Pankaj Arjun | पंकज अर्जुन

2.1K posts

Pankaj Arjun | पंकज अर्जुन banner
Pankaj Arjun | पंकज अर्जुन

Pankaj Arjun | पंकज अर्जुन

@Pankaj_Writes

बारामतीकर State Level Commitee Member of Engineer's Association Maharashtra State 🇮🇳 प्रथम कुटुंब, नंतर राष्ट्र, नंतर दैवत, नंतर मित्रपरिवार, शेवटी स्वतः

वालचंदनगरकर-बारामतीकर - पुणेकर Katılım Mayıs 2021
1.1K Takip Edilen384 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
🛑 सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाकरीता शैक्षणिक पात्रता डिप्लोमा - पात्र ✅✅ डिग्री - अपात्र ❌❌ अजब सरकारचा गजब निर्णय 🛑🛑 हा अन्याय का ? @mieknathshinde @Dev_Fadnavis @DombivlikarRavi उत्तर द्या.. नाहीतर खुर्ची खाली करा..! @degree_holders
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
9
188
136
3.2K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
ऊसाच्या फडातून — Toyota च्या फडात…! संघर्ष, मेहनत, चिकाटी आणि इमानदारीच्या जोरावर ज्यांच्या खानदाणी पाचवीला ऊस तोडून उदरनिर्वाह भागवणे लिहिलं होत, अशा एका सामान्यातील असामान्य व्यक्तीची ही कहाणी आहे...🫡 आमचा बीड जिल्हा तसा दुष्काळी भाग. शेती म्हणजे एकदम रामभरोसें पाऊस पडला तर ठीक, नाहीतर दुष्काळ ठरलेलाच. फकत त्याचे रूप बदलतात तो कधी ओला, कधी सुका पण कायम पाचवीला पूजलेला सोबतच. मंग काय सहा महिने शेती एक पीक, आणि उरलेल्या आयुष्याच्या गरजाभागवण्यासाठी ऊसतोड हेच प्रमुख काम. गरजा म्हणजे बेसिक त्यात काय मोठ काम लग्न, दवाखाना आला तर गावठी सावकार जिंदबाद... अशाच परिस्थितीत एका युवकाने दिवसभर ऊस तोडून, रात्री डोळे उघडे ठेवून एक स्वप्न पाहिलं.आई-वडिलांच्या हातातला कोयता एक दिवस सुटला पाहिजे, यासाठी या ऊसाच्या फडातून बाहेर पडून काहीतरी वेगळं केलं पाहिजे — या विचारांनी थकलेल्या शरीरालाही रोज झोप येऊ देत नव्हता... विचारा विचारात गाव सोडून पुण्याची वाट धरली. काय करायचं? कसं करायचं? प्रश्नांनी डोक्यात अक्षरशः गोंधळ घातला होता. मंग थेट एक कंपनी गाठली मंग तरी ते ऊसाच्या फडातील स्वप्न पिच्या सोडत नव्हती. ते कंपनी कामाला राम राम करत. दुसऱयाच्या गाडीवर हळू हळू करूनं‘ड्रायव्हर’ झाला. पण गावाकडची परिस्थिती आणखी बिकट होत चाली होती खाजगी सावकाराचं कर्ज वाढतच चाललं होतं. दिवस भर राबायच, रात्री तीच चिंता…आणि पुन्हा पहाटे तेच चक्र. एक दिवस धाडस केलं. इकडून-तिकडून पैसे जमवले, थोडं व्याजाने घेतलं, आणि पहिली स्वतःची गाडी घेतली. रात्र-दिवस कष्ट, निर्व्यसणी अफाट मेहनत… आणि पाहता-पाहता आज त्या एका गाडीच्या १२–१५ गाड्या झाल्या. त्यासोबत जोडधंदा म्हणून चरोलीजवळ हॉटेल ‘जयश्री गावठी मराठवाडा कंदुरी’ अवघ्या ५ महिन्यांपूर्वी सुरू केलेल हॉटेल आज तिथे खवय्यांची रांग असते. “मटन क्षेत्रातील कमी वेळातला बाप्प” अशी ओळख पिंपरीपासून आळंदीपर्यंत झाली आहे. हॉटेलच्या शेजारीच ROYAL Travels चरोली पुणे नावाचं छोटं ऑफिसही सुरू केलं. १२–१५ गाड्या असूनही “अजून गाड्या हव्यात” ही भूक कायम मनात होती. आणि मग… कोयता थेट TOYOTA वर भिडला! एकाच दिवशी तब्बल ५ Innova Crysta घेऊन ऊसाच्या पाचटीला आणि हातातल्या काट्यांना तात्पुरता पूर्णविराम दिला! ही कहाणी आहे माझ्या भावासमान मित्र आदरणीय विश्वनाथ दादा बडे रा. गावंधरा, ता. धारूर, जि. बीड ध्येयवेड्या, झपाटलेल्या ऊसतोड कामगार पोराची. मी स्वतः मटनप्रेमी असल्यामुळे नेहमीच हॉटेल जयश्रीला हजेरी असते. हॉटेल उद्घाटनप्रसंगी आदरणीय उत्तरेश्वरजी बडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मीही प्रमुख उपस्थितीत होतो. १० दिवस आधीच दादांनी आवर्जून सांगितलं होतं “शरयू Toyota, भोसरीला आवर्जून यायचं आहे.” आज कामानिमित्त सुपा-शिक्रापूर भागात होतो, थोडा उशीर झाला तरी दादांच्या स्वप्नपूर्तीत आवर्जून उपस्थित राहिलो. नवीन ५ Innova Crysta साठी मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐 प्रभू वैद्यनाथ आपल्याला अजून ताकद व समर्थ देओ, हीच आजच्या दिवशी प्रार्थना 🙏 #अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन 💐💐 #Innova #Toyoto #bussiness #congratulations
Anilkumar Gitte-INC tweet mediaAnilkumar Gitte-INC tweet media
