Vikram

4.6K posts

Vikram banner
Vikram

Vikram

@NewMe25405

मरहट्टा🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

Katılım Ekim 2023
139 Takip Edilen75 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Vikram
Vikram@NewMe25405·
छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर इयत्ता चौथीच्या पुढे जास्त काहीच नाही. अफजलखानाचा कोथळा आणि शाहिस्तेखानाची बोटं ह्याच्यापुढे जाऊन त्यांच्या पराक्रम, त्यांचं उत्तम प्रशासन आणि नियोजन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार कोणच का करत नाही..
Vikram tweet media
MR
0
0
8
7.4K
Vikram retweetledi
Ashish
Ashish@error040290·
देऊळबंद सारखे १७६० उधळून जातील देऊळ वर....
Ashish tweet media
MR
21
75
913
24.2K
Dr.Sayajirao Gaikwad
Dr.Sayajirao Gaikwad@DietDrsayajirao·
“Protein damages kidneys” is one of the most persistent nutrition myths. My patient had elevated creatinine for 8–9 years. Instead of fearing protein, we focused on: • Cutting refined carbs • Improving insulin resistance • Prioritizing adequate protein Results: ✅ Weight: 91 → 77 kg ✅ Triglycerides: 317 → 124 ✅ Serum Creatinine: 1.45 → 1.3 Why it worked: • Lower refined carbs → lower insulin resistance & triglycerides • Higher protein → preserved muscle, improved satiety • Weight loss → reduced metabolic & kidney strain 👉The real issue is often metabolic dysfunction and not protein itself. #LowCarb #ProteinPriority
Dr.Sayajirao Gaikwad tweet media
English
10
18
275
19.8K
Vikram retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
टेस्ला ला भारतात यायचं होतं.. त्यातही कदाचित महाराष्ट्रात.. त्यातही पुण्यात.. चाकणमध्ये यायचं होतं.. का तर तिथे ऑटो इंडस्ट्रीची इकोसिस्टीम आहे..! आणि म्हणूनच तर पुण्यात ऑफिस काढलं होतं.. Skilled Worker + चांगली ecosystem + ग्लोबल सॉफ्टवेअर इ बाबतीत connect इ गोष्टींमुळे महाराष्ट्र अनेक ऑटो कंपन्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो..! पण.. टेस्ला ला हवा करायला गुजरातला न्यायचा घाट घालण्याचा प्रयत्न दिसला..😑 आणि अशी कोणतीही जागतिक कंपनी कुठंही जाऊन उत्पादन करून स्वतःला तोट्यात जाऊ देत नाही..! म्हणूनच टेस्लाने यासाठीच आपला भारतातला गाशा नाही ना गुंडाळला ?! असा प्रश्न कोणालाही पडेल.. आताच्या चीनच्या visit नंतर टेस्ला चीनमध्ये त्यांचे उत्पादन + एक्सपोर्ट अजूनच वाढवत आहे अशी चिन्ह आहेत..😑
Ajay tweet media
MR
12
47
333
22K
Vikram retweetledi
मऱ्हाटी
मऱ्हाटी@iamprotonn·
