मुठीत धरून ठेवलेल्या केंद्र सरकारने निवडणुकीचा स्वार्थ साधताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन नफेखोरी हाच आमचा धंदा असून जनतेशी काहीही देणंघेणं नाही, हेच दाखवून दिलं. ही दरवाढ भाजपच्या अंध भक्तांसाठी देशभक्ती असली तरी सामान्य माणसासाठी महागाईच्या भडक्यात टाकलेलं घासलेट आहे. देशवासीयांनो आता आवाज उठवायचा नसेल तर आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक आहे.. निमूटपणे #सहन_करणं. पण मला अजूनही आशा आहे की, सरकारकडूनच जनतेची अशी लूट होत असताना सर्वजण व्यक्त होतील आणि आपला रोष दाखवून देतील. #PetrolDieselPriceHike #InflationBurden #जनतेची_लूट
Rohit Pawar tweet media
MR
94
115
562
20.1K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@iramsubramanian And in few years time we won't be able to afford buying gold or a foreign trip. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. Good option.
English
0
0
0
3
Ram Subramanian
Ram Subramanian@iramsubramanian·
Instead of giving up foreign travel or buying gold Indians can give up voting for Narendra Modi, it will save more than the economy.
English
622
2.1K
9.4K
121.6K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@OfficialAICVC There are two ways to deal with problem. Face it , take action and take ownership. Other pass it to next generation.
English
0
0
0
9
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@Core_punekar भारतातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कॉस्ट कंपनी मॉडेलमध्ये घेऊन येणे अत्यंत गरजेचे आहे. जे काय असेल तो पगार एकदा ते मान्य करा आणि प्रत्येकाला आपापले रिटायरमेंट प्लॅनिंग करायला सांगा जसे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये केले जाते. सध्या पेन्शन म्हणजे एक राजकीय टूल झाले. NPS UPS OPS
MR
0
0
9
1.3K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
किमान २० वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता शेवटच्या पगाराच्या ५०% पेन्शन मरेपर्यंत तेही दरवर्षी वाढणारे. शिवाय हे मेल्यावर बायकोलाही पेन्शन. हा राज्य सरकारचा निर्णय ऐकून कुणीही चिडेल. कोण लागून गेलेत हे सरकारी कर्मचारी नावाचे लोक? आणि यांनी नोकरी घेताना NPS मान्य केले होते ना? मग आता बदल का? सरकारने तरी हे का मान्य केले? १७ लाख कर्मचारी सरकारला वेठीस धरतात अशा वेळी सरकारने मान्य नसेल तर सोडा नोकरी ही भूमिका का नाही घेतली? इथे खाजगी कर्मचाऱ्यांना पेन्शन सोडा नोकरीची शाश्वती नसते, बऱ्याच ठिकाणी पगारही तुलनेने कमी असतात तरी ते आपले रिटायरमेंट आपले आपण करतात ना मॅनेज? मग यांना का पेन्शन? टीप: आमदार खासदार पेन्शन करत नाचत येऊ नये. तेही बंद झालेच पाहिजे.
MR
73
106
634
35.1K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@rautsanjay61 राऊत यांनी उबाठा यांना यशस्वी पद्धतीने बुडवल्यानंतर, आता दीदी यांच्याकडे लक्ष. पुढील निवडणुकीत दीदी यांचा सुपडा साफ होणार असा विडा उचलला आहे
MR
0
0
0
481
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्याय्य आहे. CJI चंद्रचूड यांच्या उद्धव ठाकरे vs महाराष्ट्र सरकार खटल्यातील निकालानुसार, कोर्टाने उद्धव ठाकरेंना पदावर पुनर्स्थापित केले नाही, कारण त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता.
MR
1.3K
1.2K
7.8K
437.3K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@MeSiddheshRane @INCHarshsapkal @satejp @AdvYashomatiINC @hrishipatil1 @RahulGandhi का असे मॅसेज टाकता आणि मारून घेता लोकांकडून. आणि टाकायचा तर एक आठवडा जाऊ द्यायचा ना. कालच मार खाल्ला आणि आज असा मॅसेज. मग काय, लोक तुला हाण की तुडव
MR
1
0
0
32
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
सत्तेसाठी असतील १७६० मात्र लोकशाही आणि संविधान वाचवण्यास एकचं वाघ! ❤️ #WeBelieveInRG
Siddhesh Prakash Rane tweet media
MR
51
16
189
2.6K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@CommonBS786OM पप्पू का भाई है क्या
हिन्दी
0
0
0
0
BITTU SHARMA- ‏بٹو شرما
GDP of TAMILNADU - 9.5 % Mk STALIN - Lost the Election GDP of WEST BENGAL - 7.5 % Mamta Banerjee - Lost the Election GDP of DELHI - 4 % Arvind Kejriwal - Lost the Election GDP of ASSAM - 2 % Himant Biswa - Won the Election This is the Harsh Reality of Public Mindset in our Country. Real Leaders Are Suffering Saffron Fools Are Winning.. 😊
English
842
1.1K
4.7K
277.2K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@abhijeet_dipke So basically they were getting elected due to farji voters. Now that those are deleted, truth is coming out
English
0
0
0
106
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
MK Stalin- 1.02 lakh votes deleted in Kolathur constituency, he lost by 8,795. Mamata- 51,000 votes deleted in Bhabanipur seat, she lost by 15,000. Kejriwal - 38,000 votes deleted in New Delhi constituency & he lost by 4,000. (2025) Three prominent Chief Ministers of opposition were defeated by mass deletion of votes. If you still don’t see the pattern and believe they lost because of anti-incumbency then the joke is on you.
