
अतुल
53.6K posts

अतुल
@MrAtulPatil
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा | मराठा | ना कोणत्या पक्षाचा | ना कोणत्या संघटनेचा | शेतकऱ्याचा मुलगा ।
Maharashtra, India Katılım Mayıs 2011
71 Takip Edilen3.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet

मराठा समाज्याला OBCच्या कोट्यातूनच आरक्षण द्याण्यात यावे. #मराठा_आरक्षण
#MarathaReservation
MR
अतुल retweetledi
अतुल retweetledi

तिकडे सीमेवर जवान डोळ्यात तेल टाकून उभे आहेत, तुम्ही तुमचं सोनं पण नाही दान करू शकत देशासाठी.
In next six months...
कल्याण जाधव@kalyanjadhav
पोलीस बंदोबस्तात सोन्याचे दुकानं बंद केले पाहिजेत... सीमेवर सैनिक जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करतात... देशासाठी ह्या सराफांना 1 वर्ष दुकाने बंद ठेवायला काय प्रॉब्लेम आहे ???? #देशद्रोही_साले
MR
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi

पेट्रोल डिझेल जास्त वापरू नका, खाद्य तेलाचा वापर कमी करा. अंगाला केळीची पाने गुंडाळा अन जिंगालाला जिंगलाला करत हिंडा....😂😂
#emergencyalert
MR
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi

कलिंगड मृत्यु प्रकरण
मुंबईत एका कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यु झाला. मृत्युच्या आदल्या रात्री त्यांनी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्याचे बातम्यांमधून समजले. त्यांचा मृत्यु हा फूड पोइजानिंग मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण सर्रास कलिंगड खाल्याने चौघांचा मृत्यु अशा मथळ्याखाली बातम्या, सोशल मीडिया चर्चा सुरू झाल्या आहेत.
वास्तविकता मृत्युचे खरे कारण हे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि त्यातही विषबाधा असल्याचा संशय असल्यास मृत्यूचे खरे कारण हे व्हीसेरा अहवालातूनच समजते.
वास्तविकता हे दुर्दैवी मृत्यु प्रथमदर्शनी संशयास्पद मृत्यु या सदरी मोडणारे वाटतात त्यामुळे त्याचा सर्व अंगाने तपास पोलिस करतीलच. पण असे थेट कलिंगडावर दोषारोप केल्याने कलिंगड खाण्याच्या बाबतीत विनाकारण संभ्रम, संशय निर्माण होतो आहे.
याचा परिणाम जर मागणीवर झाला तर त्याचा थेट फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच हे मार्केट बेभरवशाचे आहे. कलिंगड शेतकरी अतिशय कष्टाने कलिंगड पिकवतो, उत्पादन खर्च भयानक वाढला आहे. त्यात लहरी निसर्गामुळे वेळोवेळी शेतकऱ्याला फटका बसतो. अत्यल्प मर्जीनवर शेतकरी हे पीक घेत असतो. अश्यात अशा चुकीच्या व सध्यातरी आधार वाटत नसलेल्या बातम्यांमुळे परत उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
त्यामुळे या दुर्दैवी मृत्यूचे खरे कारण समजल्याशिवाय "कलिंगड खाल्ल्याने मृत्यु" अशा आशयाच्या कपोलकल्पित पोष्ट कोणीही टाकू नये असे मत आहे.
डॉ प्रशांत भामरे.
MR

संतोष देशमुख यांची हत्या झाली होती अन् ती हत्या गावासाठी अन् गावकऱ्यांसाठी लढतांना झाली होती. एवढा विचार तरी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी करायला पाहिजे होता.
शेवटी निवडणुकीमध्ये हार-जीत होतच असते
#मस्साजोग #SantoshDeshamukh
MR
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi

"राजा शिवाजी" चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने १०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून टीझरला मिळालेल्या अफाट प्रतिसादावरून चित्रपटाची ओपनिंगही भव्यदिव्य असेल, यात कोणतीही शंका नाही.
@Riteishd @jiostudios @NikhilSane_ #RajaShivaji
MR
अतुल retweetledi

त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक दर्शनासाठी मंदिरात व्यवस्थापनात खूप अनागोंदी कारभार चालू आहे. लुट चालू आहे. बिना पास वाल्यांना तर कोणी वालीच नाही पाच ते दहा तास पण लागतात, वैताग नुसता, मी अनुभवले आहे हे! @CMOMaharashtra
Praveen Gavit@praveengavit11
बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाच्या असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांना नको ते दर्शन असे म्हणण्याची वेळ आली आहे. दर्शनासाठी दलाल एजंट 3000 रुपये मागत असल्याच्या तक्रारी काही भाविकांनी केल्या आहेत.
MR
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi
अतुल retweetledi

Share your photographs with Sun in it.
#राजगड

Sonali@Sonalify
Share your photographs with Sun in it.
English

