Nitin Wagh

200 posts

Nitin Wagh

Nitin Wagh

@Nitinwagh787

Katılım Haziran 2020
24 Takip Edilen17 Takipçiler
Nitin Wagh retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
दहावी झाली की डीएड करून शिक्षक व्हायची लाट होती. गरीब,हुशार मुलं यात असायची. शिक्षकीपेशाचा सन्मान, चांगला पगार, स्थिर नोकरी. आता काळ बदलला ‘शिक्षणसेवक’ तयार झाले…त्यांचेच हाल चाललेत. आता कशाला कोण या दलदलीत पडेल? किती चांगले शिक्षक बनतील? कशी नवी पिढी घडेल? महाराष्ट्र घडेल?
MR
51
148
1.1K
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
@TV9Marathi पूर्णतः सरकार दोषी आहे ..पण मराठी मीडिया फक्त उच्च शिक्षित दाखवते... सरळ सरळ जिल्हा परिषद शाळेत शिकविणारा शिक्षणसेवक होता तो आणि त्याचे पत्नी ती.... मागील दोन वर्षांपासून ओरडतो आहे #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा पण सरकार आहे की ,केराची टोपली लावते.. @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet mediaतुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet mediaतुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet mediaतुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
1
54
59
0
Nitin Wagh retweetledi
Bharat Sonawane 🇮🇳
Bharat Sonawane 🇮🇳@BharatS75·
@TV9Marathi पती हा #शिक्षणसेवक नावाचा प्राणी होता! आणि तो 6 हजारांत कसा जगतो यांबाबत आपण नक्कीच मागोवा घ्यावा तेंव्हा आपणाला सत्य परिस्थिती समोर येईल! #शिक्षणसेवक असा उल्लेख करा! #शिक्षणसेवक_मानधनवाढ @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @SakalMediaNews @GMinakshi_Sakal @thodkyaat
Bharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet media
MR
0
43
45
0
Nitin Wagh retweetledi
🌸RAJ PATIL🌸
🌸RAJ PATIL🌸@rajpatil8991·
@TV9Marathi शिक्षण सेवक होते पती त्या महिलेचे ..जर की या सरकारच्या अन्याया ने भरडले जात आहेत ..म्हणून आत्महत्या केली त्यांच्या पत्नी ने .. सरकार शिक्षण सेवकांना फक्त 6000 ₹ पगार देते .. कसे जगणार शिक्षण सेवक
MR
0
44
51
0
Nitin Wagh retweetledi
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
अतिशय दुर्दैवी घटना... राज्यातील शिक्षणसेवक तुटपुंज्या मानधनात काम करत आहेत.. त्यांच्या या शोषणाला आळा कधी बसणार ? ते गेली दोन वर्षे झाले टाहो फोडत आहेत, त्यांना न्याय द्या. #शिक्षणसेवक_मानधनवाढ @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @AjitPawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule
TV9 Marathi@TV9Marathi

Suicide | डिसेंबरमध्ये लग्न, जानेवारील आत्महत्या! कारण काय? तर पतीचा पगार अवघा 6 हजार tv9marathi.com/crime/nagpur-c… #NagpurCrime #suicides #poverty #nagpurpolice #nagpursuicide

MR
14
119
136
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
सगळ्यांसाठी महागाई वाढली फक्त शिक्षणसेवक एकमेव प्राणी आहे ज्याची महागाई अजूनही 10 वर्षांपूर्वीची आहे ..6000 राबवून घेताना लाज कशी वाटत नसेल... #शिक्षणसेवक_मानधनवाढ @OfficeofUT @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
3
35
53
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
निर्दयी शिक्षणमंत्री, वित्तमंत्री जरा पहा हो बाकीच्या विभागाचे काम...तुम्ही #शिक्षणसेवक_मानधनवाढ किती दिवस दुर्लक्षित ठेवणार आहात... @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
1
41
54
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
हे निवृत्त झाल्यानंतर ह्यांना 6 कोटी मिळतात आणि आम्हाला नोकरीत असताना 6000 महिना मिळतो ....यापेक्षा जास्त अन्याय कोणता असू शकतो...? @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu #शिक्षणसेवक_मानधनवाढ
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
2
39
56
0
Nitin Wagh retweetledi
SKG
SKG@GedamSnehal88·
@LoksattaLive @AjitPawarSpeaks @NCPspeaks अर्थमंत्रालयात #शिक्षणसेवक_मानधनवाढ ची फाईल2 वर्षापासून अडकलेली आहे. आणि वरील पत्राच काय? कोरोनाच कारण देऊन 2 वर्षापासून मानधन वाढ रोखून ठेवली, ही बेइमानी नाही काय?? शंभराहून अधिक निवेदने दिलीत,मंत्रालयाचे चक्कर लावले @supriya_sule @OfficeofUT @Katiharcongress @Godfath52464383 @
SKG tweet media
MR
0
3
3
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
😱#शिक्षणसेवक_मानधनवाढ च काय झाले आपण शब्द दिला होता ..एप्रिल ला आपण मानधन वाढ करणार होतात...सध्या ऑक्टोबर चालू आहे ... @AjitPawarSpeaks @NCPspeaks
LoksattaLive@LoksattaLive

