Ninad Vasantgadkar
5.9K posts

Ninad Vasantgadkar
@Ninadv07
🇮🇳 🚩Nation first 🚩 Animal Lover
Pune, India Katılım Nisan 2017
45 Takip Edilen79 Takipçiler

ज्याला ज्या भाषेत कळत तसंच सांगायचा असता.
Incognito@Incognito_qfs
TMC guy: We will see you in next election. BJP workers: Why wait for next election?? See us now...😂😂😂
MR

@AITCofficial No you are finished. And you won't be able to get back in power.
English

@PadmakarTillu याची बहीण आणि क्रुरकर्मा बाई हरली. हा पण काही वेगळा नाही ye सोंगाड्या. उगाच दिसतो गरीब.
MR

@RRPSpeaks बरं हिंदू लोकांवर तिकडे अत्याचार होत होते तेव्हा कुठे होता रे विश्व प्रवक्त्या?
MR

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…!
पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..!
#WestBengalLegislativeAssemblyelection2026
MR

@sayani06 This tweet I would have loved to see when your party was in power.
English

Everyone is happy 🙂
#Tamilnadu #electionresult2026 #WestBengalLegislativeAssemblyelection2026 #Keralam

English

@Sdn1005 @SunainaHoley ज्या दिवशी जो कोणी करेल त्याचे पाय धरून सत्कार करू.
MR

@Ninadv07 @SunainaHoley This will happen soon. Justice will be given by the people of Maharashtra for the family.
English

परम आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी.
ज्या ज्या लोकांनी यांचा अपमान केला त्यांना बरोबर घोडा लावला आहे आदरणीय @narendramodi ji यांनी
जय भाजपा तय भाजपा 🚩🚩🚩
ocean jain@ocjain4
“अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा” बंगाल अपलोडिंग🔥
MR

@Core_punekar तू म्हणजे भाजप नाही. तू म्हणजे ब्राह्मण नहीं.
एखादी गोष्ट मला नाही पटली फडणवीस यांची तर मी कोण कोण झालो टूल किट, छुपी pr, घर भेदी
Aryee जा भामट्यां.
मला झोंबला ना मूर्खाच्या नाडी लागलो याचा.
खरा नाव लावायची पंचायत आपली.
MR

मी भाजपाचे समर्थन करायचो...म्हणून मी आता फडणवीसांना शिव्या घालणार...
हे नवीनच टूलकिट आहे मार्केटमध्ये
Ninad Vasantgadkar@Ninadv07
@Core_punekar जिथे कुठे भामटे टुकार पुरोगामी लोक जेव्हा फडणवीस यांना टार्गेट करतात तेव्हा स्वतः चे पूर्ण नाव लाऊन त्यांना घोडा लावतो मी सुद्धा. पण जेव्हा तुमच्या सारखे लोक नको त्या गोष्टी मधे सुद्धा समर्थन करता तेव्हा कीव पण येत नाही मला.
MR

कृपया माझी पोस्ट नीट वाचा. दोनदा वाचा आणि मगच बोला.
त्या लहान बाळावर झालेल्या अत्याचारामुळे सगळ्यांसारखा मीही क्रोधित आहे, रडलोय, हतबल झालोय.
सगळ्यांचा राग अगदी योग्य आहे, आणि आरोपीला देहदंड झाला पाहिजे ही मागणीही अगदी योग्य.
लोकांच्या आणि माझ्याही रागाचे अजून एक मोठे कारण म्हणजे अत्यंत हळू चालणारी आणि अजिबात प्रभावी नसणारी आपली ढिसाळ न्यायव्यवस्था. त्यात आमुलाग्र बदल गरजेचे आहेत हे अगदी मान्य. (पण दुर्दैवाने मोदी सरकारने असे बदल करण्याचे केलेले सगळे प्रयत्न न्यायालयाने रद्द केलेत.) त्यामुळे आता जनतेलाच कोर्टावर दबाव आणून ते बदल घडवून आणावे लागतील.
आता मुद्दा पुढचा.
न्यायव्यवस्था ढिसाळ असल्याने गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगून त्याचे एन्काउंटर करावे अशी मागणी अशा वेळी हमखास येते.
आता या केसमध्ये ढळढळीत स्पष्ट असल्याने इथे एन्काउंटर झाले तर उत्तमच आहे.
पण एक धोका उरतोच.
यात आपण काय करतोय तर न्याय देण्याचा कोर्टाचा हक्क थेट पोलिसांना, गृहमंत्र्यांना सोपवून मोकळे होतोय.
या केसमध्ये सगळे उघड आहे त्यामुळे एन्काउंटर झाले तरी ठीक आहे पण नीट विचार करा.
याचे धोके पुढचे आहेत.
समजा पोलिसांना कुणाला मारून टाकायचे असेल तर पत्रकारांना हाताशी धरून तो बलात्कारी आहे अशी खोटी बातमी पेरून त्याला ठार केले तर?
फडणवीस आत्ता गृहमंत्री आहेत...पण समजा अनिल देशमुख सारखा गृहमंत्री आहे आणि त्याला कुठल्या विरोधकांचा, नेत्याचा , कार्यकर्त्यांचा काटा काढायचा आहे..तर त्याने पोलिसांना पत्रकारांना हाताशी धरून त्याने बलात्कार केला असा खोटा बनाव करून त्याला संपवला तर?
उदा मनसुख हिरेन हा बलात्कारी होता असा खोटा आरोप करून त्याला ठोकला असता तर?
अशाने सरळ सरळ सुपाऱ्या देऊन ठोकठोकी सुरू होईल.
मग तेव्हा आपण काय करणार आहोत?
न्याय वेळेत आणि योग्य देणे हे कोर्टाचे काम आहे. ते काम कोर्ट नीट करत नसेल तर कोर्टावर दबाव आणून सुधारणा घडवून आणणे हे गरजेचे आहे.त त्यासाठीच आंदोलन करावे लागेल.
आपण त्याच्याऐवजी एक समांतर व्यवस्थाच उभी करू पाहतोय ते जास्त भयानक नाही का?
नक्की विचार करा
MR

@Core_punekar आपण चांगल्या डॉ ल दाखवून घ्या एकदा.
निनाद वसंतगडकर
देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहे मी.
मी कधीच कोणाला कुठल्या पण जातीचा असला तरी जातीवाचक बोलत नाही.
वर आपण जे लिहिला आहे ते मला कोण बोललं तर मी पाय सुद्धा घालतो. (शेंडी, बामण, पीठ मागे)
MR

@Core_punekar स्वतः चे नाव न लावता हे तुम्ही मला सांगणार? संधी? अरे जनाची नाही मानाची तरी वाटून देत. परस्थिती काय आहे? आपण बोलत काय आहे ?
अणि माझ्या दृष्टीने चुलकच आहे फडणवीस यांचा तर चुकलंच आहे.
उगाच नको त्या मुद्द्यावर वाद घालू नका. या मतावर आपला एक मत होणार नाही.
MR








