
@supriya_sule विश्वेश्वरय्याचा गौरव करताना महाराष्ट्रातल्या भावी विश्वेश्वरय्याना न्याय देत नाही काय अर्थ अश्या दिखाव्याचा ?शब्द देऊन विसरून जाणारे राजकारणी नकोत, बोलला ते करून दाखवा #degree_for_je

MR
Harshal rathore
108 posts


















@CMOMaharashtra किती वेड्यात काढणार तरूणांना.कोर्ट म्हणत सरकार कडे जा सरकार म्हणत कोर्टात जा अरे जायच कोणाकडे आम्ही,एकीकडे संविधानाच्या गप्पा मारता ,कुठे फेडताल तरूणांचा तळतळाट@dhananjay_munde @Dev_Fadnavis @BhaDiPa @RVikhePatil @abpmajhatv @mataonline @supriya_sule