"आमच्या रक्तात बेईमानी नाही"- अजित पवार inexp.in/DEmGP7 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #AjitPawar #NCP @AjitPawarSpeaks @NCPspeaks

MR
4
40
57
0
Nitin Wagh retweetledi
शेतकरी पुत्र 🌾
अनेक शिक्षक संघटना किंवा शिक्षक आमदार ज्याप्रकारे नियमित शिक्षकांच्या मागण्यांसाठी तळमळीने काम करतात त्या प्रकारे त्या #शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी पुढे का येत नाहीत.❓ आपल्याच बांधवांसाठी त्यांचे धोरण इतके उदासीन असण्याचे कारण काय असू शकते.❓ @abpmajhatv @zee24taasnews
MR
1
26
31
0
Nitin Wagh retweetledi
Anees Ahmed
Anees Ahmed@AneesAh24580198·
@VarshaEGaikwad Plsss Mam 🙏🙏🙏 मा. शिक्षणमंत्री वर्षा ताई गायकवाड.. कृपया शिक्षण सेवक मानधन वाढ करा। #शिक्षणसेवक_मानधन
MR
3
14
20
0
Nitin Wagh retweetledi
K. R. K
K. R. K@KanojaKiran·
@RRPSpeaks #शिक्षणसेवक_मानधनवाढ मिळेल का दादा? शिक्षण आणि शिक्षकांचे एवढे वाईट दिवस. पदाला योग्य असे वेतन का असू नये. 🙏
MR
1
18
21
0
Nitin Wagh retweetledi
Nitin Wagh retweetledi
Santosh Magar
Santosh Magar@Santosh_magar1·
-अर्णब विरुद्ध वकील फी प्रत्येक सुनावणी 12.50 लाख -कंगना विरुद्ध वकील फी ८२ लाख 😳 -करमुसे विरुद्ध वकील प्रत्येक सुनावणी फी २.५ लाख -BMC सोशल मीडिया ६ कोटी 😳 -MVA सोशल मीडिया ५.४३ कोटी -अजित पवार सोशल मीडिया ६ कोटी 😳 ✍️शिक्षणसेवक मानधन वाढ करा ना:-राज्य आर्थिक संकटात आहे
Santosh Magar tweet media
MR
4
67
83
0
Nitin Wagh retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
एका वर्षापूर्वीची महागाई आणि आजची महागाई जेमतेम दुप्पट झालीय .आणि आम्हाला पगार म्हणून सरकार 2012 चे मानधन देते...हे कळत नसेल का ? @AjitPawarSpeaks साहेब कसा हो तुम्हला आमचा प्रस्ताव परत करावा वाटला दया आली नाही का ? 6000 मध्ये काम करणाऱ्या शिक्षणसेवकांची.. #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
1
66
81
0
Nitin Wagh retweetledi
Muktpeeth मुक्तपीठ
#मुक्तपीठ #व्हाअभिव्यक्त! अडीच लाखांमधून निवडले...सहा हजारात राबवले...आता कोरोनानं गिळलं... ’शिक्षणसेवक’ तुषारला मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार? प्रा. राम जाधव यांचा आर्त सवाल... लिंक क्लिक करा, वाचा: muktpeeth.com/homage-to-tush… @Mha_Teacher @RamJadh30112459 @TulsidasBhoite
Muktpeeth मुक्तपीठ tweet media
MR
20
120
145
0
Nitin Wagh retweetledi
SKG
SKG@GedamSnehal88·
@IngoleParmeswar @VarshaEGaikwad पुन्हा किती बळी जाण्याची वाट बघता @CMOMaharashtra @OfficeofUT @VarshaEGaikwad इतके निर्दयी कसे तुम्ही??? जागे व्हा आता तरी, माणुसकी जपा... ६०००₹ मध्ये किती उपचार करतील आमचे शिक्षणसेवक!!!! पुन्हा Corona duty लावता... चपराशी नाही आम्ही, वाटेल ते काम सोपवायला, शिक्षक आहोत..
MR
0
18
20
0