Sabitlenmiş Tweet

सेलिब्रिटी बनायचं असेल तर @diljitdosanjh सारखं बना. माणूस म्हणून स्वतःच्या मातीशी एकनिष्ठ रहा.
#FarmersProstest
#isupportfarmersprotest
MR
Nayu नयन
23.3K posts




मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news

पाठपुराव्याला यश; पुणे-जबलपूर आता दैनंदिन धावणार ! #Pune #Jabalpur #पुणे #जबलपूर #रेल्वे @narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis @AshwiniVaishnaw @BJP4India @BJP4Maharashtra

#पुणे शहरातील बेकायदा आरएमसी प्लांट उद्ध्वस्त केल्याने नगरसेवक भयंकर चिडले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. पण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणून कोट्यावधीची उलाढाल करणारी मंडळी मूलभूत सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. #Pune #Punenews





