Dayanand Meshram
288 posts

Dayanand Meshram
@MeshramDayanand
Ex Member-Maharashtra Public Service Commission, Committed to reforms |Personal account | Alumnus @VNIT Nagpur | Former officer @DTE, CET cell, DVET, MSEB, MDL
मुंबई Mumbai Katılım Ağustos 2020
16 Takip Edilen21.2K Takipçiler

Sunday Wisdom!#MPSC च्या निकालातील शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी महाजाॅब पोर्टलद्वारे "निपुण सेतू" उपक्रम राबविण्याचा निर्णय स्तुत्य.याची फलश्रुती मात्र शासनसंलग्न कंपन्या,महामंडळे, प्राधिकरणे यांच्या धोरणात्मक सकारात्मकतेवर अवलंबून.अन्यथा ही बाब केेवळ औपचारिकता ठरण्याची आशंका!

MR

Sunday Wisdom!#MPSC परीक्षा MATच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय दूरदर्शी व स्वागतार्ह.न्यायाधिकरणाच्या बर्याच निर्णयांची मीमांसा करता ते कसे मनमर्जी व अनावश्यक याची सहज प्रचिती.संविधानिक आयोगाच्या निवड प्रक्रियेतील सततचा हस्तक्षेप दूर होण्याने ती आता सुलभ व जलद होण्याची अपेक्षा!

MR

Sunday Wisdom!#MPSC च्या भरतीप्रक्रियेतील विलंबाचा फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे तर लोकसेवांना सुद्धा. यासाठी प्रभावी व कालबद्ध नियोजन जसे महत्वाचे तशीच अंमलबजावणी सुद्धा.ORTची तत्वे व पद्धतींनुसार आयोगाच्या अंतर्गत कार्यप्रणालीची समीक्षा करून विलंबाची कारणे शोधणे व दूर करणे शक्य!
MR

परीक्षेच्या नावातील गल्लत #MPSC च्या संकेतस्थळावर दि 22/11/2024 च्या current status of competitive exam अंतर्गत उपलब्ध नोटीफिकेेन मधील खालील माहीतीमुळे

MR







