Akshay Sonawane ✳️🇮🇳

5.2K posts

Akshay Sonawane ✳️🇮🇳 banner
Akshay Sonawane ✳️🇮🇳

Akshay Sonawane ✳️🇮🇳

@AkshayS0504

The best view come after the hardest climb😎😍🔥

Thane, India Katılım Haziran 2020
190 Takip Edilen88 Takipçiler
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@ashish_jadhao दुबईच्या शेख पर्यंत गेला का व्हिडिओ? तो कोणाला तरी पार्सल मागत होता मागे 6 महिन्यांसाठी, if u remembered?🤭
MR
0
0
0
78
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
तीन तास झालेत, मी अजूनही लोणावळ्या अलिकडेच अडकलोय 🙄
ashish jadhao tweet media
Prashant Kadam@_prashantkadam

देशातील सर्वात महाग हायवेचा प्रवास ही तणावमुक्त करू शकत नाही आपण? मुंबई पुणे ..2.5 तासांच्या प्रवासाला तब्बल 6 तास लागलेत आज. आपले राज्यकर्ते कधी या रस्त्याने प्रवास करत नाहीत का? एक लॉंग वीकेंडच्या गर्दीला सुद्धा झेलू शकत नाही राज्याचा सर्वात मोठा एक्सप्रेस वे... लोकांनी फक्त टोल भरत राहायचा मुंबईपासून कुठल्याही मोठ्या शहराकडे जा.. मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई गोवा सगळ्या हायवे यांची हीच दैन्यावस्था उद्या पुन्हा ही सगळी गर्दी मुंबईकडे परतणार.. एक्सप्रेस वे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट वाऱ्यावर... याची जबाबदारी जोपर्यंत कोणी ठरवत नाही.. तोपर्यंत नुसते असे व्हिडिओ येत राहणार. मिसिंग लिंक ची नवी डेडलाइन १ मे आहे. पण त्यानंतर तरी हे चित्र कायम थांबेल का?

