Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist

992 posts

Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist banner
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist

Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist

@PharmacistUnity

Maharashtra Association Of Pharmacy Students And Officer

Pune, India Katılım Mart 2020
664 Takip Edilen1K Takipçiler
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
baburao kadam kohalikar
baburao kadam kohalikar@baburao_kadam_·
साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🚩
baburao kadam kohalikar tweet media
MR
0
1
1
9
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Dr.deepak mishra 🇮🇳(मोदी जी का परिवार)
केंद्र सरकार नियमों में संशोधन करके स्वास्थ सेवाओं का मजाक क्यों बनाने पर अग्रसर है? क्या उच्च पदों पर बैठे प्रशासनिक अधिकारी मनमानी हो गए हैं? पुनः विचार कर निर्णय वापस लेवे। दुखद।
Dr.deepak mishra 🇮🇳(मोदी जी का परिवार) tweet mediaDr.deepak mishra 🇮🇳(मोदी जी का परिवार) tweet media
हिन्दी
0
3
4
24
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
DRX Datta M Kharate.117
DRX Datta M Kharate.117@DattaDrx·
DTAB बैठक में लिया गया फैसला फार्मासिस्ट विरोधी है और इसका विरोध देश के सभी फार्मासिस्टों को करना चाहिए आदेश वापस लो! फार्मासिस्ट एकजुट हैं! #SavePharmacist #DTABWithdraw @MoHFW_INDIA
DRX Datta M Kharate.117 tweet media
हिन्दी
0
4
5
113
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र
महाराष्ट्रातील Pharm.D विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद केल्याबद्दल मा. मनोज चव्हाण सर यांचे मनःपूर्वक आभार... 🙏 “क्लिनिकल फार्मासिस्ट” पदनिर्मितीचा विषय शासनाच्या दारात पोहोचवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना नवी आशा मिळाली आहे #clinicalpharmacist
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र tweet mediaअखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र tweet media
MR
0
2
2
41
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
baburao kadam kohalikar
baburao kadam kohalikar@baburao_kadam_·
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या व आपल्या परिवारावर सदैव राहो..!
baburao kadam kohalikar tweet media
MR
0
1
2
14
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Prataprao Jadhav
Prataprao Jadhav@mpprataprao·
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, मुख्यमंत्री और प्रधानमंत्री के रूप में भारत के इतिहास में सबसे लंबे समय तक देश की सेवा करने वाले जननेता बन गए हैं। ​24+ वर्षों का यह अटूट समर्पण, निरंतर परिश्रम और निस्वार्थ सेवा का एक अद्वितीय कीर्तिमान है। इस ऐतिहासिक उपलब्धि पर यशस्वी प्रधानमंत्री जी को हार्दिक बधाई! 🙏 ​#NarendraModi #8931DaysOfService #LongestServingLeader #ViksitBharat #ModiKiGuarantee #PublicService #NationFirst #ऐतिहासिक #नरेंद्र_मोदी #राष्ट्रसेवा #विकसित_भारत
Prataprao Jadhav tweet media
हिन्दी
0
1
4
73
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र
#ड्रग_इन्स्पेक्टर अनुभव अट रद्द झाल्यापासून ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो 22 मार्च आला आहे. आंदोलनामुळे उद्या राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतील कष्ट करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे.. सर्वांना #Drug_Inspector परीक्षेसाठी शुभेच्छा... 💐✍️
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र tweet media
MR
0
1
3
41
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Mangesh Butle
Mangesh Butle@MangeshButle·
महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या औषध निरीक्षक(Drug Inspector) पदाच्या परीक्षा करता सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा 💐💐 @President_PCI @MissionDrugInspector
MR
0
1
1
15
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist
महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या औषध निरीक्षक(Drug Inspector) पदाच्या परीक्षा करता सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा 💐💐 @Parinayfuke @MissionDrugInspector @mpprataprao @students4seva @Dev_Fadnavis @President_PCI @JPNadda @abitkar_prakash @KDMahadik
MR
0
0
2
22
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात लागलेली आग विझवण्याच्या धाडसी प्रयत्नात गंभीर जखमी झालेले वनपाल श्री. विजय सिंगणजुडे यांचे निधन झाले, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. राज्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेल. ॐ शांती 🙏
Devendra Fadnavis tweet media
MR
149
264
1.1K
26.8K
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
