Pramod Maya Maruti Patil

317 posts

Pramod Maya Maruti Patil banner
Pramod Maya Maruti Patil

Pramod Maya Maruti Patil

@Patil_Pramod_

Shirala, Maharashtra Katılım Haziran 2023
568 Takip Edilen100 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Pramod Maya Maruti Patil
Pramod Maya Maruti Patil@Patil_Pramod_·
तिन्हीसांज आणि कोसला सारखी कादंबरी मनाला नेहमीच उभारी देतात.❤️ इथून पुढच्या आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या- वाईट प्रसंगात पांडुरंग सांगवीकराचा हुंकार ऐकू येत राहील. "मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे..........🤗 #कोसला
Pramod Maya Maruti Patil tweet media
MR
3
10
132
6.4K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Nikhil Bhosale
Nikhil Bhosale@nikhill_bhosale·
'वृक्षतोडीला विरोध म्हणजे कुंभमेळ्याला विरोध' आणि 'खऱ्या आयुष्यात एक झाडही न लावणाऱ्या लोकांनी वृक्षतोडीवर बोलू नये'. असा युक्तीवाद करणाऱ्या लोकांची एक वेगळीच दुनिया आहे. राजकीय हुजरेगिरी करताना मेंदू गहाण ठेवावाच लागतो वाटतं.
MR
5
35
197
2.2K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
त र्क वा दी
त र्क वा दी@Tarkwaadi·
पाया पडायला आलेल्या लोकांना हाकलून लावणारा आणि गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असलेला, "डेबूजी झिंगराजी जानोरकर" नावाचा माणूस म्हणजे एकमेव खराखुरा संत. पण, या नावाला फारसे ग्लॅमर नसल्याने आणि ते कुणाच्या अंगातही येत नसल्याने, त्यांच्या नावावर भोंदूगिरी करून लोकांना फसवता येत नाही..!
MR
20
165
942
17.9K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Cartoonist Alok
Cartoonist Alok@caricatured·
Cartoonist Alok tweet media
ZXX
19
276
1.6K
28.4K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारले जातात.. त्या मरणाचं उत्सवी समर्थन याच राज्यात घडलं.. त्या राज्यात खरात सारखं पीक जोमाने नाही येणार तर काय होणार..? आज सबंध महाराष्ट्र थिजला आहे..पण या पश्चातापाला आता काही अर्थ नाही..कारण आपली 'तेवढं चालतंय रे' वृत्ती..❤️ #महाराष्ट्र
MR
5
58
335
6.2K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
पकडला गेला की भोंदू नाहीतर महाराज, स्वामी, बापू, परमपुज्य आणि बरंच काही… हेच होत आलंय… अंधश्रद्धा घालवायला काही कठोर नियम करावे लागतील! नाहीतर कोपऱ्या कोपऱ्यावर असे कॅप्टन जन्म घेत राहतील आणि लोक त्यांच्या काळ्या (मनोविकारी) विद्येवर विश्वास ठेवत राहतील! अंधश्रद्धेला (मनोविकाराला) गाडायलाच हवं! महाराष्ट्रात या भोंदू प्रवृत्तीला थारा नाही, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे… भोंदू बाबांचा नाही… #खरातवर_ठेवापरात
MR
24
215
1.3K
25.9K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
डॉ. श्रीराम लागूंच्या एका भाषणातील अगदी दोन मिनिटांचा हा अंश. आवर्जून ऐका. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, यावर अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. आजच्या महाराष्ट्राला या शब्दांची प्रचंड गरज आहे.
MR
14
470
1.6K
38.2K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
इंधन तुटवडा उंबरठ्यावर आहे..मोदींनी आजच हात वर केलेत..विषय लक्षात घ्या..कसल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी कसलीही योजना या सरकारकडे नाही.. अंधभक्तांना या सगळ्यांशी काही देणंघेणं नाही..आजही ते चवताळून अंगावर येऊ शकतील.. पण परिस्थिती बदलणार नाही..भारतीयांनो, पन्नास दिवस बाकी आहेत..❤️
MR
22
141
793
25.3K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
Breaking News @lokmat 🗞 भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास खालील हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधावा, आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन SIT पथकाच्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. * Helpline Numbers are - 9503270224, 7775816389
ashish jadhao tweet media
MR
14
188
546
16.5K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
atul kulkarni
atul kulkarni@atul_kulkarni·
atul kulkarni tweet media
ZXX
0
284
1.4K
14.6K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून राजीनामा दिला..स्वतःची विवेकबुद्धी नाहीच! राजीनामा देताना चेहरा तर बघा, काय मोठा पराक्रम केला या आवेशात आहेत..जे नेते अशा बायकांना मोठे करतात ना त्यांची पण चूक आहे! तुमच्या चुकांची किंमत अनेक महिलांना भोगावी लागते..
Rashmi Puranik tweet media
MR
15
51
357
7.9K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
फक्त तुम्ही स्वतःपुरता बाबा बुवा महाराज यांचा नाद सोडून चालणार नाही.. ती वेळ आता गेली.. आपल्या परिचयातील सगळ्या माणसांना.. सदरहू गनंगांचा नाद सोडायला लावणे काळाची गरज आहे..❤️ #महाराष्ट्र
MR
4
28
238
3.8K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
समतेच्या वाटेनं, तू खणकावत पैंजण यावं ❤️
MR
3
49
385
9K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
आज चंद्रग्रहण आहे.. ही एक भौगोलिक घटना आहे.. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन तिचा आनंद घ्या.. कोणाच्याही नादाला लागून तिच्यापासून दूर पळू नका..❤️ #होळीपौर्णिमा
MR
2
44
427
13.9K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
तिळगुळ घे.. गोड बोल..❤️
हिन्दी
2
24
191
6.8K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
आग आणि चाकाच्या शोधानंतर मानवाला गवसलेली सुखाची गोष्ट म्हणजे भोगीचं कालवण..❤️ #भोगी
MR
2
29
273
4.8K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
माधव गाडगीळ गेले.. ते अगोदर फार वाचनात न्हवते.. पण त्यांच्या 'पश्चिम घाट अहवालानंतर' त्यांच्या कामाची ओळख होत गेली.. आज सह्याद्रीचे लचके तोडण्यासाठी लांडगे दबा धरून असतानाच.. या 'वाघाचं' जाणं क्लेशदायक आहे. लोकसत्ताने त्यांच्यावर लिहलेली चार पाने वाचनीय आहेत.. वाचा..❤️
डेडपूल... tweet mediaडेडपूल... tweet mediaडेडपूल... tweet mediaडेडपूल... tweet media
MR
1
66
403
7.8K
Pramod Maya Maruti Patil retweetledi
Cartoonist Alok
Cartoonist Alok@caricatured·
Cartoonist Alok tweet media
ZXX
15
739
4.4K
39.8K