@Riteishd @WriterPravin तरडेंच्या @WriterPravin अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या "देऊळ बंद" सारख्या चित्रपटांची नव्हे तर कुलकर्णी यांच्या तर्कशुद्ध वास्तववादी "देऊळ" सारख्या चित्रपटांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे आणि तीच खरी संतांची शिकवण आहे. #देऊळबंद #देऊळबंद2 #CJP_पार्टी #मराठी #राजा_शिवाजी
MR
2
3
23
1.4K
Vikram retweetledi
Prashant
Prashant@gabbarsiingh·
रितेश देशमुखने आतापर्यंत जेवढे मराठी सिनेमे केले आहेत तेवढे सर्व हिट दिलेत १. राजा शिवाजी- १२३ कोटी २. वेड- ७५.५० कोटी ३. माऊली- २५ कोटी 4. लयभारी- ३५ कोटी निर्माता म्हणून - बालक पालक, फास्टर फेने, येलो रितेश देशमुखला मराठी प्रेक्षकांनी सुपरस्टार म्हणून मान्य केलेलं आहे ❤️
MR
17
97
1.2K
37.1K
Vikram retweetledi
Review Bollywood
Review Bollywood@ReviewBollywoo1·
NO. 1 MARATHI FILM #RajaShivaji 🔥🔥 Week 1 - ₹57.7 cr Week 2 - ₹27 cr Week 3 - ₹13.3 cr India Nett ~ ₹98 cr India Gross ~ ₹115 cr Overseas ~ ₹5.5 cr Worldwide Gross ~ ₹120.5 cr 💥💥 Congratulations @Riteishd for Huge Success 👏🎉
Review Bollywood tweet media
English
2
29
429
20.4K
Vikram retweetledi
Vaibhav Sanap
Vaibhav Sanap@vaibhavsanap713·
तात्या भिडे ब्राह्मण होते.त्यांनी जोतिबांना त्यांचा भिडेवाडा मुलींची शाळा सुरू करण्यासाठी दिला होता असा मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील सीन आहे. मालिका जातीवाद करते असले फालतू नरेटीव पसरवणाऱ्यांनी इतिहास वाचलेलाच नाही त्यामुळे त्यांनी ही मालिका आवर्जून बघा. @kolhe_amol
MR
3
45
299
18.2K
Vikram retweetledi
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
"अंगप्रदर्शन" या एकाच निकषावर करियर घडविणारया व कान्समध्ये तोकडे कपडे घालून फक्त मिरवायची हौस पुरवून घेणार्‍या नट्यासाठी हा स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा 1976 साली कान्समध्ये येथील एक फोटो. पेड प्रसिद्धी करून गुणवत्ता मिळवता येत नाही, ती ज्याची त्याला नशिबाने मिळते😀
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत tweet media
MR
17
99
719
17.3K
Vikram retweetledi
नाना
नाना@nanachi_tang202·
आज दुसऱ्यांदा बघितला. माझ्यासाठी परिपूर्ण चित्रपट. प्रत्येक वेळी नवीन तपशील समजून येतो. आठवड्याचा पहिला कार्यालयीन दिवस असूनही 95 टक्के थिएटर भरलेले होते. बाकी @Riteishd अभिनेता, दिग्दर्शक म्हणून अप्रतिम. रितेश च्या अभिनयाबद्दल गैरसमज पसरविणाऱ्यांविषयी काय बोलणार. #राजा_शिवाजी
नाना tweet mediaनाना tweet mediaनाना tweet mediaनाना tweet media
नाना@nanachi_tang202