MR
20
34
534
42.6K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
एकदा शरद पवार म्हणाले होते,दोनदा मतदान करा आणि शाई पुसून टाका.आज त्याच #शरद पवारांच्या विरोधात शरद पवार मोर्चा मध्ये सहभागी होत आहे. सोयीस्कर राजकारण करायचे दिवस नाहीत आता,जनता असे मारते की आपल्याला आपल्या विरोधात मोर्चा काढावा लागतो. हा गुंडांचा पक्ष लोकशाही च्या गप्पा मारणार.
MR
11
100
281
5.9K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Fan RCBians
Fan RCBians@RcbianOfficial·
Trending right now! #ViratKohli
English
18
463
4.9K
78.1K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Honest Rohit fan💙💙
Honest Rohit fan💙💙@HitmanEra_45·
Siraj against Kohli, one the most heartbreaking moment as a RCB fan. 😔🥀
English
55
1.1K
21.8K
1.2M
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Omgitala
Omgitala@OGitala·
Power of jaspreet bumrah 😚🫵👇
English
212
89
5.1K
14.2M
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
मागील वर्षी सरकारने प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपाये अर्थसहाय्य केलं कारण त्यावेळी निवडणुका तोंडावर होत्या आणि वारकऱ्यांची मत मिळवायची होती आता निवडणुका नाहीत म्हणून अर्थसहाय्य ही नाही. वा रे हिंदुत्ववादी सरकार!
MR
10
160
846
13.5K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Babli bairwa
Babli bairwa@BairwaBabli06·
❤️Loyalty Is Royalty❤️ Virat Kohli
Babli bairwa tweet media
English
0
1
1
83
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
'आमच्या मुलीचा संसार टिकावा म्हणून आम्ही काहीही बोलत नाही…' या शब्दांनी आपल्या अनेक पिढ्यांतील महिलांना गप्प बसून त्यांच्या वेदना सहन करायला भाग पाडलं आणि या अबोल वेदनांच्या साखळीनं आपल्या समाजाच्या मूलभूत रचनेलाच हादरवून टाकलं आहे. हुंडाबळी... घरातला छळ... आता बस्स..! बोला… सांगा… आवाज उठवा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत. 🙏 In the face of injustice, silence is adharma. Thank you, Mangesh Kakad a.k.a. Mangaajjiii, for your powerful portrayal of a spirited brother - one who refuses to accept that family honour can be built on bruises, silent tears and broken spirit of his sister. #HundaBaliAtaBass #NashikPolice
MR
22
107
447
16.4K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
पुणे शहर वाहतूक पोलीस
कर्तव्याच्या पलीकडले.. अवकाळी पावसाने पुण्यात खळबळ उडवली असताना अंगावर कोसळणाऱ्या धारांची तमा न बाळगता वानवडी वाहतूक विभाग हद्दीतील ९३ एव्हेन्यू मॉल येथे पोलीस अंमलदार अनिल सरडे वाहतूक नियमन करत असताना:
MR
65
70
575
20.8K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
बुलडोझर चालला, उध्वस्त बंगल्याच्या जागी ती बसली, आक्रोश काय? #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews
MR
35
53
272
30.8K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Raju Kendre
Raju Kendre@RajuKendree·
पोटभर जेवल्यागत मुलांना दाबून शिकू द्या, मुलं शिकली की मग ती कधीच उपाशी मरत नाही! - कर्मवीर अण्णा बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी कर्मवीर अण्णा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #कर्मवीर
Raju Kendre tweet media
MR
3
42
291
7.8K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
Adv Pratik Jankar
Adv Pratik Jankar@PratikJankar·
धन्यवाद @Dev_Fadnavis देवेंद्रजी..! व महायुती सरकार..! बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवायच काम इथून मागे पण आपणच केलंय आणि इथून पुढं पण फक्त आपणच करू शकता! @mieknathshinde
Adv Pratik Jankar tweet mediaAdv Pratik Jankar tweet media
MR
2
33
227
5.2K
Pankaj Arjun | पंकज अर्जुन retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
लक्ष्मण हाकेंच्या घरी चूल बंद, लेकरू उपाशी असताना आम्हाला घास कसा गोड लागेल?; आईचे डोळे पाणावले marathi.abplive.com/news/solapur/l… #laxmanhake
MR
30
87
674
40.5K