P. Bhoite

158 posts

P. Bhoite

P. Bhoite

@PBhoite0683

Katılım Aralık 2023
11 Takip Edilen1 Takipçiler
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@dr_prashantsb आदरणीय साहेब आपण कृषीसेवा 2021 व 2022 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना लवकरात लवकरात नियुक्ती द्यावी हीच कळकळीची विनंती
MR
0
5
4
25
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@suvishelke @dhananjay_munde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
MR
0
7
6
69
P. Bhoite retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
कृषी विभागातील राजपत्रित 417 अधिकाऱ्यांना पुढील 2 दिवसात नियुक्त्या मिळाल्याच पाहीजेत. @dhananjay_munde
MR
24
162
160
4K
P. Bhoite retweetledi
Neha Bhandalkar
Neha Bhandalkar@NehaBhandalkar·
@suvishelke @dhananjay_munde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏 #कृषी_सेवा_नियुक्ती
MR
0
7
6
122
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@itsADI99 @dhananjay_munde @dr_prashantsb @AgriDeptGoM @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
MR
0
0
0
4
P. Bhoite retweetledi
Dhananjay Munde
Dhananjay Munde@dhananjay_munde·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले. #एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
Dhananjay Munde tweet media
MR
82
191
346
9.4K
P. Bhoite retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. धनंजय मुंडे जी, आपण जबाबदार मंत्री आहात. कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे. आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती ! #कृषी_सेवा_भरती @dhananjay_munde @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
34
243
193
2.4K
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@KeshavSury0405 @suvishelke @dhananjay_munde महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
MR
0
3
1
9
P. Bhoite retweetledi
Keshav Suryavanshi
Keshav Suryavanshi@KeshavSury0405·
@suvishelke @dhananjay_munde कृषी प्रधान देशात 1.5 वर्षांपासून कृषी पुत्रांना नियुक्ती साठी आंदोलन करावे लागत आहे. बदलता महाराष्ट्र.🙏🙏
MR
15
71
50
299
Subhash Shelke - सुभाष शेळके
आदरणीय धनंजय मुंडे साहेब, कृषी विभागातील 417 राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय तातडीने सोडवावा ही कळकळीची विनंती. @dhananjay_munde
MR
48
241
245
4.6K
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@prajaktdada २०२१ आणि २०२२ कृषि सेवेतील सर्व कृषी अधिकाऱ्यानं वर दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ आलेली आहे ह्याची आता तरी दखल घेऊन तात्काळ आचारसंहितेच्या आधी नियुक्ती द्यावी ही विनंती.
MR
0
3
3
12
P. Bhoite retweetledi
Prajakt Prasadrao Tanpure
Prajakt Prasadrao Tanpure@prajaktdada·
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी. #कृषी_सेवा_भरती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
MR
62
303
240
3.9K
P. Bhoite retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच मार्गी लागला पाहिजे. डॉ. प्रशांत भामरे सर स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत. आशा आहे सकारात्मक प्रतिसाद मिळून नियुक्त्या मिळतील. @dr_prashantsb @dhananjay_munde
MR
32
197
184
3.4K
P. Bhoite retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
कृषी उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब करणे चुकीचे आहे ..... आचारसहिंता पूर्वी नियुक्ती देण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @dhananjay_munde
आजम शेख tweet media
MR
47
398
276
4.7K
P. Bhoite retweetledi
Rahul Diwane🇮🇳
Rahul Diwane🇮🇳@rahul_diwane·
नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांचा होतोय सन्मान !! कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडवून शेतकरी पुत्रांचा होतोय अपमान!! @dhananjay_munde आदरणीय साहेब, शेतकरी पुत्रांना नियुक्तीसाठी दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागत आहे. कृपया त्यांना तात्काळ नियुक्ती द्या. @mieknathshinde @Dev_Fadnavis
Rahul Diwane🇮🇳 tweet media
MR
79
356
245
2.8K
P. Bhoite retweetledi
Umesh Korram-उमेश कोर्राम
न्यायालयीन प्रक्रियेमुळे कृषी सेवेच्या 416 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत. न्यायलयाने नियुक्त्या देण्यासाठी आदेश दिले आहेत. तरी सुद्धा कृषी विभागाने नियुक्त्या दिल्या नाहीत.अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. @CMOMaharashtra यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
Umesh Korram-उमेश कोर्राम tweet mediaUmesh Korram-उमेश कोर्राम tweet mediaUmesh Korram-उमेश कोर्राम tweet media
MR
25
173
138
2.3K
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@suvishelke @mieknathshinde कृषी सेवा 2022 बाबत अजूनही विभाग पसंतीक्रम मागविण्यात आलेले नसून नागरी सेवा मंडळ देखील स्थापन केलेलं नाही व त्यासाठी चारित्र्य पडताळणी व इतर अंतर्गत प्रक्रियेचे कारण दिले जात आहे. इतर विभागांनी इतर अंतर्गत प्रक्रियांच्या आधीन राहून नियुक्ती दिलेल्या आहेत. याची दखल घ्यावी विनंती.
MR
0
2
2
30
P. Bhoite retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
महाराष्ट्र कृषी सेवा 2021 व 2022 मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका न्यायालयाने फेटाळल्या असल्यामुळे 417 राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने त्या अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dhananjay_munde @CMOMaharashtra
MR
13
137
149
3.1K
P. Bhoite
P. Bhoite@PBhoite0683·
@dhananjay_munde कृषी सेवा 2022 बाबत अजूनही विभाग पसंतीक्रम मागविण्यात आलेले नसून नागरी सेवा मंडळ देखील स्थापन केलेलं नाही व त्यासाठी चारित्र्य पडताळणी व इतर अंतर्गत प्रक्रियेचे कारण दिले जात आहे. इतर विभागांनी इतर अंतर्गत प्रक्रियांच्या आधीन राहून नियुक्ती दिलेल्या आहेत. याची दखल घ्यावी विनंती.
MR
0
3
3
58
Dhananjay Munde
Dhananjay Munde@dhananjay_munde·
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०२१ व २०२२ मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या ४१७ उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया मी स्वतः लक्ष देऊन वेळेत पूर्ण केली होती. मात्र मा. न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. या प्रकरणाचा मी वैयक्तिक पाठपुरावा करून न्यायालयात वरिष्ठ वकील दिले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून या प्रकरणातील दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नियुक्त्या अंतिम कराव्यात अशा सूचना विभागाला मी आजच दिल्या आहेत. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील. @AgriDeptGoM @MahaDGIPR
MR
69
119
280
10.7K
P. Bhoite retweetledi
Pragati Bhopale
Pragati Bhopale@PBhopale63954·
@iammilind7 @mieknathshinde @Dev_Fadnavis @dhananjay_munde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @PawarSpeaks महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dhananjay_munde
MR
0
16
9
165