bradley_ohyea

1.7K posts

bradley_ohyea banner
bradley_ohyea

bradley_ohyea

@MauliHalanwar

i'm an enterpreneur||cryptocurrency trader|| 👩‍💻, forensic scientist||sport lover|| traveller and|| nft in bones ||member at @hangoutDao_ ||

Katılım Temmuz 2020
2.8K Takip Edilen2.2K Takipçiler
bradley_ohyea retweetledi
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar@GopichandP_MLA·
प्रस्थापितांनी लादलेला दुष्काळ आणि संघर्षाला मूठमाती देत काजलनं देशाचं नाव उंचावलं.आज जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान @narendramodi साहेबांनी तुझं कौतुक केलं.अहिल्यादेवींचा वसा आणि वारसा जपणाऱ्या आपल्या बहिणीचा,काजल सरगरचा गौरव ऐकून छाती भरून आली. जय अहिल्या,जय मल्हार,जय हिंद...
MR
11
89
834
0
bradley_ohyea retweetledi
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar@GopichandP_MLA·
पूर्वी राजे महाराजे राणीच्या पोटी जन्माला यायचे;पण सामान्य मेंढपाळांच्या पोटी जन्मलेल्या मल्हाररावांनी तलवार आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर साम्राज्य निर्माण केलं.त्यांनी बांधलेला वाफगाव किल्ला प्रेरणा देणारा आहे.त्याचं संवर्धन गरजेचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. #वाफगाव #चौंडी #जागर
MR
12
87
822
0
bradley_ohyea
bradley_ohyea@MauliHalanwar·
काँग्रेसचे ३८ आमदार फोडून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनणारा आज ज्ञान पाजळतोय. #आजीवन भावीच 😆
bradley_ohyea tweet media
MR
2
18
125
0
bradley_ohyea
bradley_ohyea@MauliHalanwar·
🐧 *"फ्लोअर टेस्टसाठी सगळयांना यावे लागेल आणि त्यासाठीचा रस्ता आपल्या मुंबईमधुन जातो"* अशी वाचाळ बडबड करून नाराज आमदारांना अप्रत्यक्षपणे धमकी देणारे पुढल्या वाक्यात म्हणतात *"देशातील लोकशाहीवर विचारमंथन झाले पाहिजे"* *"कुठून येतात असे लोक"* ❓रे संज्या
MR
2
20
152
0
bradley_ohyea
bradley_ohyea@MauliHalanwar·
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यानी हनुमान चालिसा विरुद्ध आंदोलन केल.. तुरुंगात टाकल अनेक गुन्हे दाखल केले.. इतकंच काय मशिदी समोर हनुमान चालीसा लावणाऱ्या वर कारवाई केली.. देवाच्या काठीला आवाज नसतो.. तुमचे ४० कधी गेले हे तुम्हाला देखील कळलं नाही... जय श्रीराम
MR
3
7
69
0