PADDY PATIL retweetledi

#पेपरफुटीवर_कायदा_करा
अजून किती दिवस महाराष्ट्रात घोटाळेबाज मुलं सरकारी नोकरीं ला लागत राहणार? प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या मुलांच काय? पेपरफुटी वर कडक कायदा झालाच पाहिजे.
@mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan @suvishelke




MR














