Pandurang Mhaske-Patil

409 posts

Pandurang Mhaske-Patil banner
Pandurang Mhaske-Patil

Pandurang Mhaske-Patil

@MhaskePandurang

Journalist for two decades Views and opinions expressed on this platform are personal.

Mazi Mumbai Katılım Kasım 2013
346 Takip Edilen455 Takipçiler
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
सेव्ह प्रेस क्लब अलायन्स. हे संपूर्ण पॅनल निवडणुकीत असावं म्हणून हायकोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले. खालील जाहीरनामा घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. या पॅनेलला विजयी करा आणि मुंबई प्रेस क्लबला पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर न्या.
Amey Tirodkar tweet mediaAmey Tirodkar tweet media
MR
1
5
45
3.1K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Surendra P Gangan
Surendra P Gangan@s_gangan·
The Save the Press Club Alliance stands for transparency, accountability and integrity. We will investigate every rupee spent and ensure members' money is never misused. No waste. No personal agendas. Complete accountability. Vote for honesty. Vote for integrity. Vote for change
English
1
12
10
1K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
#savepressclub पॅनल चे प्रेसिडेंट पदाचे उमेदवार सुरेंद्र गांगण ( @s_gangan ) यांच्याशी या पॅनल चे सदस्य पदासाठीचे उमेदवार वैभव परब ( @vaibhavparab21 ) याने केलेली ही चर्चा बघा. मुंबई प्रेस क्लब ची घडी गेल्या चार वर्षांत बिघडली आहे. ती पुन्हा बसवण्यासाठी हे पॅनल कटिबद्ध आहे.
MR
4
7
56
3.5K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
मुंबई प्रेस क्लब मध्ये सर्वात पहिल्यांदा प्रयत्न झाला प्रिंट विरुद्ध इलेक्ट्रॉनिक वाद पेटवून पत्रकारांची एकता तोडण्याचा. नंतर प्रयत्न सुरू झाले मराठी - अमराठी विभाजनाचे. #savepresscluballiance
MR
2
6
63
2.5K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳
मी या गुंडविरोधी आघाडी सोबत उभा आहे. हा प्रेस क्लब आहे, गुंडा-पुंडांचा अड्डा नाही. आपल्याला ही वास्तू पुन्हा सर्वसामान्य पत्रकारांसाठी सेफ बनवायची आहे. सज्जन, सालस, अब्रूदार आणि कुटुंबवत्सल लोकांना तिथे येताना असुरक्षित वाटू नये यासाठी एकजुटीने मतदान करायचे आहे. खुनशी राजकारण गाडू या. आक्रस्ताळयांना हाकलुया. अच्छे दिन परत आणूया. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तो दहशतीला कधीच भीक घालणार नाही. Let's reclaim the Press Club. #MumbaiPressClub #मुंबईप्रेसक्लब I support @s_gangan @manishamrege @zindashahid @MhaskePandurang & others.
Surendra P Gangan@s_gangan

Together, let's restore the dignity, transparency, and pride of the Mumbai Press Club. Vote for the Save the Press Club Alliance. #SaveThePressClubAlliance #VoteForChange @dhavalkulkarni @ameytirodkar @gurbirsingh10

