Amit Parandkar 🇮🇳

1.6K posts

Amit Parandkar 🇮🇳 banner
Amit Parandkar 🇮🇳

Amit Parandkar 🇮🇳

@ParandkarAmit

Osmanabad, India Katılım Ağustos 2016
1.1K Takip Edilen2.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
ग्रामपंचायत सदस्य सोडा साधा गणपती मंडळाचा सदस्यही नसणाऱ्या निलेश राणेंनी स्वकर्तृत्वावर जवळ जवळ अर्धा लाखाने तेही कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव करून निवडून आलेल्या आमदारांवर बोलू नये, ती आपली कुवत नाही ! @RRPSpeaks @meNeeleshNRane - Amit Parandkar
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
37
94
1.5K
0
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
मित्रहो, ठाणे, शास्त्रीनगर येथील छोट्याशा चाळीत राहणाऱ्या विजय गुजर यांचे घर काल शॉर्टसर्किटमुळे पूर्णपणे जळून खाक झाले. ते स्वतः रिक्षाचालक असून त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण त्यांच्या आयुष्यभराचा संसार एका क्षणात नष्ट झाला, जमवलेल्या सर्व कुटुंबपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आज या कुटुंबास पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या मदतीची खूप गरज आहे. आपण शक्य असेल ती आर्थिक मदत, वस्तूरूप मदत किंवा इतर कोणतीही मदत करू शकता. कृपया मला मेसेज, कॉमेंट किंवा फोन करून कळवा. तुमची अगदी छोटी मदत सुद्धा या कुटुंबासाठी नवी सुरुवात ठरू शकते. तसेच ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना सुद्धा विनंती करतो की आपल्या परीने या कुटुंबाला मदत करावी 🙏🏻 @CMOMaharashtra @mieknathshinde @Awhadspeaks @Dev_Fadnavis @JadhavMns @mnsadhikrut
Vaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet media
MR
7
48
157
18.2K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
तीन दिवस झालं लायनीत आहे, तुम्हाला सिलेंडर देयचा आहे की नाही...? की आमच्या नेत्या सुप्रियताईंना तुमचं नाव सांगू...? @IndianOilcl
MR
1
2
12
1.6K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
तेव्हाही इंग्रजांना बापूने बाहेर काढलं आणि आजही बापूनेच...🇮🇳✌️
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
0
0
4
56
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
मराठ्यांचा एकमेव नेता उरलेला.... जातीची, मातीची आणि महाराष्ट्राची वाताहत झाली आज... कोणीही गेलं तरी चाललं असतं, फक्त दादा जायला नव्हते पाहिजे...😒 वाघ गेला... रान रिकामे झालं... वाटतं इतकं सोप्प नाही इथून पुढे! #AjitPawar
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
2
33
304
5K
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीला १ अब्ज रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले ७५ हजार… नमस्कार मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भयंकर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली, उभा महाराष्ट्र त्यावेळेस हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपपल्या परीने मदत करत होता. अशात मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत देण्यासाठी लोकांचा ओढा वाढला, सरकारी पातळीवरून सुद्धा स्पेशल मोहीम राबविण्यात आली, सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला, आमदारांनी आपले महिन्याचे वेतन दिले, अगदी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी साखर कारखान्यांना तंबी देऊन एक टन उसामागे १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे सांगितले, शासनाने तसा जीआर काढला. सहजच मी आपला एक RTI टाकला की ऑक्टोबर २०२५ मधे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये किती रुपये जमा झाले आणि त्यातील किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. तर त्यातून मला मिळालेले उत्तर असे ‘तब्बल १ अब्ज रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा झाले आणि फक्त ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली’. आपण दिलेली मदत गरजू पीडित व्यक्तीला पोहचेल असे वाटणाऱ्या देणेकऱ्यांचे काय? किती आशेने त्यांनी पैसे दिले आहेत, कोणी अगदी आपले लग्न साधे करून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देते, कोणी रिटायर व्यक्ती आपले पेन्शनचे पैसे आणून देतो, कारण त्यांना सरकारवर विश्वास असतो. पण सरकार करतेय काय? माझी तर अशी मागणी आहे की सरकारने आपली पारदर्शकता उंचावण्यासाठी एक स्वंतंत्र डॅशबोर्ड विकसित करावा, ज्यात महिन्याला किती पैसे आले अन त्याचा विनियोग कसा झाला हे समाजमाध्यमात जाहीर करावे. RTI मधून असे उत्तर मिळणे खेदजनक आहे. हा त्या सगळ्या दानकर्त्या लोकांच्या विश्वासाला तडा बसण्याचा प्रकार आहे. इथून पुढे कोणी का पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावे ? स्वतःच परस्पर मदत का करू नये ? याचे उत्तर प्रशासन देईल का? दिलेच उत्तर तर त्या उत्तराने संकटासोबत दोनहात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @VijayWadettiwar @rautsanjay61 @AUThackeray