English
960
4.8K
16.7K
739K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@umesh_sana80455 बँकेमध्ये काम व्यवस्थित कॉम्प्युटरवर सुरू असताना परत पेपर लेझर वर जाणार का. कहा से आते है लोग
MR
0
0
0
14
Umesh Sanas
Umesh Sanas@umesh_sana80455·
भाजप एवढ्या निवडणुका जर मेरीट वर जिंकत आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला भाजप विरोध का करत आहे?
MR
25
13
119
2.4K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@Amockx2022 Have everything... To his family.
English
0
0
0
0
Amock_
Amock_@Amockx2022·
MK Stalin got emotional and was crying outside DMK office after losing TN polls He gave everything he could and did an excellent job as an administrator of the state Sad to see him like this 💔💔
English
919
1.6K
14.4K
414.5K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@ZZoariah Muslims women are safe in a Hindu majority state rather than Muslim majority. I suggest you really read about what Hinduism is about and belief system.
English
0
0
0
2
Zeba Zoariah
Zeba Zoariah@ZZoariah·
My mom saw BJP’s wins in Assam, Bengal and across state after state and asked me: ‘do you think the rise of Hindutva will affect us as Muslims in the future?’ Also the Left has vanished from India’s map. Real question from a Muslim home what do you think, India?
English
4.5K
171
1.9K
686.9K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@Marathi_Rash तुच एक शहाणी, बाकी सगळे येडे. बस खाली गप
MR
0
0
1
39
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
तामिळनाडू निवडणुकीत Gen Z ने कमाल केली हे विश्लेषण असेल...तर आपल्या देशाचे भविष्य नक्कीच अंधारात आहे! आमच्या पिढीला अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या ॲक्टिंगने भुरळ पाडली होती, त्याची फळ १५ वर्ष तर भोगावी लागत आहे,अजून किती वर्ष त्यात वाढतील माहित नाही! #भोगावीकर्माचीफळ
MR
32
78
920
23.4K
Sincere Dibya
Sincere Dibya@TheSincereDude·
Mamata Banerjee started her career inside Congress. Congress gave her the platform, the credibility, and the launchpad. She left. Founded TMC in 1998. Fine. Then came the real betrayal. Congress allied with her AGAIN in 2009 Lok Sabha. won 26 seats together. Made her Railway Minister. Supported her in 2011 Bengal polls; won 228 seats, ended 34 years of Left rule. Congress even joined her coalition government. And what did Mamata do next? - September 2012: Pulled TMC out of UPA mid-term. Collapsed the coalition. No warning, no negotiation - Spent the next decade systematically wiping out Bengal Congress; poaching workers, capturing booths, shrinking them to irrelevance - 2023: Called voting for Congress = voting for BJP, while sitting INSIDE the INDIA bloc - 2024: Refused seat-sharing with Congress in Bengal. Went completely solo - Skipped INDIA bloc coordination. Undermined joint opposition strategy at every step - Stayed silent when Bengal erupted over RG Kar. Attacked leaders who raised their voice Congress STILL called her a pillar of the alliance. That’s not politics. That’s 15 years of being used, humiliated, and discarded. Bengal 2026 didn’t just defeat Mamata. It delivered the bill; itemised, with interest. Politics has a long memory, Didi. Even when you don’t.
Sincere Dibya tweet media
English
58
527
4.1K
509.8K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@waglenikhil विश्वंभर ani निखिल चे एक मात्र चांगले आहे. दोन तीन ट्विट तयार ठेवायच्या. प्रत्येक वेळी हारले की आपण एक ट्विट काढायचे आणि इथे येऊन हागायचे . मोदी जेव्हा २०१४ जिंकले होते त्यावेळी देखील निखिल असेच काहीतरी कॅल्क्युलेशन करून दाखवायचा प्रयत्न करत होता. तेव्हापासून सुरू आहे.
MR
0
0
7
426
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
बंगालात भाजपाला 1.39 कोटी मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 1.26 कोटी. फक्त 13 लाख मतांचा फरक आहे. आता यात ग्यानेसची 90 लाख मतं ॲड करा आणि सांगा कोण जिंकलं. म्हणून हा फक्त आणि फक्त ग्यानेसचा विजय आहे. - विश्वंभर चौधरी
MR
229
628
3.6K
64.3K
Mandar
Mandar@MandarJSpeaking·
@gurudaskaslkar9 @AUThackeray @AGSawant @AnaghaAcharya @mayurkamble9 @rautsanjay61 @SardesaiVarun @MiKedarDighe @abpmajhatv @ekikaranmarathi @News18_marathi आधी हा मार्ग प्रकल्प का रखडला त्याचे उत्तर दे. जाऊ दे टोमणे सम्राट , पेंग्विन आणि टोळी यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
MR
0
0
0
70
Gurudas Kasalkar 🇮🇳
Gurudas Kasalkar 🇮🇳@gurudaskaslkar9·
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठीचा भाषेचा विसर पडणारं हे सरकार नेमकं कोणाचं आहे? महाराष्ट्राच्या मातीत, मराठी माणसाच्या घामातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पावर मराठी भाषेला डावलणं हा निव्वळ मुजोरपणा आहे... ही महाराष्ट्राची अस्मिता आहे की कोणाची जहागीर? हा तर सरळ सरळ महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान आहे. जाहीर निषेध! 🏴😡 #जयमहाराष्ट्र" @AUThackeray @abpmajhatv @ekikaranmarathi @AnaghaAcharya @ashish_jadhao @rautsanjay61 @rajuparulekar @RajThackeray @amitrthackeray @AGSawant @CMOMaharashtra @gajabhauX @jogalshailaja @lokmat
Gurudas Kasalkar 🇮🇳 tweet media
MR
113
176
792
29.8K