MR
61
36
515
62.8K
कदम पांड्या (#सोप्पंAI)♂️
@saurabhkoratkar IT मध्ये मराठी मुलांना डावलले जाते, दक्षिणेतील लोकं त्यांचा ग्रुप करून पुढे जातात आणि इतरांना प्रवेश देत नाहीत, ते भारतीय कमी साऊथ जास्त समजतात... त्यामुळे मराठी मुल पाठीमागे आहे हे म्हणणे चुकीचे आहे, तो CEO जरी असला तरी कामगारच आहे!
MR
4
1
11
2.2K
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
"Perplexity" या अमेरिकन "AI" कंपनीचा सी ई ओ अरविंद श्रीनिवास (वय ३३) , याची बुद्धी Apple च्या स्टीव्ह जॉब्स च्या पातळीची आहे असे बोलले जात आहे. श्रीनिवासचा जन्म चेन्नईचा, आणि त्या आय आयटी मधूनच त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीयरींगमध्ये बी टेक आणि एम टेक केले. २०२२ साली त्याने ही कंपनी स्थापन केली-आजची व्हॅल्यू २० अब्ज डॉलर्स . सर्व तामिळ मुले आता "सुंदर पिचाई" बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून असतात असे म्हटले जाते. मराठी मुले? - Milind Padki
Saurabh Koratkar tweet media
MR
43
30
441
39.6K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
@saurabhkoratkar 4th largest economy च AI साठी investment/funding किती आहे R&D साठी? 4th largest economy मध्ये आजपण लोकांना 1500रू द्यावे लागतात.😊😊🤭
0
0
2
325
Dayanand Meshram
Dayanand Meshram@MeshramDayanand·
Sunday Wisdom!आज दि.९ नोव्हें.रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब(अराजपत्रित) सयुंक्त पूर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना मनःपुर्वक शुभेच्छा.सकारात्मकता,आत्मविश्‍वास व तणाव रहीत धैर्य राखून कठीण प्रश्नाने विचलीत न होता संयमाने योग्य उत्तर निश्चित केल्यास नकारात्मक गुणांपासून बचाव शक्य!
MR
8
0
103
5.8K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
@anjali_barge हेच आपण जर मुलांच्या बाबतीत पण पाहिल तर? त्या संघर्षाला जर यशाचं cover नाही लागलं, तर society सोडा स्वतःचे आपले लोक तरी accept करतात? 🙂 त्यामुळे या सगळ्या गोष्टी status लावण्यापुरताच गोड आहेत, वास्तविक आयुष्यात अपयश जे अनाथ असते आणि यशाला हजार बाप असतात🫤
MR
2
0
3
173
Anjali R Barge.
Anjali R Barge.@anjali_barge·
मी काल पासून सगळ्यांचे status,story पाहिल्या… “शृंगार करती हुईं स्त्रियोंसे अधिक सुंदर संघर्ष करती हुई स्त्रिया होती है”.. dose it really exist in society? .. त्या संघर्षाला जर यशाचे cover नाही मिळाले तर.. will society accepts with tht same mindset?? #hypocrisy
MR
17
9
128
6.6K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
@abpmajhatv समुद्रातून एक ग्लास पाणी काढल, की समुद्र काय आटत नाही.🙄😊😊 Indian politics म्हणजे चहा पेक्षा किटली जास्त गरम झालंय😊😅😅
MR
0
0
4
2.3K
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मोठी बातमी! मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य, पोलीसांसह सरकारचं काम सगळ्यांसमोर आणण्याचा इशारा marathi.abplive.com/news/maharasht… #rupalithombre #ncp #pune
MR
29
36
319
29.4K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@abpmajhatv @nitin_gadkari हिंजवडी मधून बाहेर यायला कमीत कमी 1.30तास जातो... आले का सर तुम्ही रोडने हिंजवडी मध्ये कधी?🤔😊 आणि 5 तास तर express way वर traffic झाली की, मुंबई - पुणे यायला लागतात🙄🙄 तुम्ही कुठे बंगलोर जायच्या बाता करतात.🙄 बर ते हवेत उडणारी बस येणार होती, कुठपर्यंत आहे ते🤔🤭
MR
0
0
0
16
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Nitin Gadkari pune : मुंबई ते पुणे दीड तासात आणि पाच तासात बंगळुरू! #ABPMajha #Maharashtra
