Mangesh Butle

962 posts

Mangesh Butle banner
Mangesh Butle

Mangesh Butle

@MangeshButle

महाराष्ट्र फार्मसी विध्यार्थी संघटना विद्यार्थी, पदवीधर अन् कामगारांच्या हक्कासाठी अविरत संघर्ष | शेती,माती,संस्कृती साठी कटिबद्ध...

Maharashtra, India Katılım Ekim 2016
824 Takip Edilen234 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mangesh Butle
Mangesh Butle@MangeshButle·
गुजरात की जनता को हार्दिक शुभकामनाएँ! प्रधानमंत्री @narendramodi जी, उत्तम राजनीतिज्ञ एवं गृहमंत्री @AmitShahजी, प्रदेश अध्यक्ष@CRPaatilजी एवं गुजरात सभी कार्यकर्ताओं का अभिनंदन। #GujaratElectionsResult @OfficeOf_MM @DrBharatippawar @Dev_Fadnavis @NamdevSasane2 @BJP4Maharashtra
Mangesh Butle tweet media
हिन्दी
1
5
12
0
Mangesh Butle retweetledi
Prataprao Jadhav
Prataprao Jadhav@mpprataprao·
भारत की स्वास्थ्य सेवाओं में एक क्रांतिकारी शुरुआत हुई है। AIIMS दिल्ली में देश की पहली Portable Bedside MRI सुविधा शुरू की गई है, जिससे अब ICU और इमरजेंसी के गंभीर मरीजों को बिना शिफ्ट किए बेड पर ही त्वरित और सुरक्षित जांच मिलना संभव होगा। आदरणीय ​प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के विजन के अनुरूप तकनीक से बेहतर और तेज़ स्वास्थ्य सेवाओं की ओर बढ़ता यह एक सशक्त कदम है। इस नवाचार के लिए एम्स दिल्ली की पूरी टीम को बहुत-बहुत बधाई। @MoHFW_INDIA @aiims_newdelhi @moayush @PIB_India @PIBAYUSH @PIBHindi#HealthcareInnovation #AIIMSDelhi #MedicalTech #DigitalHealth #ViksitBharat
Prataprao Jadhav tweet mediaPrataprao Jadhav tweet media
हिन्दी
3
10
17
346
Mangesh Butle retweetledi
Vatsala Singh
Vatsala Singh@_vatsalasingh·
उत्तर भारत में जोसेफ़ विजय को शायद ही कोई जानता है, लेकिन उत्तर का हर हिंदू श्री पवन कल्याण को जानता है।
हिन्दी
914
5.6K
35.7K
574.2K
Mangesh Butle retweetledi
Vaibhav Karhale Patil
Vaibhav Karhale Patil@vkpatil_07·
स.प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षक व क्रीडा संचालकांची भरती ही #MPSC मार्फतच करावी.
Vaibhav Karhale Patil tweet media
MR
0
1
3
50
Mangesh Butle
Mangesh Butle@MangeshButle·
महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या औषध निरीक्षक(Drug Inspector) पदाच्या परीक्षा करता सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा 💐💐 @President_PCI @MissionDrugInspector
MR
0
1
1
15
Mangesh Butle retweetledi
Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi@abhisanket·
केशवनगर भागात अशा ४०-५० हातगाड्या फिरतात. आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हा कळालं एकेक व्यक्तीच्या ४-५ गाड्या आहेत आणि यांना कामाला ठेवलंय. यांच्यापैकी एखाद्याकडेच id proof वगैरे होतं. चौकीत विषय नेल्यानंतर दुपारभर गायब होते, संध्याकाळी परत आले. त्यातला जो अल्पवयीन दिसतोय तो म्हणाला २-३ हजार घेऊन अतिक्रमण वाले सोडून देतात, एक म्हणाला रोज १५०-२०० घेतले जातात. थोडक्यात…. सुरक्षा, नियम , कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण, फेरीवाला धोरण सगळं दीड दोनशे रुपयांवर ठरतं!
