Rudra
1.4K posts

Rudra retweetledi

“प्रत्येक माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी दुःखाच्या क्षणी देवाचा धावा केलेला असतो-संवाद साधलेला असतो.”
आपण सगळे आयुष्यात कुठेतरी मजबूत दिसण्याचा अभिनय करतो.
“मी ठीक आहे.”
“सगळं छान चाललंय.”
हे शब्द आपण इतक्या वेळा बोलतो,
की एक दिवस आपण स्वतःलाच फसवायला लागतो.
पण एक क्षण येतो,
जिथे हे सगळं खोटं कोसळतं.
आणि उरतो.
फक्त एक माणूस.
आणि त्याचं तुटलेलं मन.
तो क्षण फार भयानक असतो.
बाहेर सगळं तसंच असतं.
पण आतमध्ये,
सगळं संपलेलं असतं.
मन थकलंय.
भावना थकल्या आहेत.
आशा थकली आहे.
आणि त्या थकव्याच्या टोकावर,
एक वाक्य जन्म घेतं,
“देवा… आता नाही सहन होत…”
हे शब्द प्रार्थनेचे नसतात,
हे शब्द शरणागतीचे असतात.
अशीही काही लोकं असतात,
ज्यांना रडायलासुद्धा जागा नसते.
घरात रडू शकत नाहीत.
मित्रांसमोर रडू शकत नाहीत.
मग ते कुठे रडतात?
रात्री उशिरा बाथरूममध्ये किंवा उशीमध्ये चेहरा लपवून.
आणि त्या अश्रूंमध्ये ते एकच नाव घेतात,
“देवा…”
एक वेळ अशी येते,
जिथे माणूस आरशात स्वतःकडे पाहतो,
आणि विचारतो ,
“हा मीच आहे का?”
स्वप्नं हरवलेली.
हसू हरवलेलं.
आत्मविश्वास हरवलेला.
आणि त्या रिकाम्या नजरेतून,
एकच प्रश्न बाहेर येतो,
“देवा… मी असा का झालो?”
एक आई…जीचं लहान मूल आजारी आहे. डॉक्टर आपले प्रयत्न करत आहेत…योग्य औषधं सुरू आहेत,
आईला माहिती आहे,
तिच्या हातात काहीच नाही.
ती देवासमोर उभी राहते.
हात जोडते.
आणि म्हणते,
“माझा जीव घे… पण माझ्या मुलाला वाचव…” तो संवाद शब्दांचा नसतो…तो हृदयाच्या वेदनेचा आवाज असतो.
आपण कधी कोणावर इतकं प्रेम करतो की स्वतःलाच विसरतो.
त्यांच्यासाठी जगतो.
त्यांच्यासाठी स्वप्न बघतो.
आणि एक दिवस ते निघून जातात.
एक शब्द न बोलता.
मग उरतो
फक्त शांतपणा.
आणि त्या शांततेत एक प्रश्न घुमत राहतो,
“देवा… मी इतका वाईट आहे का?”
कधी कधी…
समस्या इतक्या मोठ्या वाटतात
की त्यापुढे आपण खूप लहान वाटायला लागतो.
कर्ज
नाती
अपयश
अपेक्षा
सगळं एकाच वेळी डोक्यावर येतं
आणि आपण थांबतो.
डोळे मिटतो.
आणि हळूच म्हणतो,
“देवा… तूच मला मार्ग दाखव.”
आपण देवाकडे जातो उत्तर मिळवण्यासाठी.
पण अनेक वेळा उत्तर मिळतच नाही.
मग प्रश्न पडतो,
देव आपलं ऐकतो का?
देव कधीच मोठ्याने बोलत नाही.
तो शांत असतो.
आपण रडतो.
ओरडतो.
तक्रार करतो.
पण तो फक्त ऐकतो.
आणि कधी कधी
त्याचं न बोलणंही एक उत्तर असतं.
कारण त्या शांततेत
आपण स्वतःला ऐकायला लागतो.
देव आपल्याला तुटू देतो
रडू देतो
हरू देतो
पण तो आपल्याला पूर्णपणे संपवू देत नाही
कारण प्रत्येक वेळी
आपण तुटल्यावर
कुठूनतरी
एक छोटीशी ताकद येते
पुन्हा उभं राहायची.
तुम्ही कोणालाही पाहा,
हसणारा, यशस्वी, शांत…
त्याच्या आयुष्यात एक असा क्षण असतो…
जिथे तो पूर्णपणे तुटलेला असतो…
आणि त्या क्षणी…
तो देवाशी बोलतो.
तो संवाद कधी शब्दांत असतो…
कधी अश्रूंमध्ये…
कधी पूर्ण शांततेत…
कधी कधी…
आपल्याला वाचवायला कोणी येत नाही…
कोणी हात धरत नाही…
कोणी समजून घेत नाही…
आणि त्या एकटेपणात…
आपण स्वतःच स्वतःला वाचवतो…
पण खरं सांगायचं तर…
त्या क्षणी…
आपण एकटे नसतो…
कारण कुठेतरी…
कोणीतरी…
शांतपणे आपलं ऐकत असतो…
एक लक्षात घ्या,
दुःख टाळता येत नाही…
संघर्ष टाळता येत नाही…
पण त्या सगळ्यात…
आपल्याला एक गोष्ट साथ देते,
देवाशी झालेला तो एक संवाद.
तो संवाद आपल्याला प्रतिउत्तर देत नाही… पण तो आपल्याला तग धरायला शिकवतो.
MR

@DrVidyaDeshmukh गेली अनेक वर्ष मुंबई - कोल्हापूर मार्गावर फक्त ३ रेल्वे होत्या. त्यात सुद्धा कोरोना काळात सह्याद्री एक्सप्रेस बंद केली.
आता राहिल्या फक्त २ रेल्वे.
आणि एवढी दुर्दैवची गोष्ट आहे की नवीन चौथी गाडीची मागणी करण्याऐवजी बंद झालेली सह्याद्री एक्सप्रेस साठीच विनंती करावे लागत आहे. 🙏🙏
MR

Rudra retweetledi
I would like to heartily congratulate the new owners of RCB. I wish them the very best and Godspeed with the most valuable IPL franchise. When I bought the franchise in 2008 for INR 450 crores, most people laughed at me and criticised my investment as a vanity project. Behind my much touted madnesses was building the Royal Challenge brand and hence I named the franchise RCB. Immensely gratifying to see my INR 450 crore investment grow to INR 16,500 crores. RCB will always remain a part of my DNA with indelible memories including picking the young Virat Kohli who is now amongst the best in the World. To all RCB fans who came on board during my stewardship and beyond, a grateful thank you and please continue to support RCB the Lion of Bengaluru. Namaskara.
English
Rudra retweetledi

@theWolvosaga Te lakd tuzya gandit ghalun ghe mnje tuzyasarka chut maricha honor nahi punha
हिन्दी
Rudra retweetledi

यदि मुझे कभी कैंसर हुआ, तो मैं अस्पताल में कदम भी नहीं रखूँगा :- डॉ. निकोलस गुएगेन
मैंने बहुत से मरीजों को कीमोथेरेपी के दुष्प्रभावों से मरते देखा है।
शायद जनता को यह नहीं पता, लेकिन कैंसर से मरने वाले 50% लोग वास्तव में इसके आक्रामक उपचारों' के कारण मरते हैं।
यदि मुझे कैंसर होता है, तो सबसे पहले मैं सब कुछ बंद कर दूँगा - काम और दूसरी चीज़ें - और उपवास (Fasting) शुरू करूँगा। कम से कम 30 दिनों तक। यह कैंसर के इंजन को बंद करने जैसा है।
मैं ऐसा इसलिए कह रहा हूँ क्योंकि हमारे शरीर में ऊर्जा के दो स्रोत होते हैं: चीनी और केटोन बॉडीज
कैंसर की कोशिकाएं केवल चीनी का उपयोग कर सकती हैं, वे उपवास के दौरान शरीर द्वारा बनाए गए केटोन्स का उपयोग नहीं कर पातीं।
इसलिए, उपवास करके आप कैंसर को भूखा मार सकते हैं।
हिन्दी
Rudra retweetledi

पक्षात आल्यापासून पक्ष संघटनेसाठी जीवाच रान करून पळणाऱ्या आणि तितक्याच हिमतीने सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या, आक्रमक चेहऱ्याला आता विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळावी ही उद्धव साहेबांना विनंती 🙏👍
@OfficeofUT @andharesushama

MR


