MR
4
10
23
5.8K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Surendra P Gangan
Surendra P Gangan@s_gangan·
BIG VICTORY for #SaveThePressClubAlliance Court has held - There will be a court observer to supervise elections - ⁠There will be period for withdrawal - ⁠To allow for proper election process and campaign, polls postponed by one week #MumbaiPressClubElections
English
0
4
10
750
Pandurang Mhaske-Patil
Pandurang Mhaske-Patil@MhaskePandurang·
@Marathi_rash राजकीय फोडाफोडीच्या भीतीने झाडांची आत्महत्या
MR
0
0
0
19
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
मुख्यमंत्री म्हणाले काँक्रीटीकरणामुळे झाड पडली नाही, महापालिका आयुक्त म्हणाल्या काँक्रीटीकरणामुळे झाड पडली नाही पण महापौर म्हणतात त्याचमुळे झाडे कमकुवत झाली... एकदा या तिघांनी बसून ठरवा कुणामुळे झाड पडली! जनतेला तुमच्या भांडणात इंटरेस्ट नाही..झाड पडतात,लोकांचा जीव जातो...जीव महत्वाचा आहे...तुमचे लाडके कंत्राटदार आणि काँक्रिट नाही! #काँक्रीटचेजंगल
Rashmi Puranik tweet media
MR
7
41
165
3.7K
Pandurang Mhaske-Patil
Pandurang Mhaske-Patil@MhaskePandurang·
मंत्रालयाच्या आवारात उभी असलेल्या या सरकारी गाडीचे इंजिन सुरू आहे, मात्र गाडीत कोणीच नाही. राज्यात डिझेलसाठी लोक पेट्रोल पंपावर रांगा लावत असताना हे महाशय अनावश्यकरित्या डिझेल जाळत आहेत.
Pandurang Mhaske-Patil tweet media
MR
0
2
1
118
Pandurang Mhaske-Patil
Pandurang Mhaske-Patil@MhaskePandurang·
@RavindraAmbekar @hemantvj ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांना शिक्षा म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व कमी होणार. आणि ज्यांनी भरमसाठ पोरं काढून ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व वाढणार.
MR
0
0
0
5
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
तुम्हाला असं वाटतं का की अशा कमेंट केल्याने तुमची बौद्धिक उंची वाढणार आहे ? थोडं मॅच्युअर व्हा. ज्या विचारधारेचं तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात ती विचारधारा एवढी कमकुवत आहे का? तुम्हाला धड प्रतिवादही करता येत नाही आणि तुमचा मुद्दा ही मांडता येत नाही. काय करायचं फक्त वय वाढवून..! आयुष्यात थोडा वेळ मिळाला तर विचार करा. बाकी, तुम्ही सुज्ञ आहात असं गृहीत धरतो.
MR
4
0
11
364
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
महाराष्ट्र काहीही भूमिका बजावणार नाही. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची समज याबाबतीत जरा कमी आहे. ते गुपचूप या सर्व गोष्टींना समर्थन करतील. महाराष्ट्राने या काळात खांद्यावर पडलेली ऐतिहासिक जबाबदारी वारंवार झटकली आहे. ज्यांना यातली समज आहे ते सर्व विरोधी पक्षात असूनही मनाने सत्ताधारी पक्षांसोबत आहेत. जे सत्तेत आहेत, त्यांचा तोंडावर पट्टी लागली आहे.
Anil Shidore अनिल शिदोरे@anilshidore

दिल्लीतील संघराज्य सरकारनं लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण द्यावं म्हणून विधेयके प्रस्तावित केली आहेत. त्या संविधानातील दुरुस्त्या आहेत. परवा पासून होणाऱ्या विशेष अधिवेशनात ह्याची चर्चा होणार आहे. परंतु ते करतानाच त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनाही सुचवली आहे. हे विचित्र आहे. ह्यामुळे दक्षिणेतील राज्यांच्या खासदारांचं प्रमाण (जरी संख्या वाढली तरी) कमी होणार आहे. ह्यातून देशात उत्तर विरूध्द दक्षिण असा संघर्ष पेटणार. दिल्लीनं त्याची तयारी केलेली दिसते. ह्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. #संघराज्य #fedaralism

MR
12
65
289
9.2K
Pandurang Mhaske-Patil retweetledi
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
संग्राम जगतापला सांभाळत अजितदादा पवार यांना यशवंतरावांचे नाव घेऊन धर्मनिरपेक्षतेचे तुणतुणे फार काळ वाजवता येणार नाही.
Dr. Vijay Chormare tweet media
MR
39
44
382
24.1K
Pandurang Mhaske-Patil
Pandurang Mhaske-Patil@MhaskePandurang·
हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेले खरेखुरे पत्र आहे का ? यातील मराठी म्हणजे तिसरी भाषा वाटते. @CMOMaharashtra@bjpmaharashtra@devfadanvis
Pandurang Mhaske-Patil tweet media
MR
0
0
0
51