
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR










