महाराष्ट्र एसटी कामगार सेना
12 posts

महाराष्ट्र एसटी कामगार सेना
@MsrtcNews
कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सदा सर्वदा संघर्ष करणारी कामगार सेना
Mumbai, India Katılım Nisan 2020
9 Takip Edilen72 Takipçiler

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊन कोविड योद्धांना सहकार्य करुयात.
@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AUThackeray
MR

@bbcnewsmarathi @msrtcofficial @CMOMaharashtra @adv_anilparab सदासर्वदा मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव ; धन्यवाद BBC
MR

एसटी महामंडळच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊननंतर ‘ख़तरों के ख़िलाड़ी’ झाल्यासारखं का वाटतंय?
@CMOMaharashtra @adv_anilparab @msrtcofficial #Unlock5 #MaharashtraGuidelines
MR

@advanilparab @CMOMaharashtra @OfficeofUT @satejp @AUThackeray महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री या नात्याने आपण केलेले कार्य गौरवास्पद आहे, धन्यवाद
MR

@advanilparab @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray आपल्या कार्यास महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून मनःपूर्वक शुभेच्छा
MR

आज दिवसभरात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नागपूर, कोल्हापूर विभागातील ५३० एसटी बसेसद्वारे, पायपीट करीत असलेल्या ११८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्यांच्या सीमांपर्यंत पोहचविण्यात आले.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray

MR

@advanilparab @CMOMaharashtra @ShivSena @AGSawant महाराष्ट्र एसटी कामगार सेना ही एक सेवाभावी संघटना आहे आपण कामगार सेनेच्या उल्लेख केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
MR

शिवसेना एसटी कामगार सेनेच्या वतीने 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी ₹ ५ लाखांची मदत करण्यात आली. त्याबद्दल मी एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि सभासदांचे मनःपूर्वक आभार मानतो. @cmomaharashtra @shivsena @AGSawant

MR

#dharavijhopadpattiban If the corona virus is spreading due to Dharavi slums, then what is the point of removing the slums and rehabilitating the people there?
English

#Dharavijhopadpattiban If the corona virus is spreading due to Dharavi slums, then what is the point of removing the slums and rehabilitating the people there?
English

Arnab Goswami was attacked by Congress goons at 12:15 AM, and see Alka Lamba's tweet at 03:00 AM.
Alka Lamba is encouraging her cadres after the attack.
#ArnabGoswami
#SoniaGoonsAttackArnab
#IsupportArnabGoswamiI

English

@advanilparab मा. अनिल परब साहेब
अध्यक्ष, मरामपम मुंबई व रत्नागिरी विभागात एसटी कर्मचारी अहोरात्र सेवा देत असल्याचे आपण जाणून आहात. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना देशसेवा करण्याची संधी दिलीत तर आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू, याची ग्वाही देतो. धन्यवाद.🙏
MR

@advanilparab आज एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार झाले त्याबद्दल आपले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र एसटी कामगार सेने मार्फत आभारव्यक्त करतो.आजारग्रस्त परिस्थितीतआपण व आपले सहकारी महाराष्ट्राच्या जनते करिता अहोरात्र कष्ट करीत असल्याचा सार्थ अभिमान आहे
MR

सभी देशवासियों को श्री हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
#HanumanJayanti
हिन्दी



