पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai
1.4K posts

पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai
@PantNagar_PS
पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Pantnagar Police Station, Mumbai. For any emergency
PantNagar PS Mumbai Katılım Temmuz 2024
102 Takip Edilen302 Takipçiler
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸Not every charm is visible,
some lie in the smallest symbols.
Add a little magic (!@#) to your password to keep dark forces at bay.
🔸सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, त्या चिन्हांमध्ये असतात
चिन्हांची (!@#) ही जादू तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवू शकते.
#HarryPotterDay
#DefenseAgainstTheDarkArts
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸Today, Pipping ceremonies were held across Mumbai , where police officials and staff were promoted to higher ranks.
The occasion celebrated their steadfast commitment, integrity, and years of distinguished service to the force. In a proud and emotional moment today, the new badges were pinned by family members and senior officials, marking a significant milestone in each officer’s journey of duty and honour.
🔸आज मुंबईमध्ये विविध विभागांतर्गत विशेष पिपिंग समारंभाचे आयोजन करून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत पदोन्नती मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा त्यांचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पदचिन्हे लावून सन्मान केला. सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांची शिस्त, सेवा आणि समर्पण यांचा गौरव करण्यात आला.
#BadgesOfHonour
#PippingCeremony
English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸A proud milestone, earned through unwavering service.
Today, at the Mumbai Police Headquarters, 104 officers were conferred with the DG insignia in a special ceremony, where badges were pinned by Hon. @CPMumbaiPolice Deven Bharti, honouring their discipline, duty, and service to Mumbai.
🔸कर्तव्याचा गौरव, निष्ठेचा सन्मान!
मुंबई पोलीस मुख्यालयात आज १०४ पोलीस अधिकाऱ्यांना मा. पोलीस आयुक्त देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिस्त आणि समर्पणाने मुंबईची सेवा करणाऱ्या आमच्या योद्ध्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
#HonouringServiceAndDuty
#BadgesOfHonour
English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸Attended the National Flag Hoisting and Parade Ceremony commemorating the 67th Foundation Day of the State of Maharashtra, along with Hon. Governor of Maharashtra @maha_governor , Hon. Chief Minister @CMOMaharashtra , Hon. @DGPMaharashtra and other dignitaries.
🔸महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण आणि संचलन सोहळ्याला माननीय राज्यपाल @maha_governor, माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra, माननीय पोलीस महासंचालक @DGPMaharashtra आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थिती दर्शविली.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
#MaharashtraDay
#महाराष्ट्र_दिन_२०२६




English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

Pride. Dedication. Honour.
Today, at a special ceremony held at @MumbaiPolice HQ, 104 officers were awarded their well-earned DG insignia, honouring their duty, discipline, and service to Mumbai.
Congratulations to all the officers on this well-deserved recognition.
अभिमान. निष्ठा. सन्मान.
@MumbaiPolice दलातील १०४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह घोषित करण्यात आले होते.
आज विशेष सोहळ्यात त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल, शिस्तीबद्दल आणि मुंबईच्या सेवेबद्दल मानाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या बहुमानाबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#BadgesOfHonour




English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸The Uniform Rests, The Honour Remains.
Today, we honour and bid farewell to 92 retiring officers and staff in a special ceremony held at @MumbaiPolice Headquarters, whose years of dedicated service have strengthened the safety and security of Mumbai.
Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the values of the uniform every single day.
Extending my best wishes to them for their future endeavours.
🔸शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचे पूर्णत्व!
आज @MumbaiPolice मुख्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एकूण ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
हा क्षण म्हणजे त्यांच्या निष्ठा, सेवावृत्ती आणि कर्तव्यास पूर्णत्व प्राप्त होणेच आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#KhakiNeverRetires
#HappyRetirement
English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸At a special Pipping Ceremony, 6 police personnel were promoted to higher ranks in the presence of Jt. CP (Intelligence) Dr. Arti Singh.
Senior officers, along with proud family members, pinned the new badges of rank, celebrating a significant milestone in each officer’s journey of honour, dedication, and service.
🔸विशेष पिपिंग समारंभादरम्यान ६ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस सह आयुक्त (गुप्तवार्ता) डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत पदोन्नती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाअंतर्गत पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पदचिन्हे लावून सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांची शिस्त, सेवा आणि समर्पण यांचा गौरव करण्यात आला.
#BadgesOfHonour
#PippingCeremony




English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

Every Tuesday at 3:30 PM, @MumbaiPolice Headquarters remains open for citizens to meet me directly and discuss their complaints, concerns, suggestions, or queries.
No appointment. No prior permission. Just open dialogue.
Together, we continue building accountable and citizen-centric policing.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास भेट देऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या तसेच तक्रारींचे निरसन करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

आज मुंबईमध्ये ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर समारंभास मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळ मंत्री @ShelarAshish , सह-पालक मंत्री @MPLodha व @DRPANKAJBHOYAR तसेच अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनिषा पाटणकर - म्हैसकर, आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल इत्यादी विविध खेळांच्या सामन्यांत पोलीस पथकांनी जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले, तसेच अनेक सामने अतिशय रोमांचक झाले.
#MSPSG2026




MR
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸The Spirit of Sport, The Pride of Service.
36th Maharashtra State Police Sports Competition 2026 concludes in Mumbai with a closing ceremony.
A spirited week of competition came to a close as police units from across the state gathered to celebrate passion, coordination, and the spirit of teamwork.
🔸खेळ, जिद्द आणि कौशल्याचा संगम!
मुंबई येथे ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
सदर स्पर्धेत विविध पोलीस पथकांची शिस्त, उत्साह आणि एकजूट दिसून आली. तसेच या दरम्यान खेळाडूंचे कसब आणि कौशल्य पाहण्यास मिळाले.
#MSPSG2026




English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸Watch Live | 36th Maharashtra State Police Sports Competition, 2026
A week of determination, teamwork, and excellence reaches its grand conclusion as police units from across the state come together in Mumbai for the closing ceremony.
Watch the closing ceremony live and witness the spirit of the service at its finest.
youtube.com/live/lCLFb_5Ub…
🔸थेट प्रक्षेपण | ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६
मुंबईतील विविध पोलीस पथके या स्पर्धेच्या समारोपासाठी एकत्र आले. जिद्द, ध्येय आणि संघभावनेने भरलेला हा आठवडा रोमाचंक आणि चुरशीशीर ठरला.
विजेत्यांचे यश, कसब आणि कौशल्याने संपन्न झालेल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहा आणि क्रीडावृत्तीने भरलेल्या या स्मरणीय समारोपाचे साक्षी व्हा.
youtube.com/live/lCLFb_5Ub…
#MSPSG2026

YouTube
English
पंतनगर पोलीस ठाणे - PantNagar PS Mumbai retweetledi

🔸Watch Basketball Finals Live | 36th Maharashtra State Police Sports Competition, 2026
5:00PM Onwards
youtube.com/live/LT0t3k86s…
🔸बास्केटबॉल अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण | ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६
सायं ५.०० वाजता
youtube.com/live/LT0t3k86s…
#MSPSG2026

YouTube