Abhishek Somwanshi tweet mediaAbhishek Somwanshi tweet mediaAbhishek Somwanshi tweet mediaAbhishek Somwanshi tweet media
MR
22
111
537
32K
Mangesh Butle retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे #किरकटवाडी येथील चैत्रांगण सोसायटीमध्ये आज सकाळी विनाकारण लहान मुला वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. एकूण मदतीसाठी आले म्हणून हा मुलगा थोडक्यात वाचला. नाही तर या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले असते. #pune #punenews
MR
57
267
1K
75.4K
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड... क्रीडाक्षेत्रातील सेवेला नवी उंची, जनतेचा विश्वास आणि कार्याची पावती! माध्यमांनी जी दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद...! #SandeepJoshi #StateOlympicAssociation #Leadership #SportsDevelopment #Nagpur #todaynews #news #nagpur #maharashtra #printmedia #media
Sandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet media
MR
5
43
49
330
Mangesh Butle retweetledi
future PM Digaa
future PM Digaa@Digambar373·
या मुलीला न्याय मिळणार आहे का @BEEDPOLICE शेजारच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात जाऊन आष्टी मतदार संघातला मुलगा धस कार्यकर्ता नाव सांगून अत्याचार करत आहे आणि आष्टी मधील पोलिस अधिकारी कारवाई करत नाहीत ती पोरगी गेली 8 महिने होऊन गेले चकरा मारत आहे....
future PM Digaa tweet mediafuture PM Digaa tweet mediafuture PM Digaa tweet media
MR
7
15
38
8.8K
Mangesh Butle retweetledi
Rasha Gore
Rasha Gore@GoreRadha77·
Rasha Gore tweet media
ZXX
1
107
669
77.2K
Mangesh Butle retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
"अंबेडकर नावाचा वापर पण विचारांचा विश्वासघात"! दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य “दिल्लीतील बॉम्बस्फोट RSS ने घडवून आणले असतील” हे वक्तव्य इतके गैरजबाबदार आणि आक्षेपार्ह आहे की ते कोणत्याही सजग नागरिकाने स्वीकारणे अशक्य आहे. हे केवळ RSS वरचा आरोप नाही; हे तथ्य, तर्क आणि जबाबदारी यांवरचा अपमान आहे. आणि दुर्दैवाने, हे विधान एका अशा व्यक्तीकडून आले आहे ज्यांच्या नावात “आंबेडकर” आहे, पण विचारांतून “बाबासाहेब” हरवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे विवेकपूर्ण विचारसरणी. त्यांनी नेहमी पुराव्यांवर, अभ्यासावर आणि तर्कावर आधारलेले मत मांडले. तर प्रकाश आंबेडकर आज त्या परंपरेचा प्रतिकूल अर्थ लावतात “पुरावा नको, आरोप पुरे.” बाबासाहेब म्हणाले होते “Cultivation of mind should be the ultimate aim of human existence.” मानवी जीवनाचा अंतिम हेतू म्हणजे मन, बुद्धी आणि विचारशक्तीचा विकास करणे. परंतु प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण हे मनाच्या विकासावर नाही, तर समाजाच्या भडकाव्यावर उभे आहे. त्यांचे वक्तव्य हे केवळ अज्ञानाचे नाही, तर राजकीय स्वार्थासाठी विचारांचा केलेला व्यापार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “Pakistan or Partition of India” या ग्रंथात मुस्लिम समाजाविषयी अत्यंत थेट आणि सत्य भाष्य केले आहे. त्यांनी भावनांना बळी न पडता भारताच्या दीर्घकालीन सुरक्षेचा विचार केला. त्यांनी स्पष्ट सांगितले होते. “The Muslim demand for Pakistan is not for a home but for a dominion.” “Hindu-Muslim unity is a myth.” बाबासाहेबांनी कधीही मुस्लिम समाजाबद्दल द्वेष केला नाही; त्यांनी त्यांच्या मानसिकतेचा आणि राजकीय विचारांचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्ष स्पष्ट होता मुस्लिम धर्माधारित राजकारण हे भारताच्या एकतेसाठी घातक आहे. आणि आज प्रकाश आंबेडकर हे त्याच धर्माधारित तुष्टीकरणाच्या राजकारणात गुरफटले आहेत. हे केवळ विरोधाभास नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांवरील विश्वासघात आहे. अंबेडकरी चळवळ ही अन्यायाविरुद्ध उभी राहणारी, आत्मसन्मानाची चळवळ होती. पण आज तिच्या नावाने काही नेते केवळ हिंदूविरोधी आणि संघविरोधी घोषणांनी स्वतःचं अस्तित्व टिकवतात. हीच कारणे आहेत की समाजातील तरुण वर्ग विशेषतः