नाशिक शहर पोलीस - Nashik City Police retweetledi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस आयुक्त -
✅ संदीप कर्णिक - नाशिक
✅ आशुतोष डुंबरे - ठाणे
✅ रविंद्र कुमार सिंगल - नागपूर
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance


MR




