MR
31
1
24
3.5K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@abpmajhatv @nitin_gadkari मग जातो कुठे हा पैसा?🤔 कोण शोधणार?🤔 की ED फक्त पक्षात लोकांना घेण्यासाठीच काम करते?🤔🤔
MR
0
0
0
13
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Nitin Gadkari money : आपल्याकडे पैशांची कमी नाही, पैसे खर्च होत नाही ही समस्या! #ABPMajha #Maharashtra
MR
1
1
9
823
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@abpmajhatv आणि मग ते निर्णय घ्यायला लागले की त्यांची PMO मध्ये तक्रार होते आणि मग त्यांची बदली outside post वर होते. e.g. तुकाराम मुंढे 😒😏🙄
MR
0
0
0
15
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Nitin Gadkari : निर्णय घेणारे अधिकारी मला आवडतात!- नितीन गडकरी #ABPMajha #Maharashtra
MR
1
0
0
618
Vironika
Vironika@vironikaom·
I have seen people reading NCERTs and basic books and clearing UPSC. I have seen people who did not read NCERTs and cleared the exam; one who read Laxmikant cleared, and one who read DD Basu cleared too. The common thing was clarity and determination. Your willpower will show you the way. #UPSC
English
4
26
300
13.4K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@ashish_jadhao आणि गंमत म्हणजे कालच्या हेडलाईन्स की, "वरिष्ठ मंत्री आहेत, समज द्या यावेळेस" वरिष्ठ पण म्हणता आणि समज पण द्यायची? How contradictory this is🤔😂😂 5-7 लाख लोकांच प्रतिनिधित्व करतात आमदार त्यात मंत्री so he should be sensible without doubt.😊 आणि हे सगळ्या वाचाळवीरांना लागू आहे😊
MR
0
0
0
83
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
शिंदेसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तेव्हा आपल्या मंत्र्यांचा राजीनामा का घ्यायचा?, अशी भूमिका जर उपमुख्यमंत्री अजित पवार घेत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान आहे! ता.क.- मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांना जबाबदार आहेत. त्यांचा निर्णय हा सर्वांना बंधनकारक असतो!
MR
22
89
831
16.2K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@ashish_jadhao Article 164 - Ministers are collectively responsible to lower house. This also includes right to dismiss minister from their portfolio by chief minister of state. ईथे पक्षाचे नेते बैठका घेता आणि ते decide करतात removal बद्दल. Is this valid constitutionally? CM suppose to do this.
English
0
0
0
26
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@SilentEyes0106 आणि आपल्याकडे आहेत, 1)पाण्यात हळदी टाकून light लावणारे.🙂🙂🙂 2) आता तर ते saiyara आलंय एक 😭😭
MR
0
0
0
22
Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳@SilentEyes0106·
Rocket made from Cola bottles… Chinese students' genius launch wins the internet-Watch… चिनी शाळेतील मुले प्रयोग करत आहेत, आणि आपल्या कडे शाळा बंद होत आहेत…!
2
2
11
407
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@Jyutikaaa दादा टू सुरज - कागदोपत्री राजीनामा दे, बाकी तूच प्रदेशाध्यक्ष असणार 🤭🤭🤭
MR
0
0
1
27
Dr. Jyutika Bhoir
Dr. Jyutika Bhoir@Jyutikaaa·
राजीनामा म्हणजे शिक्षा की पळवाट? जर वर्तन इतकं गंभीर आणि पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात होतं, तर केवळ राजीनामा पुरेसा आहे का? कठोर निर्णय म्हणताना जर केवळ पदाचा राजीनामा घ्यायचा असेल, तर हे ढोंग नाही का?🤔शिक्षा कुठे आहे? कायदा कुठे आहे? जबाबदारीचं भान कुठे आहे?
Ajit Pawar@AjitPawarSpeaks

काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.

MR
1
3
19
425
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@LokshahiMarathi अरे खुळे आहेत तुम्ही, ते एकत्रच आहेत 2023 नंतर पण 😒🤭🤭 फक्त चापटी खायच्या असल्या, मोर्चे असले, कोणाला चापटवायच असल की चहा पेक्षा किटली गरम होते, जे किटलीला समजत नाही, तिला वाटते मीच भारी😊😊😊 संदर्भ लावा किटलीचा आता🤭🤭🤭😎😎
MR
0
0
0
9
Akshay Sonawane ✳️🇮🇳
Akshay Sonawane ✳️🇮🇳@AkshayS0504·
@shubham_9909 Manufacturing plant आणि शोरुम मधला फरक समजतो का तुला?🤔🤔😭😂😂 @elonmusk भावा नीट एक थ्रेड लिही आणि समजाव बाबा यांना फरक....😭😭
MR
0
0
0
60
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
टेस्ला मुंबईत ; फडणवीसांच्या दूरदृष्टीचा फायदा , नवीन औद्योगिक क्रांतीची नांदी !" ⚡🇮🇳 टेस्ला... जगातील सगळ्यात नावाजलेली इलेक्ट्रिक वाहन कंपनी. तिचं मुंबईसारख्या शहरात आगमन म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर कोरलेलं एक सुवर्णपान! टेस्ला आली कारण मुंबईचं भविष्य फडणवीसांसारख्या नेतृत्वामुळे बदलतंय. आज जी गोष्ट एलोन मस्कला आकर्षित करते, ती म्हणजे राजकीय स्थैर्य, धोरणांची स्पष्टता आणि गुंतवणुकीसाठी तयार केलेली जमीन. टेस्ला आली म्हणल्यावर • हजारो कोटींची थेट गुंतवणूक: टेस्ला आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांमुळे ₹3,000 कोटींपर्यंत गुंतवणुकीचा अंदाज. • महाराष्ट्राच्या GDP ला थेट गती. • तरुणांना हायटेक नोकऱ्यांचे दार: • इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी उत्पादन, R&D, डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – इथं आता पुणे-नाशिक-नागपूरच्या इंजिनिअर्सना थेट टेस्लासोबत काम करण्याची संधी. • हरित महाराष्ट्राचं स्वप्न आता प्रत्यक्षात: पेट्रोलवर चालणाऱ्या कारची जागा घेणारी EVs म्हणजेच कमी प्रदूषण, शुद्ध हवा, आणि आरोग्यदायी जीवनशैली. • चार्जिंग नेटवर्कचं महाराष्ट्रात पायाभरणी: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर – टेस्ला चार्जिंग हब्स साकारात. EV क्रांतीची खरी सुरुवात इथूनच! • हा निर्णय फक्त व्यवसायिक नाही, तर राजकीय दूरदृष्टीचं यश आहे! @Dev_Fadnavis यांची गती, निर्णयक्षमता आणि धोरणात्मक स्पष्टता – यामुळेच टेस्ला सारखी जागतिक कंपनी महाराष्ट्रात पाय रोवतेय. MIDC, ऊर्जा विभाग, औद्योगिक धोरण, हे सगळं एका स्पष्ट व्हिजनखाली काम करतंय फडणवीस विजन! इतर राज्यं अजून विचार करत होती, महाराष्ट्राने टेस्ला आणली! हेच तर नेतृत्वाचं खरं सामर्थ्य! महाराष्ट्र आता केवळ ‘औद्योगिक’ राज्य नाही, तो इनोव्हेशनचा हब होतोय, आणि त्याच्या ह्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे टेस्ला आणि फडणवीसांची कल्पकता! #TeslaInMumbai #DevendraFadnavis #MakeInMaharashtra #EVRevolution #GreenEnergy #MaharashtraMeansBusiness #महाराष्ट्रघडतोय #टेस्ला_स्मार्ट_महाराष्ट्रात #Inframandevabhau ❤️
शुभम कराड tweet media
MR
59
24
41
19.9K
Akshay Sonawane ✳️🇮🇳
हा मावशी संस्कृतची सुभाषित त्या language चे 'API' आहेत आणि विभक्ती 'array' आहे.👍 BC असा कोणता कॉम्प्युटर जन्माला आला, ज्याला binary नाही संस्कृत समजते?😭 NASA मध्ये जाऊन कॉम्प्युटर पाहायला लागेल जादूचा. भक्त आणि त्यांची whatsapp university is on another level🔥🔥😭😭
MR
0
0
0
33
Akshay Sonawane ✳️🇮🇳
@PrakashGade13 अरे तुला content दिलाय गाडे, नाहीतर काड्या करायला तुला पॉईंट कुठे मिळेल?😭😂😂😎 #बेअक्कल at it's peak😏😂😂
MR
0
0
0
9
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
फ्लॉफ शो!! महाराष्ट्राची गुढी भगव्या रंगाची आहे. यांनी हिरवी गुढी लावून 'म' मराठी ऐवजी 'म' मुसलमानचा केलं! राज ठाकरे नी मुद्दा हिंदी - मराठी बोलले.. उद्धव ठाकरेंनी त्याच पोतरे केलं. अस एक मनसे सैनिक म्हणत होता. #मराठीसाठी_नाही_मतांसाठी आलेल्या दोघांच्या कार्यक्रमाला मराठी जनतेनी पाठ फिरवली. तिथं जमलेले शिल्लक सेनेचे आणि मनसेचे काही पदाधिकारी होते.
Prakash Gade tweet media
MR
426
152
669
121.2K