Amitesh Patil

1.2K posts

Amitesh Patil

Amitesh Patil

@Positivempsc

Only MPSC

Katılım Ocak 2023
40 Takip Edilen8 Takipçiler
Amitesh Patil retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
हजारो विद्यार्थ्यांना मिळाली भविष्यातील गुरुकिल्ली...🔑 सरकारी नोकरीचं स्वप्न साकार झालं, मेहनतीला मिळालं यश. 👏 #SakalImpact #एमपीएससी #YouthEmpowerment
Prajwal Ramteke tweet mediaPrajwal Ramteke tweet media
MR
2
10
7
158
Amitesh Patil retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
सकाळचा दणका! सात हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! शनिवारी मिळणार सरकारी नोकरीची किल्ली. #सकाळचा_दणका #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
19
44
66
1.6K
Amitesh Patil retweetledi
Ram
Ram@Ravikiran6622·
@RealBacchuKadu बच्चू भाऊ.तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही.या जाहिराती मधील सर्व मुलांना joining मिळावी ती पण लवकर.पण भाऊ याच जाहिरात मध्ये 487 open general च्या जागा रिक्त ठेवलेत याबाबत कोणीच काही बोलत नाही.मुले available असताना रिक्त जागा ठेवलेत.487 कुटुंबे आज बेवारस आहेत.
MR
0
6
7
368
Amitesh Patil retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
शासनाने MPSC गट-क लिपीक-टंकलेखक निवडलेल्या हजारो उमेदवारांना कोणताही अडथळा नसताना फक्त राजकीय हेतूंसाठी नियुक्ती न देता टाळाटाळ केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन नियुक्तीपत्रे रोखून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी असूनही रुजू होऊ दिले जात नाही. शासनाने तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा; अन्यथा बच्चू कडू विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. @mpsc_office @CMOMaharashtra
MR
6
141
123
4.2K
Amitesh Patil retweetledi
renuka vairale
renuka vairale@VairaleRenuka·
@RPrajwal_Sakal पास होऊनही आमची नियुक्ती नाही 3 वर्ष होउन गेले तरी सरकार आणि प्राधिकरण म्हणते आम्हाला आदेश नाही नेमकी अजून किती अंत पाहत आहे.
MR
0
12
3
256
Amitesh Patil
Amitesh Patil@Positivempsc·
@RPrajwal_Sakal आम्हाला नियुक्ती द्या..मराठवाड्याला न्याय द्या..आम्ही पाऊस आणि बेरोजगारीने त्रस्त आहोत..
MR
0
3
0
45
Amitesh Patil retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
'चमकोगिरी'चा फटका... "आम्ही पास आहोत… पण बेरोजगारच आहोत!" सात हजार विद्यार्थी नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत. #नियुक्तिपत्र_प्रलंबित #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
9
164
124
1.8K
Amitesh Patil retweetledi
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
मा.@Dev_Fadnavis लिपिक टंकलेखक 2023 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी अजून किती वर्षे दिवस लावणार? 2.5 वर्षे झाली उमेदवारांना अजून नियुक्ती पत्र भेटले नाही. लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी एवढी विनंती. @supriya_sule @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
10
233
144
1.8K
Amitesh Patil retweetledi
anubhav
anubhav@mpscaspirant10·
@RPrajwal_Sakal गरीब शेतकऱ्यांच्या पोरांचा वापर राजकीय फायदा साठी होत आहे रोजगार मेळावा न घेता लवकरात लवकर नियुक्तीपत्र सरकारने द्यावीत
MR
0
8
4
160
Amitesh Patil retweetledi
Neha Chavan
Neha Chavan@Chavan98914Neha·
@RPrajwal_Sakal चमकोगिरी'चा फटका... "आम्ही पास आहोत… पण बेरोजगारच आहोत!" सात हजार विद्यार्थी नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत. #नियुक्तिपत्र_प्रलंबित #विद्यार्थी #एमपीएससी
MR
0
11
4
159
Amitesh Patil retweetledi
Uday Thakur
Uday Thakur@UdayThakur71318·
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde 3 वर्ष झाली नियुक्ती नाही लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
1
5
2
75
Amitesh Patil retweetledi
Bhausaheb Devkate
Bhausaheb Devkate@BhausahebD97673·
@satejp कुणी joining देते का joining ह्या सरकारच्या मेळाव्याच्या नादात आमची 3 वर्ष गेली आज जीव देण्याची वेळ आली कोणी जोइनिंग देते का joining
MR
0
33
14
753
Amitesh Patil retweetledi
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@satejp महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्त सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
MR
0
31
8
791
Amitesh Patil
Amitesh Patil@Positivempsc·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis कृपया आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून नियुक्ती द्यावी ही विनंती..
Satej (Bunty) D. Patil@satejp

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra

MR
0
0
0
7