Sabitlenmiş Tweet
Office of Maliks
9.7K posts

Office of Maliks
@OfficeofNM
Official account of the office of Shri. @nawabmalikncp | MLA of Anushakti Nagar (Mumbai) - 5th Term |
Maharashtra, India Katılım Ocak 2020
2 Takip Edilen16.3K Takipçiler
Office of Maliks retweetledi
Office of Maliks retweetledi

भारत के पूर्व प्रधानमंत्री एवं किसानों के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले भारत रत्न चौधरी चरण सिंह जी की जयंती पर उन्हें शत्-शत् नमन। राष्ट्रीय किसान दिवस की सभी अन्नदाताओं को ढेरों शुभकामनाएं।
#NationalFarmersDay #ChaudharyCharanSingh #KisanDiwas #किसान_दिवस

हिन्दी
Office of Maliks retweetledi

किसानों के विकास एवं कल्याण के लिए आजीवन सक्रिय रहकर कार्य करने वाले भारत के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी की जयंती पर उन्हें सादर नमन! सभी किसान भाइयों एवं बहनों को राष्ट्रीय किसान दिवस की हार्दिक शुभकामनाएं!
#NationalFarmersDay #ChaudharyCharanSingh #KisanDiwas #किसान_दिवस

हिन्दी
Office of Maliks retweetledi

#MedicalFacilities
अणुशक्तीनगर मतदारसंघातील आरोग्य सुविधांमध्ये बदल घडवण्यासाठी औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करणे, 'आपला दवाखाना' उपक्रम विस्तारित करून रक्त तपासणीसारख्या सोयी पुरवणे, चालता फिरता दवाखाना ही सोय उपलब्ध करणे आणि शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करणे, अशा अनेक मुद्द्यांवर मी भाष्य केले.
#AnushaktiNagar #Hospitals #SanaMalik #Healthcare #AaplaDawakhana #Mumbai
MR
Office of Maliks retweetledi

#MaternityHome
अणुशक्तीनगर मतदारसंघातील शहाजी, देवनार आणि महाराष्ट्र नगर प्रसूती रुग्णालयांमध्ये नर्स व सुविधांची कमतरता असल्याने नागरिकांना अडचणी येतात. शिवाजी नगर, वाशी नाका व विष्णू नगर येथे नवीन प्रसूती रुग्णालयांचे कार्य सुरू व्हावे. तसेच आय. सी. यू. नसल्यामुळे डायलिसिस केंद्रे सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे याला विशेष प्राधान्य देण्यात यावे असे मी सुचवले.
#AnushaktiNagar #MaternityHome #DialysisCenter #HealthCare #Mumbai #Maharashtra
MR
Office of Maliks retweetledi

#StudentSafety
Following the Badlapur school incident, the government issued a GR mandating the installation of CCTV cameras in aided and semi-aided schools. In the assembly, I emphasized the need for its implementation to ensure the safety of students.
#AnushaktiNagar #Badlapur #Mumbai #SanaMalik #Students #School #Maharashtra
English
Office of Maliks retweetledi

#Healthcare
मुंबई व एमएमआर क्षेत्रातील मोफत वैद्यकीय सेवा व रियल-टाइम बेड उपलब्धतेची नागरिकांना माहिती देणारे ऑनलाईन पोर्टल असावे, असे मी सुचवले आहे.
#AnushaktiNagar #Healthcare #SanaMalik #Medical #Mumbai
MR
Office of Maliks retweetledi

एम पूर्व विभागातील व्हिडिओकॉन अतिथी आणि एस. जी. केमिकल वसाहत परिसरातील सुमारे १५ इमारतींचा वीजपुरवठा महानगरपालिकेच्या अस्थिर कामकाजामुळे खंडित झाला आहे.
या समस्येच्या त्वरित सोडवणुकीसाठी मी स्वतः अडानी कंपनी आणि महानगरपालिकेसोबत चर्चा केली आहे. यावर गांभीर्याने विचारविनिमय करावा आणि योग्य तो ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती मी शासनाला केली आहे.
#AnushaktiNagar #Adani #Electricity
MR
Office of Maliks retweetledi

यवतमाळ हाऊस, रहाटे कॉलनी, नागपूर येथे @lokmat आयोजित स्नेहभोजन आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यासाठी श्री. @vijayjdarda जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानते!
#Lokmat #Nagpur

