Prachi Sathe

21 posts

Prachi Sathe

Prachi Sathe

@PrachiEdu

Educator & Curriculum designer. Views expressed are personal & RTs are not endorsement.

Katılım Mart 2015
45 Takip Edilen135 Takipçiler
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
#संस्कृतदिन संस्कृत गुणांच्या शुभेच्छा
Prachi Sathe tweet media
MR
0
0
2
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
Education needs to equip students to arrive at their own opinion by rationaly analysing data and facts in depth instead of impulsively reacting to information gathered from social and print media.😕###
English
1
0
13
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
मराठी शाळांमध्ये अभिनव, दर्जेदार शिक्षण आणून पालकांचा विश्वास मिळवू या, #मराठीभाषा विकासाला हातभार लावू या #शिक्षणमंत्री @TawdeVinod
MR
1
0
1
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
संगणक, इंटरनेट, मोबाईलच्या वापरात #मराठीभाषा वापर वाढवूया, #मराठीभाषा जतन करू या
MR
0
2
2
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
सरकारने #मराठीभाषा विकास धोरण ठरवावे, त्याची अंमलबजावणी आपली जबाबदारी असा संपूर्ण समाजाने त्याचा स्वीकार करावा #मराठीभाषामंत्री @VinodTawde
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
#मराठीभाषा चिरायू होवो
MR
0
1
1
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
#मराठीभाषा व तिच्या अनेक बोली हा एक संपन्न परिवार आहे, या परिवाराचे सुख व एकजूट कायम राहो ही #मराठीभाषा दिनानिमित्त सदिच्छा
MR
0
1
1
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
#मराठीभाषा विकासासाठी कार्यरत व्यक्ती, संस्थांना प्रोत्साहन देणे, त्यांना पूरक वातावरण देणे हे मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य आहे.
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
दर्जेदार मराठी संकेतस्थळांना भेट देऊ या, त्यांचे वाचक, लेखक होऊ या, #मराठीभाषा विकासाला हातभार लावू या.
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता,आकार व आशय देणारी महाशक्ती म्हणजे भाषा हा विचार देऊन कुसुमाग्रजांनी #मराठीभाषा जतनाचे महत्त्व सांगितले आहे.
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
मराठी असल्याचा नुसता माज नको, #मराठीभाषा वर प्रेम पण हवय #मराठीभाषा मंत्री
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
आपली भाषा, आपली ओळख, आपली मने, आपला अभिमान, आपला मान, आपली शान #मराठीभाषा @TawdeVinod
MR
0
0
0
0
Prachi Sathe
Prachi Sathe@PrachiEdu·
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी, चला बोलु मराठी, #मराठीभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीभाषा मंत्री @tawdevinod
MR
0
0
0
0