Netra Shirke

260 posts

Netra Shirke

Netra Shirke

@NetraShirke

Corporator, Panel 25C, Navi Mumbai Municipal Corporation. Ex-General Secretary - BJP, Navi Mumbai District Ex. Standing Committee Chairperson NNMC

Katılım Aralık 2011
95 Takip Edilen214 Takipçiler
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन ! भगवान गौतम बुद्ध पोर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा. #Salutations #BuddhaPurnima #GutamBuddha
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
53
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
॥ जय महाराष्ट्र ॥ निळ्या नभाखाली, सह्याद्रीच्या कुशीत, जन्मलो आम्ही या मराठी मातीत! १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि राष्ट्राचा कणा असलेल्या कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा! #NaviMumbaiPride #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
176
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
"गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा" अशा शब्दांत ग्रामविकासाचे महत्त्व सांगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #ग्रामगीता #समाजसुधारक #TukdojiMaharaj
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
6
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
"भगवान श्री विष्णू यांचा अवतार, पराक्रमाची आणि भक्तीची आराध्य देवता आणि भक्त प्रल्हाद यांचे आराध्य दैवत भगवान श्री नृसिंह यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन ! #NarsimhaJayanti #JaiSriNarasimha
Netra Shirke tweet media
MR
0
0
1
38
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
आपल्या पराक्रम आणि सामर्थ्याने अटक ते कटक असा छत्रपतींच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार करणारे अजिंक्य रणधुरंधर योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या सदैव सर्वांना प्रेरणा देत राहतील. त्यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
5
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
रोटरी क्लब आणि इंटरॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, 'द इंटरॅक्ट क्लब ऑफ टिळक ज्युनियर कॉलेज, नेरुळ' यांच्या वतीने आयोजित 'पिंक पॉवर एक्सपो २०२६' या प्रदर्शनास उपस्थित राहून महिला उद्योजकांच्या कलागुणांचे व त्यांच्या जिद्दीचे दर्शन घडले. erul
Netra Shirke tweet mediaNetra Shirke tweet mediaNetra Shirke tweet mediaNetra Shirke tweet media
MR
0
0
1
3
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
संख्याशास्त्रातील अद्वितीय प्रतिभावंत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन. #श्रीनिवास_रामानुजन #SrinivasaRamanujan
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
9
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ज्यांच्या विचारांवरती एक व्यापक स्वरूप धारण केले असे प्रत्येक विद्यार्थी कार्यकर्त्यांचे वंदनीय आदर्श, प्रेरणास्थान स्व.प्रा. यशवंतराव केळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #यशवंतराव_केळकर #YashwantraoKelkar
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
7
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ग्रामस्वराज्य, तळागाळातील लोकशाही बळकट करणे आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज व्यवस्थेतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे योगदान अमूल्य आहे. सक्षम पंचायत - प्रगत भारत. #राष्ट्रीयपंचायतीराजदिवस
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
6
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
महासभेच्या बैठकीत पाणीपट्टी, पाणी लाभकर व पाणीपुरवठा शुल्कावरील थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी 'एकदाच अभय योजना' राबविण्याबाबत, तसेच विलंब शुल्कावर ९०% सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावावर चर्चा करताना मी सभागृहाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले.
MR
0
0
0
5
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
"वाचाल तर वाचाल!" 📚 जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचकप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. पुस्तकांशी मैत्री करा, विचारांचे क्षितिज रुंदावा. #WorldBookDay2026 #जागतिक_पुस्तक_दिन #Books #Marathi
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
28
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #महर्षी_विठ्ठलरामजी_शिंदे
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
8
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
स्त्री उत्थानासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या थोर समाजसेविका पंडिता रमाबाई सरस्वती यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #पंडिता_रमाबाई_सरस्वती
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
33
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
मागील वर्षी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली! #Pahalgam #TerrorAttack #tribute
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
17
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
जागतिक वसुंधरा दिन .! “संकल्प नको, कृती करूया… वसुंधरा संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया!” जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिकवसुंधरादिन #EarthDay #NetraShirke
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
13
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
📍महासभा बैठक : घणसोली येथील बेघर निवारा केंद्राच्या प्रस्तावावर बोलताना, केवळ खर्चाला विरोध न करता त्यामागील प्रशासकीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 📌 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, नवी मुंबई ══════════════════ #NetraShirke #NMMC #GeneralBodyMeeting
MR
0
0
0
18
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
📍महासभा बैठक : "गटई कामगारांना व्यवसायासाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव " 📌 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, नवी मुंबई ══════════════════ #NetraShirke #GeneralBodyMeeting #UrbanPlanning #NMMC @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @NMMConline
MR
0
0
0
14
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
राष्ट्रीय नागरी सेवा दिन! नागरिकांना सेवा देत सामाजिक बांधिलकी जोपासत लोकहितार्थ कटीबद्ध असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #NationalCivilServiceDay
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
8
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
आपल्या प्रखर, तेजस्वी विचारांनी हिंदू धर्म व भारतीय संस्कृतीस दिव्य स्वरूप देणारे, अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते जगद्गुरू श्री. आद्य शंकराचार्य यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! #जगद्‌गुरु_श्री_आद्य_शंकराचार्य
Netra Shirke tweet media
MR
0
0
0
7
Netra Shirke
Netra Shirke@NetraShirke·
महान समाजसुधारक, लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #MahatmaBasaveshwara
Netra Shirke tweet media
MR
0
0
1
20