@parag_alavani@mybmc@mybmcWardHE@TawdeRitu Thank you so much for your prompt reply. But the issue has been resolved after reaching out to few officials from HEast ward.
प्रभात कॉलोनी सांताक्रुझ पूर्व गेल्या २ दिवसांपासून आमच्या परिसरातील कचरा उचललेला नाही. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कृपया करून तात्काळ कचरा उचलून स्वच्छता करण्यात यावी.@mybmc@mybmcWardHE@TawdeRitu
"No Chief Minister before Devendra Fadnavis paid attention to Mumbai Infrastructure. No matter what the Thackerays claim, you have to acknowledge Fadnavis' contributions like Metro, Atal Setu and Coastal Road. This is undeniable."
- Nikhil Wagle.
सगळ्यांनी शेअर करा🔥🙏🏻💪🏻✌🏻
तुमच्या बापाच्या 56 वर्षाच्या कारकिर्दीच्या माणगुटावर पाय रोवून आणि दंड थोपटून उभा आहे
हा पहिलवान💪🏻💪🏻🔥🔥🔥🙏🏻✌🏻
अनेक आव्हानांचा , कटकारस्थानाचा सामना करून सुद्धा तुमच्या बापाला पुरून उरलाय हा देवाभाऊ
आणि उद्याही तुमचा कार्यक्रम जनतेच्या बळावर वाजवणार म्हणजे वाजवणारच😡💪🏻💪🏻🔥
ज्याचा डांगीत दम आहे लावा ताकद💪🏻🔥🔥🔥
जनता पाठीशी आहे, तुमच्या सारख्या भ्रष्टाचाऱ्यांना गडायला ठाकली आहे💪🏻💪🏻🔥🔥🔥
#Team_Devendra#DevendraFadnavis #चाणक्य
शेअर करा....
'मराठी माणसाचा विजय....' ❣️
BDD चाळ पुनर्विकास सदनिका लोकपर्ण स्वप्नपूर्ती सोहळा!
हा व्हिडीओ आहे, 22 एप्रिल 2017 चा तत्कालिन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचा. प्रसंग होता BDD चाळीचा प्रत्यक्ष बांधकाम करण्याच्या भूमिपूजन सोहळ्याचा.. आज 14 ऑगस्ट 2025 म्हणजे साडे 8 वर्षानंतर मराठी माणसाच स्वप्न पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याच हस्ते 556 मराठी कुटुंबियांना त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांची चावी मिळणार आहे.
मुंबईच्या हृदयात, लोअर परळ, नायगाव आणि वरळी परिसरात पसरलेल्या BDD चाळी हा फक्त इमारतींचा समूह नव्हता. हा होता मराठी माणसाच्या घामाचा वास, श्रमाचा सन्मान, आणि एकत्र कुटुंबात राहण्याच्या संस्कारांचा जिवंत इतिहास. शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या या चाळी मिल कामगारांच्या राहणीसाठी बांधल्या गेल्या होत्या. इथे प्रत्येक विटेत कामगार वर्गाचा संघर्ष, त्यांची स्वप्नं आणि मराठी संस्कृतीची ऊब सामावलेली होती.
पण काळाच्या ओघात या चाळी जीर्ण झाल्या, भिंतींवर शेवाळ, जिन्यांवर गंज, पाण्याची टंचाई, स्वच्छतेची बोंब आणि सुरक्षेची शून्य हमी… अशा असुरक्षित वातावरणात हजारो मराठी कुटुंबं राहात होती. पुनर्विकासाची चर्चा अनेक दशकानुदशके सुरू होती, पण केवळ आश्वासनांची माळ, प्रत्यक्ष काम शून्य. मराठी माणूस, आपल्या हक्काच्या घरासाठी, दशकानुदशके वाट पाहत राहिला. 22 एप्रिल 2017 ला भूमिपूजन होते आणि मराठी माणसाच्या स्वप्नांची नवी पहाट सुरू होते.
2014 मध्ये महाराष्ट्रात नेतृत्व बदललं. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि BDD चाळींचा प्रश्न त्यांच्या प्राधान्यक्रमात आला. त्यांनी स्पष्ट केलं "हा प्रकल्प फक्त पुनर्विकास नाही, तर मराठी माणसाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आणि हे काम वेळेत पूर्ण करून दाखवणार."
2017 मध्ये, लोअर परळ येथे हजारो रहिवाशांच्या उपस्थितीत BDD चाळ पुनर्विकासाचं भव्य भूमिपूजन पार पडलं. फडणवीस यांनी त्या दिवशी दिलेलं वचन अजूनही लोकांच्या मनात ताजं आहे. “BDD चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन हजारो रहिवाशांना नवसंजीवनी देणार आहे. हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे!”
भूमिपूजनानंतर लगेचच प्रशासन, MHADA, बांधकाम कंपन्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कामाला गती दिली. मुंबईत जागेची टंचाई, जमीन हक्कांचे वाद, टेंडर प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी, कामगारांच्या पुनर्वसनाची व्यवस्था हे सगळं एकप्रकारे अडथळ्यांचं जंगल होतं. तरीही सर्व अडथळे पार करून आज तो क्षण आला आहे, जिथे मराठी माणसाला हक्काचे मिळणार आहे.
