शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾
15.5K posts

शेतकरी पुत्र 🌾
@Realistic_Tr
शिव- फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार .... जश्याला तसे उत्तर मिळेल..... Rt's are not endorsements....
Maharashtra, India Katılım Ocak 2018
1.4K Takip Edilen715 Takipçiler
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

सकाळपासून काही लोकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवला जातो आहे.रोहित दादांनी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनाच अध्यक्ष करा असं म्हटलेल नाही त्यांनी बोलत असताना बोरवणकर यांच्यासह मेधा गाडगीळ,वर्षा देशपांडे,मनीषा गुप्ते यांचीही नाव घेतली आणि शेवटी ते असं म्हणाले कोणीही करा परंतु राजकीय व्यक्ती नको अशी मागणी त्यांनी केली.
मीरा बोरवणकरांनी अजित दादांबद्दल पुस्तकातून काही लिहिलं म्हणून ती बदनामी आहे आणि रोहित दादा मीरा बोरवणकर यांना अध्यक्ष करा म्हणत आहेत असा बुद्धिभेद करून सकाळपासून रोहित दादांच्या नावाने ढोल बडवणाऱ्याना मला सांगायचं आहे.अजित दादांवर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ते हि तितकंच खरं आहे.
सिंचन घोटाळा,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा,जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण,खाणी आणि खनिज घोटाळा,पुण्यातील भूखंड वाटप,शिखर बँक कर्ज प्रकरण असे अनेक घोटाळ्यांचे आरोप करून भाजपने अजित दादांना बदनाम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुमचा पक्ष बसला आहे त्यावर बोलायची आपली हिंमत आहे काय ?
बाकी अजित दादांचं कुटुंब दादांच्या अपघातांवर किती बोलतंय यावरही आम्ही बोलू शकतो लोकांच्या मनात अनेक शंका आहेत प्रचंड रोष आहे बोलायचं असेल तर आम्ही देखील बरच काही बोलू शकतो.दादांच्या अपघातावर बोलणाऱ्या तुमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांना तुमच्या पक्ष आणि नेतृत्वाने काय बक्षीस दिल तेही आम्ही पाहतोय महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहूद्या!
MR
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

@Awadheshkum अशोक श्रीवास्तव पत्रकार है? जनता के टैक्स के पैसों से तनख्वाह लेकर जो आदमी भाजपा की दलाली करता है उसे पत्रकार कहकर असली पत्रकारों का अपमान मत करो।
और सभी को अपने कर्मो की सजा यहां ही भोगकर जानी है...थोड़ा सब्र करो।
सरकारी दलाल अशोक के पापों का घड़ा पहले ही भर चुका है।
हिन्दी
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

Savarkar Filed Mercy Petitions Before British 5 Times, Treated Cow As Useful Animal Not God: Grandnephew Tells Court |@NarsiBenwal
#Savarkar #RahulGandhi
livelaw.in/news-updates/s…
English
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

नसरापूरच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणांमध्ये 24 तास उठून गेले तरी बालकल्याण हक्क आयोग अजून तिकडे फिरकलेला नाही.
आदिती तटकरे, जागे व्हा. ही घटना तुमच्या खात्याशी संबंधित आहे किमान याचे तरी भान ठेवा. हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. महिला बालकल्याण मंत्री म्हणून तर तुम्ही नापास आहातच पण पीडितेच्या आई-वडिलांचा आक्रोश जर तुमच्या काळजाला भीडत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्यास अपात्र आहात.
@iAditiTatkare
#नसरापूरबालहत्या
MR
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

सावरकर के परपोते सत्यकी सावरकर ने कोर्ट में वही कहा जो दुनिया कहती है
▪️सावरकर ने ब्रिटिश सरकार को 5 माफीनामे लिखे
▪️सावरकर ने दूसरे विश्व युद्ध में ब्रिटिश सरकार में भर्ती के लिए अपील की
▪️सावरकर ने गाय को सिर्फ़ एक उपयोगी जानवर माना, पूजनीय नहीं
सावरकर के परपोते ने नेता प्रतिपक्ष राहुल गांधी के खिलाफ मानहानि के केस में कोर्ट में क्रॉस एग्जामिनेशन के दौरान वो सच बयां कर दिया जो संघियों और भाजपाईयों को हमेशा शर्मसार करता है!

हिन्दी

Union Minister CR Patil got suspended from Police Head Constable job for liquor sale. Then dismissed by Gujarat Police for being caught for liquor trade. Liquor is prohibited in Gujarat for past 70 years. Then he joined BJP & became President of Diamond CoOp Bank. Was in Jail for Rs.600 cr bank fraud. Got bail from SC on promise - he will deposit Rs.300 crore in 6 months. Again jail for keeping promise of bail condition. Next year he paid and released from 3 year jail life. Became BJP MP and in 2019 became BJP Gujarat State President. 2024 onwards Na Khaunga, Na Khane Doonga Modiji’s Cabinet Minister!
C R Paatil@CRPaatil
केंद्रीय मंत्री श्री @JPNadda जी ने आज सूरत स्थित निवास स्थान पर सौजन्य भेंट की। इस अवसर पर गुजरात भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री @iJagdishBJP जी की गरिमामयी उपस्थिति रही।
English
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

जय महाराष्ट्र
आज महाराष्ट्र दिन!
काय मजेदार coincidence!
म्हणजे योगा योग हो..😂
MSRDC ने Sea Link साठी समुद्रातून ५७ एकर जमीन रिक्लेम केली.(मंत्री एकनाथ शिंदे)
ती ग्रीन एरिया विकसित करण्यासाठी होती.
आता
MSRDC ने हीच “हिरवी ,जमीन गौतम अदानीला रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी सढळ हस्ते दिली!
आणि आता MSRDC खासगी लोकांच्या जमिनी विकत घेऊन ग्रीनिंग म्हणजे हिरवी करणार आहे.
स्वतःची ग्रीन लँड विकली, दुसऱ्याची विकत घ्यायची?
सरकार जनतेला मूर्ख समजते काय?
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@mieknathshinde
@narendramodi
@anjali_damania
#Mumbai #BandraReclamation #Adani #MSRDC

MR
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

कह दिया था - चुनाव के बाद महंगाई की गर्मी आएगी।
आज कमर्शियल गैस सिलेंडर ₹993 महंगा। एक ही दिन में सबसे बड़ी बढ़ोतरी। यह चुनावी बिल है।
फरवरी से अब तक: ₹1,380 की बढ़ोतरी - सिर्फ़ 3 महीनों में 81% का इज़ाफ़ा।
चायवाला, ढाबा, होटल, बेकरी, हलवाई - हर किसी की रसोई पर बोझ बढ़ा। और इसका असर आपकी थाली पर भी पड़ेगा।
पहला वार गैस पर, अगला वार पेट्रोल-डीज़ल पर।
हिन्दी
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink

MR
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾 retweetledi

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) बांधकामाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर, सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे जाणून घेतली.




Palghar, India 🇮🇳 MR