बौद्ध युवक प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणापासून दूर जात आहेत. वास्तव हे आहे की जेवढे मतदान “वंचित” पक्षाला पडत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक बौद्ध युवक आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय सेना, सामाजिक सेवा संघटना आणि शिक्षण क्षेत्रात देशसेवा करत आहेत. कारण त्यांना समजले आहे देशविरोध नव्हे, राष्ट्रहित हाच बाबासाहेबांचा खरा संदेश आहे. प्रकाश आंबेडकर यांना हे समजले पाहिजे की “RSS विरोध” हे कोणत्याही सामाजिक क्रांतीचे ध्येय नाही. RSS ला विरोध करून कोणी मोठे होत नाही; पण असत्य बोलून समाजाला तोडणे ही निश्चितच लहानपणाची गोष्ट आहे. ते वारंवार बाबासाहेबांचे नाव घेतात, पण बाबासाहेबांनी सांगितलेला “Educate, Agitate, Organize” हा मंत्र विसरले आहेत. आज त्यांचा मंत्र झाला आहे “Provocate, Divide, Misguide.” प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य हे फक्त RSS किंवा हिंदू समाजावर नाही, तर बाबासाहेबांच्या तर्कशुद्ध, राष्ट्रनिष्ठ विचारांवर प्रहार आहे. बाबासाहेबांचा वारसा केवळ नावाने पुढे नेता येत नाही; त्यासाठी विचारांची प्रामाणिकता लागते, आणि ती सध्या प्रकाश आंबेडकरांकडे नाही. अंबेडकरी चळवळीचा आत्मा म्हणजे विवेक, न्याय आणि राष्ट्रहित. जो या आत्म्याशी द्रोह करतो तो कितीही “आंबेडकर” नाव घेतला, तरी तो बाबासाहेबांचा वारसदार ठरत नाही. आज गरज आहे बुद्धिवादाची. प्रकाश आंबेडकरांनी जर खरंच बाबासाहेबांचे नाव राखायचे असेल, तर त्यांना प्रथम. बाबासाहेबांचा विचार वाचावा लागेल नाहीतर इतिहास त्यांना “आंबेडकरांच्या नावाने बाबासाहेबांना विसरणारा माणूस” म्हणूनच ओळखेल.
Prakash Gade tweet media
MR
71
98
418
25.4K
Mangesh Butle retweetledi
Bharatiya Mazdoor Sangh
Bharatiya Mazdoor Sangh@BMSkendra·
Dattatraya Bapurao alias Dattopant Thengadi, a towering intellectual, an organizer par excellence, Philosopher, a voracious reader, an original thinker, an excellent communicator and living example of RSS vision was born at Arvi in Wardha district of Maharashtra's on Kartik Amavasya, Vikram Samvat 1977 i.e., November 10, 1920 as per Gregorian calendar. At the age of 15, he served as president of the 'Vanar Sena' as well as the Municipal High School student union at Arvi. He participated in Bharat's Freedom Movement and was a member of the Hindustan Socialist Republican Association (HSRA) from 1936-38. He was profoundly influenced by Sh. Madhav Sadashiv Golwalkar, popularly known as Guru Ji, Pt. Deendayal Upadhyaya and Baba Saheb Ambedkar. Thengadi ji joined RSS as pracharak in 1942 He worked as RSS Pracharak in Kerala between 1942-44, Bengal in 1945-47 and Assam in 1948-49. Shri, Thengadi founded, mentored and nurtured many well-known organizations of today like Bharatiya Mazdoor Sangh (1955), Bharatiya Kisan Sangh (1979), Swadeshi Jagran Manch (1991), Samajik Samarasata Manch, Sarva- panth Samadar Manch and Paryavaran Manch; also, a founder member of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Akhil Bharatiya Adhivakta Parishad, Akhil Bharatiya Grahak Panchayat and Bharatiya Vichara Kendra. He always believed in inclusiveness and refuted the idea of political untouchability. He was the member of the Rajya Sabha for two terms during 1964-76. He did not accept any post in the government of Morarji Desai. He refused to accept Padmavibhushan title later on. Eloquent in speech and versatile with his writing, Thengadi has some dozens of titles to his credit in Marathi, Hindi and English. Some of his popular books are "Karyakarta", "Third Way", "On Revolution" and "Prefaces in Hindu Economics" "Vichar Sutre', 'Sanketrekha', 'Ekatma Manav', 'Pragatipath par Kisan', "Dr Ambedkar', "Saptakram' and 'Lakshya Aur Karya'. He was very keen to present Ambedkar in true light, from his own personal experience. "Dr Ambedkar" was his last book which he completed in July 2004 before passing away on 14 October 2004.@RSSorg @LabourMinistry @mansukhmandviya @narendramodi @PMOIndia @ilo