खासदार जनसंपर्क सेवा अभियान (१६वे) : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आपल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या अर्थात जनता दरबारच्या तिसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठीचं तिसरं अभियान रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ९ः३० वाजता गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगण येथे होणार आहे. या अभियानात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, हे आपणांस विनम्र आवाहन ! पुण्यनगरीचा खासदार म्हणून विधानसभानिहाय ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ अर्थात जनता दरबार निवडणूक विजयानंतर लगेचच सुरू केले. या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू असून आता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात या अभियानाची ही तिसरी वेळ आहे. आजवर झालेल्या १५ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. या अभियानाच्या माध्यमातून आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही निश्चितच समाधानकारक आहेत. समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध केली जाणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. #KJSAPune #खासदार #जनसंपर्क #सेवा #अभियान #पुणे #शिवाजीनगर #Pune #ShivajiNagar #विधानसभा #VidhanSabha @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet media
MR
3
5
41
826
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist
@mpprataprao महाराष्ट्रातील विदर्भात आयुर्वेदिक फार्मसी केंद्र , औषध निर्मिती प्रकल्प स्थापन करण्याकरिता आपण आग्रही आहात, असेच प्रकारचे प्रयत्न आपल्या माध्यमातून घडावे.
MR
0
0
0
3
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Prataprao Jadhav
Prataprao Jadhav@mpprataprao·
📍शेंगाव बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची नियोजन बैठक संपन्न..! काल शेंगाव शहरातील हाँटेल साई गजानन ईन येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे "राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६" चे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत. या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतींचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीकोनातुन केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. #PratapraoJadhav #Shivsena #Buldhana
Prataprao Jadhav tweet mediaPrataprao Jadhav tweet mediaPrataprao Jadhav tweet mediaPrataprao Jadhav tweet media
MR
2
1
3
112
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
baburao kadam kohalikar
baburao kadam kohalikar@baburao_kadam_·
आज नांदेड विमानतळ येथे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आगमनावेळी मनःपूर्वक स्वागत करण्याचा योग आला 🙏 @mieknathshinde
baburao kadam kohalikar tweet mediababurao kadam kohalikar tweet mediababurao kadam kohalikar tweet media
MR
0
1
1
25
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
baburao kadam kohalikar
baburao kadam kohalikar@baburao_kadam_·
शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार मा.श्री.श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकसेवा,नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्यासाठी आपले योगदान असेच प्रेरणादायी ठरो ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य आणि यशस्वी कारकिर्दीचे वरदान देवो @DrSEShinde
baburao kadam kohalikar tweet media
MR
0
1
1
18
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Nitin Nabin
Nitin Nabin@NitinNabin·
धन्यवाद महाराष्ट्र! महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर मिळालेला जनतेचा पाठिंबा हा आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे व आशीर्वादाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, श्री @AjitPawarSpeaks जी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष श्री @RaviDadaChavan जी तसेच भाजप व एनडीएच्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! @BJP4Maharashtra
MR
46
500
3K
42K
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Prataprao Jadhav
Prataprao Jadhav@mpprataprao·
India's vision is clear: Strengthening global health security & a 'Viksit Bharat' via the Global Traditional Medicine Repository proposed under G20. ​The key is evidence based traditional medicine, guided by PM @NarendraModi ji. ​#Ayush #G20India #GlobalHealth
Prataprao Jadhav tweet media
English
5
51
78
95.3K
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
सावधान... ✅ भाजपने लढवल्या 101 जागा लढवल्या. 101 पैकी 89 जागांवर भाजप विजयी. ☑️ भाजप वोट शेअर 101 जागांवर निवडणूक लढवल्यानंतर 20.08 % इतके प्रचंड आहे. ✅ RJD तेजस्वी यादवने 183 जागा लढवल्या त्यापैकी फक्त आणि फक्त 25 जागा जिंकल्या. ☑️ तेजस्वी यादवचे वोट शेअर ABP Majha सर्वाधिक सांगत म्हणजे 23.00℅ आहे तरीही त्यांच्या जागा कमी. मुळात सांगायची गोष्ट अशी आहे की, बातमी लिहणाऱ्याच्या मेंदूला गंज चढला आहे. कारण, RJD ने भाजप पेक्षा तब्बल 82 जागा जास्त लढवल्या आहेत. त्यामुळे भाजप पेक्ष्या त्यांना मतदान जास्तच असणार. फालतू पोस्ट करून एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न माध्यमांनी करू नये.
Prakash Gade tweet media
MR
66
162
658
33.4K
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweetledi
Dr. Medha Kulkarni
Dr. Medha Kulkarni@Medha_kulkarni·
"संघ के परिवर्तन पुरुष"! श्रद्धेय डॉ. मोहन भागवत जी के नेतृत्व में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विकासयात्रा और परिवर्तन पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ने लिखा हुआ यह सुंदर लेख अवश्य पढ़ना चाहिए। @narendramodi @AmitShah @JPNadda @RSSorg @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra #MohanBhagwat #RashtriyaSwayamsevakSangh #RSS #NarendraModi
Dr. Medha Kulkarni tweet media
हिन्दी
0
3
9
361