MR
Office of Maliks retweetledi

I had raised the issue of pollution caused by certain plants, and I'm thankful to the Government of Maharashtra and @mybmc for their prompt action.
#AnushaktiNagar #Pollution #SanaMalik #HealthyAir #AirPollution #Mumbai #Maharashtra

English
Office of Maliks retweetledi
Office of Maliks retweetledi

freepressjournal.in/mumbai/maharas…
To get epaper daily on your whatsapp click here:
whatsapp.freepressjournal.in
English
Office of Maliks retweetledi

FPJ Impact: BMC Orders Closure Of JSW RMC Plant In Deonar, Issues Compliance Notice To Relcon Over Pollution Violations
#FPJImpact #BMC #JSWRMCPlant #Deonar #PollutionViolations #Relcon #EnvironmentalCompliance #PollutionControl @dhairyagajara
freepressjournal.in/mumbai/fpj-imp…
English
Office of Maliks retweetledi

एम पूर्व विभागातील एस. पी. पी. एल. वसाहत, मानखुर्द व व्हिडिओकॉन अतिथी, एस. जी. केमिकल, विष्णू नगर या परिसरात प्रकल्पात पात्र व बाधित लोकांसाठी पर्यायी सदनिका देण्यात आल्या असून येथे स्थानिक गुंडांच्या मदतीने शेकडो सदनिकांवर खोटेपणा करून अनधिकृत घुसखोरी करण्यात आली आहे.
याबाबत सध्याच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांना माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मी शासनाकडे केली आहे.
Alternative housing has been provided in M East Ward, but local goons have illegally occupied hundreds of flats through fraud. Despite the authorities' awareness, no action has been taken. I’ve urged the government to address this issue and take strict action against those responsible.
#AnushaktiNagar #SanaMalik #Maharshtra #KaamKiyaHaiKaamKarenge
MR
Office of Maliks retweetledi

📍 नागपूर, हिवाळी अधिवेशन
विधानभवन परिसरात युवा नेते आणि वरळीचे आमदार मा.श्री. आदित्य ठाकरे, अणूशक्तीनगरच्या आमदार मा. सना मलिक तसेच आपल्या अहिल्यानगर मधील श्रीरामपूरचे आमदार श्री. हेमंत उगले यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
@AUThackeray
@sanamalikshaikh
#Nagpur


MR
Office of Maliks retweetledi

Sana Malik | प्रथमोपचारासाठी इमर्जन्सी सेक्शनची व्यवस्था असावी सना मलिक यांची मागणी
#Zee24Taas #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #vidhansabha #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #shivsena #bjp #ncp #wintersession #nagpur
MR
Office of Maliks retweetledi

Sana Malik | स्थानिक गुंडाकडून घुसखोरी, प्रशासनाने कारवाई करा सना मलिक यांची मागणी
#Zee24Taas #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #vidhansabha #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #shivsena #bjp #ncp #wintersession #nagpur
MR
Office of Maliks retweetledi

#Transport
मुंबईतील विमानतळे, ठाणे, वाशी, नवी मुंबई कोस्टल विभाग यांना जलद व सोयीस्करपणे जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. सुरक्षाविषयक नियम काटेकोर पाळत, वॉटर टॅक्सी सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनावा असा मुद्दा मी मांडला.
Water taxis can efficiently connect Mumbai’s airports, Thane, Vashi, and Navi Mumbai’s coastal areas, reducing traffic congestion, boosting tourism, and strengthening the economy. I highlighted the need to integrate them into public transport with strict safety measures.
#AnushaktiNagar #Development #WaterTaxi #Maharashtra #Mumbai #KaamKiyaHaiKaamKarenge
MR
Office of Maliks retweetledi

#MumbaiMetroTrain
Today, I emphasized the need to extend the metro line from Cheeta Camp to Trombay Koliwada to improve connectivity. I also urged for enhanced metro links across the MMR region, connecting Mumbai and Navi Mumbai airports, and requested its connectivity to Mankhurd to address the growing needs of my constituency.
#MetroTrain #AnushaktiNagar #KaamKiyaHaiKaamKarege #Airport #Mumbai #Connectivity
English
Office of Maliks retweetledi