English
0
4
11
315
Mangesh Butle retweetledi
Indian AYUSH Association
Indian AYUSH Association@IndianAYUSHAsso·
मंगेश शंकरराव बुटले पुत्र शंकरराव बुटले को इंडियन आयुष एसोसिएशन में महाराष्ट्र से फार्मेसी के प्रदेश अध्यक्ष के पद पर नियुक्त किया जाता है। #ayushminister #ayushministry #ncism #indianAYUSHassociation
Indian AYUSH Association tweet mediaIndian AYUSH Association tweet media
MR
0
1
4
57
Mangesh Butle retweetledi
Forum For IT Employees - FITE
Forum For IT Employees - FITE@FITEMaharashtra·
Forum for IT employees on behalf of employees have escalated hinjawadi infra issues to DCM . @AjitPawarSpeaks मा. उपमुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार, विधानभवनातील बैठकीनंतर व दोन वेळा आपल्या हिंजवडी आयटी पार्क येथील भेटीनंतर तसेच हिंजवडीसाठी सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट (SPOC) नेमण्यात आल्यानंतरही, अनेक मूलभूत आणि सहज दुरुस्त होऊ शकणारे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. रस्त्यांची आणि इतर सोयीसुविधांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. SPOC नेमल्यानंतर केवळ एकच बैठक झाली आहे. त्यामुळे या तातडीच्या व दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर त्वरीत तोडगा निघावा, यासाठी आपण पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा अशी नम्र विनंती आहे. खाली तातडीने लक्ष देण्यासारखे मुख्य मुद्दे दिले आहेत : 1. हिंजवडी – कासारसाई रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. 2. लक्ष्मी चौक परिसरातील रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. 3. लक्ष्मी चौक ते मरुंजी या दरम्यान अजूनही मोठे खड्डे आहेत. 4. डोळे स्टेशन अंडरपास – गेल्या दोन महिन्यांपासून खोल खड्डे असून दुचाकी वाहने अडकत आहेत. 5. म्हाळुंगे – हिंजवडी रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. 6. पांडवनगर रस्ता अजूनही ताररोड न होता कच्चाच आहे. 7. क्रोमा सिग्नल ते फेज 3 रस्ता खराब अवस्थेत आहे. 8. शिवाजी चौक येथील फुटपाथ तुटलेले असून स्थानिक दुकानांनी अतिक्रमण केलेले आहे. 9. इन्फोसिस फेज 1 ते ब्ल्यू रिज परिसरातील फुटपाथ अनेक दिवसांपासून खराब आहेत. 10. अनेक ठिकाणी बसथांबे झाकलेले नाहीत; प्रवाशांना उन्हात व पावसात रस्त्यावर उभं राहावं लागतं. 11. टीसीएस ते मेगापोलिस रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. 12. विप्रो ते मरुंजी बॅकअप रोड अत्यंत खराब आहे तसेच नवीन बॅकअप रोडचे काम सुरू झालेले नाही. 13. ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर लगेच काम सुरू करावे, जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. 14. महामार्गावरील सर्व्हिस रोड (भूमकर चौक – इंदिरा कॉलेज ते पुनावळे) अतिशय वाईट अवस्थेत आहे व वाहनचालकांसाठी धोकादायक आहे. 15. म्हाळुंगे बॅकअप रोड जमीनविवादामुळे रखडलेला असून आपल्या भेटीनंतरही काही प्रगती झालेली नाही. 16. स्ट्रीट लाईट दुरुस्तीचा विषय मेट्रो व एमआयडीसी यांच्यात ढकलला जात असल्याने समस्या कायम आहे. या सर्व तातडीच्या प्रश्नांवर त्वरित कारवाई होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी आणि हिंजवडी या महत्त्वाच्या आयटी हबसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुविधा पुनर्स्थापित व्हावी, ही नम्र विनंती. आपला नम्र, Forum for IT Employees #Hinjawadi #ITpark @FiteIndia @IamBasuPatil @aparanjape @PavanjitMane1 @fpjindia @pulse_pune @punekarnews @PuneCityLife @HIRWA_Hinjawadi @HEART_PUNE @MegapolisResdnt @BRAVE_Hinjawadi @BRAVE_Hinjawadi @bhoirwadihinph3 @freeuphinjawadi @itspunenow We also received response from PMRDA who has instructed team to buckle up and fix issues on top priority .
