Mubin Mulla (आष्टेकर)

5.8K posts

Mubin Mulla (आष्टेकर) banner
Mubin Mulla (आष्टेकर)

Mubin Mulla (आष्टेकर)

@MubinMulla23

प्रदेश संघटक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य प्रदेशसरचिटणीस, जितेंद्र आव्हाड युवा मंच, महाराष्ट्र राज्य

Jaysingpur, India Katılım Kasım 2011
88 Takip Edilen369 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mubin Mulla (आष्टेकर)
अजितदादां म्हणाले, ठाण्याचा पट्ट्या ज्याच्यामुळे गणेश नाईक, डावखरे ही माणसं सोडून गेली. दादा, ठाणे-मुंबई खंडणी मुक्त झाली हे आव्हाड साहेबामुळेच. आव्हाड कार्यकर्ते नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत व मुंबईपासून सोलापूरपर्यंत मोजण्यापलीकडे आहेत. @Awhadspeaks @AjitPawarSpeaks @RutaSamant
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
11
49
677
19.8K
Mubin Mulla (आष्टेकर) retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मखमली सुरांची एक अविस्मरणीय कहाणी आज थांबली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचा गोडवा आणि त्यांची गाणी सदैव मनात घुमत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
0
9
81
1.4K
Mubin Mulla (आष्टेकर)
जयसिंगपूर शहरात आज रात्री व उद्या कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील... जयसिंगपुरात मनमानी कारभार सुरू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचा अवमान सुरू आहे, पुतळा हा 1251 मध्येच व्हायला पाहिजे. ज्याने बाबासाहेबांना कधी वाचले नाही त्याला बाबासाहेबांचा सन्मान काय कळणार..? फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी जनतेची दिशाभूल सुरू आहे. निवडणुकीत 1251 मध्ये पुतळा करणार अशी घोषणा करून देखील आता फसवणूक? कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहणार... - सौ गजाला मुल्ला आष्टेकर - मुबीन मुल्ला आष्टेकर @KOLHAPUR_POLICE @CollectorKolha1 @abitkar_prakash @DGPMaharashtra @Awhadspeaks @VanchitRuttank @VBAforIndia @satejp
MR
0
0
1
19
Mubin Mulla (आष्टेकर)
नताशा ताई आव्हाड या फक्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नसून भारत देशातील कर्तव्यदक्ष आणि जागृत नागरिक देखील आहेत. कधीही त्यांनी बापाच्या पदाचा वापर केलेला नाही, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, पर्यावरणाच्या समस्या तसेच या मनुवाद्यांच्या विरोधात आपली भूमिका सातत्याने मांडणाऱ्या नताशाताई यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन... @NatashaASpeaks @Awhadspeaks @RutaSamant @samant_ruta @PawarSpeaks @Jayant_R_Patil @MahebubShaikh20
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
0
1
2
98
Mubin Mulla (आष्टेकर)
आमचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जितेंद्र आव्हाड युवा मंच प्रदेशाध्यक्ष व डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचे निष्ठावंत "प्रमोद दादा सरोदे" यांची "मिरा भाईंदर प्रभारीपदी" नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.. @Jayant_R_Patil @Awhadspeaks @MahebubShaikh20 @NCPspeaks @PramodSarode7
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
1
0
2
18
Mubin Mulla (आष्टेकर)
जयसिंगपूरच्या सुपुत्राची क्रिकेट क्षेत्रात उत्तुंग भरारी, माझ्या आष्टेकर परिवाराने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला... "मै भी डॅनियल व्हिटोरी" अशी आकांक्षा मनात जपून क्रिकेटशी आपलं नातं लहानपणापासून जपणारा माझा सख्खा चुलत भाऊ मुद्दसर भैय्या याने बीसीसीआयची परीक्षा उत्तीर्ण केली आज पुढारीच्या क्रीडा जगतात तो पुन्हा एकदा झळकला.. माझे काका नबी मुल्ला यांनी संपूर्ण आयुष्य या क्रिकेटसाठी वेचलेला आहे संजय घोडावत ग्रुप मध्ये माझे काका यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली आणि तिथेच