Vaibhav Kokat tweet media
MR
88
421
1.1K
82.3K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
सोशल मीडिया आणि फॅमिली ग्रुपवर दिवाळीच्या रात्री जोवर भारतमातेचा अंतरीक्षातून प्रकाशमय सॅटेलाईट फोटो येत राहील तोवर मोदींचे पंतप्रधान पद सुरक्षित असेल...🙏❤️ मोदी मोदी... #DiwaliVibes
MR
1
0
4
195
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
Bas dosti bani rahe..
Dhruv Rathee tweet media
हिन्दी
2.5K
12.1K
63.6K
1.6M
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत... तर गेल्या महिन्यात आखाडात कोणीतरी 5000 किलो चिकन वाटलेलं पोस्टर पाहिलं, आता श्रावण चालू झाला तर आज भाजीपाला वाटप करणार असल्याचे पोस्टर पाहण्यात आलं. आता मला प्रश्न पडलाय पुढे भाद्रपद लागणार आहे तर हे पेडिग्री वाटप करणार काय..🤦🏻‍♂️🐶
MR
4
0
11
482
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
आयुष्य फार सुंदर आहे असे आयुष्य समृद्ध करणारी माणसे आपल्यासाठी भेटली पाहिजेल @RahulGandhi ❤️
MR
56
212
3K
39.6K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
सरकारने ULLU, ALT Balaji इत्यादी ॲप्स बॅन केल्या आहेत. त्यांचेही बरोबर आहे, हे सर्व हायवे वर पाहायला मिळत असताना, ह्या App ची गरजच काय आहे... #NoCompetition
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
1
0
11
1.8K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
व्यक्तीला मारल्याने किंवा त्यांच्यावर हल्ले केल्याने विचार संपत नसतात. विचारांच्या ताकदीला घाबरून हतबल झालेल्या लोकांनी महात्मा गांधीला सोडलं नाही. तुम्ही माणूस मारू शकता, हल्ले करू शकता, विचार नाही नाही मारू शकत... @PravinGaikwadSB
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
0
0
7
133
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
मी कोणाचा गुरु नाही माझा कोणी गुरु नाही -संत गाडगेबाबा #गुरुपौर्णिमा #GuruPoornima
MR
2
12
142
4.2K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
महाराष्ट्राचे तुकडे करून विदर्भ वेगळा केल्याशिवाय बोहल्यावर चढणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या महाशयांनी महाराष्ट्रधर्माच्या नावाखाली मुलाखती द्याव्यात हा तर ढोंगीपणाचा सर्वोच्च कळस आहे... हे कोणीतरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर बोलणे गरजेचं आहे आणि ते @rautsanjay61 च बोलू शकतात!
MR
0
5
31
739
Dr. Mrudul Deshpande
Dr. Mrudul Deshpande@Dr_of_Lifestyle·
स्वप्नातली जागा, सत्यात उतरली. ✨🫶🏻😌 माझं नवं क्लिनिक - प्रतीकनगर, पौड रोड, कोथरूड. पुणे. भेटू. ☺️ #ChangeAndEvolve #FunctionalMedicine
Dr. Mrudul Deshpande tweet mediaDr. Mrudul Deshpande tweet mediaDr. Mrudul Deshpande tweet media
MR
242
54
1.7K
49.8K
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Pooja_1010
Pooja_1010@Dabbu_1010·
लहानपणीची गोड आठवण म्हणजे आषाढी एकादशीला सकाळी आठवणीने TV लाऊन विलासराव देशमुख सह पत्नी महाराष्ट्रासाठी विठ्ठलाची केलेली पूजा.नाहीतर आता त्या फाजील प्रेस कॉन्फरन्स फाजील भाषण आणि इव्हेंट.🤢 #आठवण
Pooja_1010 tweet media
MR
49
86
1.6K
28.8K
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला तेच आता भाषेच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरणार 😅 #तमाशा
MR
47
46
576
20K
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
नाद करती काय... सिग्नेचर ऑफ धाराशिव, काळ्या मसल्यातील मटण !
Amit Parandkar 🇮🇳 tweet media
MR
2
8
127
3K
Amit Parandkar 🇮🇳 retweetledi
Kunal Kamra
Kunal Kamra@kunalkamra88·
Maharashtra ❤️❤️❤️
हिन्दी
2.7K
12.5K
65.7K
4.6M
Amit Parandkar 🇮🇳
Amit Parandkar 🇮🇳@ParandkarAmit·
खरे तर तो स्टुडिओ फोडणाऱ्यांना, कामराला फोन करणाऱ्याला अगोदर शिंदे न फोडायला पाहिजे ओळीने... शिंदेंची चव्हाट्यावर आणण्याचे काम कामरा पेक्षा त्यांनीच केलंय, स्टुडिओ फोडला नसता तर मीही तो व्हिडिओ पाहिला नसता... कुछ समय पहले इधरहि था..😂 तमिलनाडु कैसे पहुंचे भाई...🤣🤣 #kunalkamra
MR
1
4
50
1.2K