MR
29
117
368
17.7K
Mangesh Butle retweetledi
Bharatiya Mazdoor Sangh
Bharatiya Mazdoor Sangh@BMSkendra·
आज 14/9/2025 को भारतीय मजदूर संघ के केंद्रीय कार्यालय ठेंगड़ी भवन न्यू दिल्ली पर आई एल ओ डायरेक्टर मिस यूकी। इलो स्पेशलिस्ट द्वारा विजिट कर भारतीय मजदूर संघ के अखिल भारतीय अध्यक्ष श्रीमान हिरण्यमय पंड्या जी से भेंट की इस अवसर पर अखिल भारतीय सह संगठन मंत्री श्री गणेश मिश्रा और इस्पात प्रभारी श्री देवेंद्र पाण्डे जी उपस्थित थे भारतीय श्रम कानून लेबर कोड और ILC जैसे विषयों पर भारतीय मजदूर संघ का विचार उनके द्वारा जाना गया l @LabourMinistry @mansukhmandviya @ILONewDelhi @ILO_Research @MIB_India
Bharatiya Mazdoor Sangh tweet mediaBharatiya Mazdoor Sangh tweet media
हिन्दी
2
9
20
523
Mangesh Butle retweetledi
Suraj Sabale सुरज साबळे.
छात्रहित की मशाल लेकर राष्ट्र पुनर्निर्माण का व्रत धारा है। चुनौतियों को मात देकर 77 वर्षों का हुआ संगठन हमारा है।। #abvpfoundationday2025 #abvp77
Suraj Sabale सुरज साबळे. tweet media
हिन्दी
0
2
8
91
Mangesh Butle retweetledi
चंद्रकोर
चंद्रकोर@Mooon_Shinee·
फक्त विचार करा! धाकल्या महाराजांचा ह्या आवेशाला आणि असंख्य मावळ्यांच्या शौर्याला आलेल्या पराभवाचं कारण परकं नव्हतं, इतिहास घडला असता! इतिहासातुन शिका, सावध जगा!! जय शिवराय 🚩 #सुप्रभात 🌸
MR
9
70
271
4.8K
Mangesh Butle retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR
आषाढी वारी मध्ये जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करणे नो वेहिकल झोन तयार करणे व अन्य सर्व सुविधामुळे वारकरी, भाविक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून आपल्या भावना व्यक्त करत आहेत, त्यापैकी एक भाविक आपल्या भावना व्यक्त करून जिल्हाधिकारी महोदय यांचे धन्यवाद मानत असताना...
MR
9
65
838
23.8K
Mangesh Butle retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहाय्य : दिव्यांग व्यक्तींना लघुउद्योगासाठी रुपये १ लाख ५० हजार रुपयापर्यंतच्या व्यवसायाकरिता ८० टक्के बँकेमार्फत कर्ज व २० टक्के अथवा कमाल रुपये ३० हजार पर्यंत अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य दिले जाते. #यवतमाळ #Handicap
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet media
MR
0
6
17
516
Mangesh Butle retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.
MR
677
3.3K
20.6K
1.4M