parag alavani

14.1K posts

parag alavani banner
parag alavani

parag alavani

@parag_alavani

BJP MLA, Vile Parle Assembly, Mumbai,Maharashtra. Chief Organiser,Parle Mahotsav

Katılım Şubat 2014
813 Takip Edilen14.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
parag alavani
parag alavani@parag_alavani·
Humbled to welcome Honourable Prime Minister Shri @narendramodi ji at Lokmanya Seva Sangh's Ganeshotsav's Centenary Year Celebrations at #VileParle Sincere Thanks to our Hon CM Shri @Dev_Fadnavis ji for making this happen.
parag alavani tweet media
English
50
132
538
0
parag alavani
parag alavani@parag_alavani·
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨
parag alavani tweet media
MR
1
0
6
89
parag alavani
parag alavani@parag_alavani·
भाजपा महाराष्ट्र@BJP4Maharashtra

पश्चिम आशियातील संकटानंतर जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, भारत मात्र जागतिक संकटासमोर ठामपणे उभा राहिला! 🇮🇳 जागतिक स्तरावर पेट्रोलच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ: ➡️ पाकिस्तान: +५५% ➡️ मलेशिया: +५६% ➡️ अमेरिका: +४५% ➡️ युएई (UAE): +५२% ➡️ म्यानमार: तब्बल +९०% अनेक देशांमध्ये डिझेलच्या किमती ५० ते १०० टक्क्यांनी वाढल्या. पण भारतात? पेट्रोल: फक्त +३.२% डिझेल: फक्त +३.४% जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढते दर आणि 'होरमुझच्या सामुद्रधुनी'मधील विस्कळीत पुरवठा यांनंतरही, सलग ७६ दिवस मोदी सरकारने या महागाईचा भार सामान्य जनतेवर पडू दिला नाही, तर तो स्वतः घेतला. जगातील बहुतांश देशांनी महागाईचा थेट फटका आपल्या जनतेला दिला, तर भारताने मध्यमवर्गीय कुटुंबे, वाहतूक खर्च, अन्नधान्याचे भाव आणि महागाईवर नियंत्रण ठेवले आहे. अनेक प्रगत देशांमध्ये परिस्थिती गंभीर झालेली असतानाना भारत मात्र या जागतिक संकटांचा खंभीरपणे सामना करतोय. 🇮🇳 #NationFirst

QHT
0
0
2
27
parag alavani retweetledi
भाजपा महाराष्ट्र
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या कृतीतून आदर्श घालत दुचाकीवरून विधानभवनात पोहोचले. 🇮🇳 @narendramodi @Dev_Fadnavis #NationFirst #BJP #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet media
MR
32
51
255
2.3K
parag alavani
parag alavani@parag_alavani·
अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत अविरतपणे कार्य करणारे महाराष्ट्रभूषण, पद्मश्री मा. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏🌸✨ #AppasahebDharmadhikari #HappyBirthday #MaharashtraBhushan #Padmashri #SocialWork #BestWishes
parag alavani tweet media
MR
1
0
6
79
parag alavani
parag alavani@parag_alavani·
झुगारली सारी बंधने, तोडले सारे पाष… रणमर्द शंभूराजे जन्मले पुरंदरास..! 🚩🔥 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..! 🙏🌺 #SambhajiMaharaj #Dharmaveer #Jayanti #HindaviSwarajya #Tribute 🚩
parag alavani tweet media
MR
0
0
2
53
parag alavani
parag alavani@parag_alavani·
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. राजेश पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणांस निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨
parag alavani tweet media
MR
0
0
2
29
nehal bakhai (मोदी का परिवार)
प्रभात कॉलोनी सांताक्रुझ पूर्व गेल्या २ दिवसांपासून आमच्या परिसरातील कचरा उचललेला नाही. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कृपया करून तात्काळ कचरा उचलून स्वच्छता करण्यात यावी.@mybmc @mybmcWardHE @TawdeRitu
nehal bakhai (मोदी का परिवार) tweet medianehal bakhai (मोदी का परिवार) tweet medianehal bakhai (मोदी का परिवार) tweet medianehal bakhai (मोदी का परिवार) tweet media
MR
3
0
0
74
parag alavani
parag alavani@parag_alavani·
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष सभागृह नेते, गटनेते व नगरसेवक श्री. गणेश खणकर जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨
parag alavani tweet media
MR
1
0
1
29
parag alavani
parag alavani@parag_alavani·
रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींना 💙🙏 जागतिक परिचारिका दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🌸✨ #InternationalNursesDay #NursesDay #HealthcareHeroes #RespectNurses #Shubhechha 💐
parag alavani tweet media
MR
0
1
3
49
parag alavani
parag alavani@parag_alavani·
“शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ॥ विश्वपट ब्रम्हदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥” 🙏 संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन..!! ✨🙏 #SantMuktabai #Punyatithi #MarathiSaint #Bhakti #VinmrAbhivadan
parag alavani tweet media
MR
0
0
0
35
parag alavani retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
India continues to scale new heights of progress but at the same time there are several challenges we have to overcome. Here is my appeal to my fellow Indians.
English
1.3K
4.2K
20K
1.9M
parag alavani retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Speaking at the Somnath Amrut Mahotsav. The Somnath Temple stands as a beacon of unwavering faith, divinity and a sacred symbol of India’s eternal soul. twitter.com/i/broadcasts/1…
English
488
2.6K
8.7K
335.7K
parag alavani retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Jai Somnath! Feeling blessed to be here, when we are marking 75 years since the rebuilt Temple opened its doors for devotees.
English
4.2K
11.9K
76.5K
4.6M
parag alavani
parag alavani@parag_alavani·
असाध्य ते साध्य करेल तंत्रज्ञान… राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा दिवस इतिहासात १९९८ च्या पोखरण अणुचाचणी आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या मोठ्या प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. सर्व भारतीय वैज्ञानिक व अभियंते यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏✨ #NationalTechnologyDay #TechnologyDay #Pokhran #IndianScientists #Innovation 🇮🇳
parag alavani tweet media
MR
0
1
4
46