क्रिकेटसाठी अनमोल सहकार्य देखील त्यांनी केले. मुद्दसर भैय्या हा लहानपणापासून क्रिकेटचा वेडा आहे. माझ्या अष्टेकर परिवाराने शिक्षण, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात स्वतःची छाप उमटवलेली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती आमच्या परिवाराने करावी या शुभेच्छा परिवाराचा सदस्य म्हणून कायम राहतील. लवकरच मुद्दसर भैया हा महाराष्ट्र संघाचा किंवा भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हावा या मनोकामना... @Awhadspeaks @abpmajhatv @Liberal_India1 @abitkar_prakash
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
0
0
1
14
Mubin Mulla (आष्टेकर)
अहो, आबिटकर साहेब, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.. हसन मुश्रीफ किंवा स्वतःला आंतरराष्ट्रीय दर्जाचा नेता समजणारे क्षीरसागर हे पालकमंत्री नाहीत. तुम्ही तुमच्या अधिकाराचा पूर्ण वापर करा.. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. @abitkar_prakash @mieknathshinde
MR
0
0
1
18
Mubin Mulla (आष्टेकर)
RT @Awhadspeaks: नाशिक येथील संवेदनशील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्यंत जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने मौजमस्ती म्हणून गोळीबार करणे कितपत योग्य आ…
MR
0
2
0
3
Mubin Mulla (आष्टेकर)
रात्री लॉज मिळाले नाहीत म्हणून पेट्रोल पंपात गाडी लावून झोपायला गेलो असता, साडेबारा वाजता एलसीबी रत्नागिरी माझ्या गाडीत घुसून गाडी चेकिंग जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते... सर्वजण दारूचे नशेत होते असे मला वाटत आहे. एस पी साहेब काय चाललय आपल्या राज्यात? काय फुकटचे पुरस्कार घेत बसताय.. @RatnagiriPolice
MR
0
0
0
7
Mubin Mulla (आष्टेकर)
आज कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयात उपसंचालक डॉ. दिलीप माने सर यांची भेट घेतली. आजपर्यंत जवळपास तीन वर्षात आम्ही ज्या ज्या तक्रारी आरोग्य विभागात केल्या, त्याची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई त्यांनी केलेली आहे. माने सरांचा स्वभाव अत्यंत, शांत आणि संयमी म्हणून ते प्रचलित आहेत. सर्वसामान्य माणसापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ते घेत असतात. राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आबिटकर यांचे ते निकटवर्तीय म्हणून देखील प्रचलित आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. आज त्यांनी माझ्या यशाबद्दल माझा सन्मान केला, त्यांना मी "शेतकऱ्यांचा आसूड" हे पुस्तक भेट म्हणून दिले. मुबीन मुल्ला आष्टेकर @Awhadspeaks @abitkar_prakash
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
0
0
1
20
Mubin Mulla (आष्टेकर)
खाकीचा धाक उरला नाही, जयसिंगपूर उपविभागात पोलीस हप्ते खाऊन जगत आहेत का? नागरिकांची सुरक्षा ही प्रथम स्थानी नाही का? उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचार खूप आहे, जनता असुरक्षित आहे. DySp तात्काळ सस्पेंड करा पुरावे दिलेत @abitkar_prakash @Awhadspeaks @DGPMaharashtra @CollectorKolha1
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
0
0
2
41
Mubin Mulla (आष्टेकर)
विरोधकांची जिरलीच पाहिजे.. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन... जन्मदात्या आईने एक शिकवण दिली आहे, "न्यायासाठी लढत असताना होणाऱ्या परिणामाची चिंता करायची नाही..." @Awhadspeaks @abitkar_prakash @Jayant_R_Patil @satejp @NatashaASpeaks @supriya_sule
MR
0
0
1
38
Mubin Mulla (आष्टेकर)
संग्राम जगतापांकडे इम्पोर्टेड गाड्या ! त्यांनी मुस्लिम देशांचे पेट्रोल न वापरता घोडागाडीने प्रवास करावा - डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब @abitkar_prakash @ashish_jadhao @Awhadspeaks @sangrambhaiya @abpmajhatv @mieknathshinde @TV9Marathi @supriya_sule @satejp @Jayant_R_Patil