BDD चाळ पुनर्विकास हा केवळ बांधकाम प्रकल्प नाही. हा आहे मराठी माणसाला आपल्या हक्काचं घर मिळवून देणाऱ्या एका नेत्याचा संघर्ष. हा नेता म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. इतर राजकीय पक्ष, विशेषत: विरोधी बाकावरील नेते, वर्षानुवर्षं ह्या झोपडपट्ट्या, चाळी, मिलच्या जमिनी केवळ बिल्डरांना विकण्यात, जमिनी बळकावण्यात आणि सत्तेच्या सौद्यात व्यस्त राहिले. त्यांनी मराठी माणसाच्या घामाने ओथंबलेल्या जमिनीवर आलिशान टॉवर्स उभारले, पण त्या टॉवरमध्ये मराठी कुटुंबांना स्थान नव्हतं.
पत्राचाळी सारख्या हजारो मराठी कुटुंबांना बेघर करण्याची पापं त्यांच्या राजकारणाच्या पोटात जमा झाली, पण मराठी माणसाच्या घराचं स्वप्न मात्र नेहमी अपुरंच राहिलं. याउलट, देवेंद्रजी फडणवीस यांनी मात्र BDD चाळींसारख्या ऐतिहासिक वस्तीचा पुनर्विकास हा राजकीय मुद्दा नाही, तर सामाजिक कर्तव्य म्हणून हाताळला. त्यांनी बिल्डर, राजकारणी गटांच्या फायद्याऐवजी मराठी माणसाच्या हिताला प्राधान्य दिलं. “हे घरं आमचं हक्काचं आहेत”
प्रकल्पासाठी आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान वापरलं गेलं. 24 तास शिफ्ट पद्धत सुरू करून बांधकामाचा वेग दुप्पट करण्यात आला. प्रत्येक मजल्याची रचना भूकंपरोधक ठेवण्यात आली. रहिवाशांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाची व्यवस्था सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर करण्यात आली. “घर सोडून गेलेल्या प्रत्येक कुटुंबाला परत आल्यानंतर आपण जिथून गेलो त्यापेक्षा हजारपट चांगली जागा मिळाली पाहिजे” हा देवेंद्रजी फडणवीस यांचा स्पष्ट निर्देश होता.
2025 मध्ये, अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. पहिल्या टप्प्याच्या इमारतींचं लोकार्पण होत आहे. शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काचं, आलिशान, सुरक्षित घर मिळालंय. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली BDD चाळ पुनर्विकासाचा प्रवास भूमिपूजनापासून लोकार्पणापर्यंत हा केवळ प्रशासनिक यश नाही, तर एक भावनिक क्रांती आहे. ह्या इमारती सांगतात “आम्ही केवळ वीट आणि सिमेंट नाही, आम्ही मराठी माणसाच्या संघर्षाची, जिद्दीची आणि स्वप्नपूर्तीची साक्ष आहोत.”
"धन्यवाद, देवेंद्रजी… तुम्ही मराठी माणसाचं स्वप्न सत्यात उतरवलंत!"
@WesternRly the open deification has again started between Mahim and Matunga which was discontinued few months back by your efforts. Can you please do it. As we local train passengers during the morning time head to our offices. But then the eel is super disturbing.
@mybmc@mybmcWardHE@mybmc@mybmcWardHE
Thank you for your response. The complaint has been resolved with special efforts from JS Sandeep Kolambekar and Rajesh Tambe Mukadam.
This waste has not been cleaned from past 2-3 days. During rainy season if we face health issues who will be responsible for it. @mybmc. The location is Prabhat colony Santacruz East.
Mulund Assembly Constituency must thank MLA @mihirkotecha & Dy CM .@Dev_Fadnavis Ji for Marathi & Hindu Culture, it has been able to save TILL DATE! वर्ना, CHINDI Alliance had tried its best to DELIBERATELY CHANGE DEMOGRAPHY of the seat.
Know dirty game of MVA!
MVA had tried to shift 40000 PARTICULAR voters from Dharavi as "Project Affected People" to Mulund East which is mainly Hindu & Marathi dominated area.
Thank God that NDA came to power & due to relentless efforts of BJP MLA Mihir Kotecha, this decision was reversed & NDA Govt passed GR that rehabilitation of PAP will happen in same ward, if not, in same constituency, if not, then in same zone.
Mulund East...you got saved & now time to show gratitude by voting in BIG numbers to BJP candidate Mihir Kotecha AS USUAL.
This Diwali, We need to preserve our Hindu Culture. Buy from local Hindu shops. Help them celebrate Diwali with Joy. Be Hindu, Buy Hindu, Employ Hindu, this is how we Protect, Preserve & Save India. Bharat Mata ki Jai 🇮🇳