प्रत्येक मराठी माणसाने किमान एकदा बघण्यासारखा जबरदस्त चित्रपट #राजाशिवाजी🔥 शिवरायांचा इतिहास अक्षरशः frame to frame जिवंत केलाय. संवाद लेखन, संवाद फेक, अभिनय, दिग्दर्शन अप्रतिम अजय अतुलचे संगीत चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर

MR
3
14
77
1.6K
Vikram retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
तोडलेली झाडं ही कमीतकमी 30 ते 80 वर्ष जुनी आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. याचा अर्थ ही झाड 6 ते 7 कुंभमेळ्याची साक्षीदार आहेत. हे सर्व कुंभ मेळे झाड न तोडता झाले. याच कुंभमेळ्यात ही झाडं का तोडावी लागतायत? नाशिक डोळ्यासमोर उध्वस्त होतंय. भावी पिढ्या किंमत मोजणार.
MR
60
500
1.6K
34.6K
Vikram retweetledi
Capt.Naresh Singh
Capt.Naresh Singh@nareshbareth·
All the hard work of 67 years of previous govt’s undone in just 12 years.
Capt.Naresh Singh tweet media
English
389
1.9K
9.2K
160.4K
Ameet Satam
Ameet Satam@AmeetSatam·
नमस्कार, मी आज माझ्या कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय शेअर करतो आहे. माझी १२ वर्षांची कन्या माहीका साटम ही नुकतीच कराटे ब्लॅक बेल्ट झाली. तिच्यासाठी आणि आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सोल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची तिला संधी मिळाली आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे जे आवाहन देशवासियांना केले आहे, त्याचा आदर करत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकमताने निर्णय घेतला आहे की, माहीका या स्पर्धेसाठी सोलला जाणार नाही. स्पर्धा येतात आणि जातात… भविष्यामध्ये माहीकाला अशा अनेक मोठ्या संधी मिळतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनामध्ये ठेवून देश हितासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये माझ्या मुलीने दाखवलेला समजूतदारपणा आणि देशाप्रती असलेली तिची भावना पाहून आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. माझी पत्नी व विशेषतः मुलगी माहीका या दोघींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजूतदारपणे आणि सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिलीत, यासाठी मी ऋणी आहे. देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र! #NationFirst #RashtraPratham #ModiJiAppeal #JaiHind #JaiMaharashtra #AmeetSatamWithMumbai @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @NitinNabin @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
MR
296
64
520
101.4K
Vikram retweetledi
SUNIL
SUNIL@Sunil_Speaks1·
अटक ते कटक एव्हढा विस्तीर्ण प्रदेश छत्रपती शाहू राजेंनी मराठ्यांच्या भगव्या जरीपटक्या खाली आणला आणि हिंदुस्तानचा कारभार राजधानी साताऱ्यातून केला. अश्या हिंदनृपती #शाहू_छत्रपती यांना जयंतीनिमित्त मनाचा मुजरा. 🚩 #मराठा_साम्राज्य
SUNIL tweet media
MR
1
18
60
500
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
"भालचंद्र पेंढारकर यांनी मुळात सिनेमा भारतात आणला व त्यावर स्वतःचे डोके लावून काम केले म्हणून तुमच्या या दोन महाभागांना चित्रपट करता तरी आले. नाहीतर सिनेमा कशाशी खातात ते यांच्या बुद्धीला तर झेपणारे नव्हते. " अशी कमेंट केली तर कसे वाटेल बरे तुम्हाला?? त्यामुळे उगाच जातिवाद करू नये.
MR
5
1
67
4.6K
पाटलाच्या ऊसात प्रसुत झालेला बामन काळू राव 🧨
मराठीमध्ये १०० कोटीची किमया दोन मराठी लोकांनी केली १.नागराज आण्णा २. रितेश देशमुख बाकि मांडलेकर, मांजरेकर, केळकर ,देशस्थ कोकणस्थ ..यांची लायकी नाही १०० कोटी पर्यंत अजून तर नाही 😹😹
MR
35
30
515
38.7K
Vikram retweetledi
अमित × धनुष
अमित × धनुष@Patil_Amit_04·
#rajashivajiblockbuster फक्त १५ दिवसात १००cr*+ चा आकडा पूर्ण केलाय मराठी सिनेश्रुष्टी मधील हा दुसरा चित्रपट आहे ज्याने १०० कोटी चा आकडा पूर्ण केलाय. आणि आज हा सिनेमा १७ व्या दिवशी ११४cr* च्या घरात पोहचलाय 🧡🚩 जय महाराष्ट्र 🧡 ॐ नमः शिवाय 📿🙏 #rajashivaji #riteishdeshmukh
अमित × धनुष tweet media
MR
1
17
200
4.2K
Vikram retweetledi
Rushi & Cinema
Rushi & Cinema@CinephileRushi·
राजा शिवाजी टीव्ही+OTT+Music Rights= 175 Crores (sold) Box Office : १११ crore ( running) Dream for #Sairat Fans
4
8
122
2.4K
Vikram retweetledi
Rushi & Cinema
Rushi & Cinema@CinephileRushi·
तब्बल १० वर्षांनी सैराटचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. #RajaShivaji
MR
4
5
202
2.9K