MR
0
0
1
46
Mubin Mulla (आष्टेकर) retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाकडून सामान्य नागरिक "सोल्युशनाची" अपेक्षा करत असतो,पण मोदी मात्र सामान्य नागरिकांकडूनच "समर्पणाची"अपेक्षा करत आहेत.
MR
107
152
1.1K
14.4K
Mubin Mulla (आष्टेकर)
डीवायएसपी ने दोन दिवसापूर्वी 32 लाखांचा गुटखा जप्त केला आहे व त्रयस्थ व्यक्तीला खोटा आरोपी केला असून याचे सबळ पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत
MR
0
0
1
13
Mubin Mulla (आष्टेकर)
पोलीस प्रशासन संबंधित भ्रष्टाचार करून कारभार करणाऱ्या DYSP ना अभय देत आहे का? चौकशीचे आदेश @DGPMaharashtra, @IgpKolhapur यांनी दिले असतानाही, चौकशी अप्पर पोलीस अधीक्षकांकडून होत आहे,निपक्षपणे होणार नाही. पुरावे व म्हणणे दिले @abitkar_prakash @CollectorKolha1 @satejp @Awhadspeaks
Mubin Mulla (आष्टेकर) tweet mediaMubin Mulla (आष्टेकर) tweet mediaMubin Mulla (आष्टेकर) tweet mediaMubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
1
0
2
40
Mubin Mulla (आष्टेकर)
@Jayant_R_Patil साहेब यांना पुनश्च एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली पाहिजे, त्यांच्या कारकिर्दीत पश्चिम महाराष्ट्रात व महाराष्ट्रात पक्ष बळकटीकरणाला आधार दिला. अशांना स्थान मिळणे गरजेचे आहे,मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो की याचा विचार करा@PawarSpeaks @supriya_sule @Awhadspeaks
MR
0
1
2
29
Mubin Mulla (आष्टेकर)
विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला, स्वीय सहाय्यक करून त्याच स्वीय सय्यकाला 13 वर्षानंतर ठाणे शहराचा गटनेता बनवणारा, कार्यकर्त्यांचा "महान नेता डॉ जितेंद्र आव्हाड साहेब" @NatashaASpeaks @RutaSamant @abitkar_prakash @AbhijeetPawar08 @PawarSpeaks @Awhadspeaks
Mubin Mulla (आष्टेकर) tweet media
MR
0
0
1
28
Mubin Mulla (आष्टेकर) retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
बंगाल मध्ये जसा SIR चा परिणाम झाला तसाच तो महाराष्ट्रात देखील होणार.
MR
67
90
860
18.3K
Mubin Mulla (आष्टेकर) retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
संग्राम भंडारे याने त्याच्या कृतीतून सिद्ध केलं की,तो खरच वारकरी संप्रदायातील घुसखोर आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, “कथा करोनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥” बाहेर भक्तीचा आव आणून आतून द्वेष, अहंकार आणि हिंसा ठेवणाऱ्यांना समाजाने ओळखलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता आणि नम्रतेचा मार्ग आहे, गुंडगिरीचा नाही. @VikasLawande1 नेमकी हीच बाब लोकांच्या लक्षात आणून देत होते. आम्ही विकास लवांडे यांच्या सोबत उभे आहोत.
MR
58
203
1.2K
18.2K
Mubin Mulla (आष्टेकर) retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मुंबईतील आणि इतर मोठमोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी हजारो नव्हे तर लाखो झाडे कापली....आता परिस्थिती अशी आली आहे की त्या बदल्यात नवीन रोपे लावण्यासाठी मुंबईत जागाच उरलेली नाही, असे मी नाही स्वतः देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणतेय.. आरे जंगल वाचवा आंदोलनात मी स्वतः सहभागी झालो होतो तीव्र विरोध केला म्हणून विकासाचे विरोधक म्हणून हिनवले गेले. पण आज स्वतः मुंबई पालिका जाहीर कबुली देतेय की झाडांसाठी जागाच उरलेली नाही. काही वर्षे जुनी झाडे आणि कित्येक किलोमीटर दूर लावलेली छोटी रोपं यांची तुलना होऊच शकत नाही. आपण आताच उष्णतेच्या भयानक लाटांचा सामना करत आहोत खरंतर हे निव्वळ चुकत नाहीये तर सध्याच्या सरकारांनी स्वतःहून ओढवलेला ऱ्हास आहे, आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे हे सगळे केवळ "इन्फ्रास्ट्रक्टचर डेव्हलपमेंट" नावाखाली घडवलं जात आहे
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
4
38
152
2.9K