Prakash Joshi,मेरा परिवार, मोदी परिवार
923 posts

Prakash Joshi,मेरा परिवार, मोदी परिवार
@Prakash69652011
Prakash Joshi, सरचिटणीस -सामवेदी ब्राह्मण संघ, उपाध्यक्ष -भाजपा वसई पश्चिम मंडळ, सोशल मीडिया सह संयोजक
Katılım Haziran 2020
478 Takip Edilen197 Takipçiler

📍मुख्यमंत्री निवास्थान मुंबई
दिनांक १५-०२-२०२५
नालासोपारा मधील तोडक कारवाई झालेल्या ४१ इमारतीतील रहिवाशांच्या पुर्नवसनाचा तसेच इतर महत्वाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.
मा. मुख्यमंत्री यांनी या बेघर झालेल्या रहिवाशांच्या व्यथा समजून घेऊन या प्रकरणी तातडीने पावले उचलली जातील व लवकरच या विषयावर बैठक आयोजित करण्यात येईल असे सांगितले व त्याप्रमाणे पुढील कार्यवाहीच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
या बैठकी दरम्यान वसईतील विविध समस्या सुद्धा मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणल्या आणि खालील समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक आयोजित करण्याची विनंती मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली.
• महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वसई-विरार महानगरपालिकेकडे हस्तांतरण
• जिल्हा परिषदे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे महानगरपालिकेकडे हस्तांतर
• वसईमध्ये आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय सुरू करणे
•पार्किंग समस्येचे समाधान करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या जागेचा विकास करून अतिरिक्त जागा उपलब्ध करणे.
वसई-विरारच्या नागरिकांना सक्षम आणि सुस्थितीतील नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार महोदयांनी केली आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे सर्व विषय समजून घेतले व लवकरच या सर्व विषयावर बैठक घेण्यात येईल असे सांगितले.
#Vasai #nalasopara41building #ApaliSnehaTai #BJP

MR

देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री, कुशल संघटक, भारतीय जनता पार्टीचे आधुनिक चाणक्य आदरणीय अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अमितजी, आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना!
#AmitShah #HappyBirthday #Birthday #BJP #BJP4India

MR

देशाचे पोलादी गृहमंत्री,आमचे आदर्श व्यक्तिमत्व,भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, माननीय अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा @AmitShah ji

MR

@Awhadspeaks देवा जवळ प्रार्थना करा त्या अनंत करमुसेंना पण न्याय मिळाला पाहिजे
MR

आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद ( नैवद्य ) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा..
सुप्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला. अखेर त्याने मनाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सुरजची क्रेझ वाढली होती आणि आता अधिकच वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
जिंकलंस भावा... तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे.
#biggbossmarathiseason5 #jiocinema #RiteishDeshmukh #surajroxcomedyvideo

MR

It is the auspicious time of Navratri and people are celebrating in different ways, united by their devotion to Maa Durga. In this spirit of reverence and joy, here is #AavatiKalay, a Garba I wrote as a tribute to Her power and grace. May Her blessings always remain upon us.
English

सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालघर जिल्हा पालक मंत्री मा.श्री @RaviDadaChavan साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा

MR


@RailMinIndia 3 Diabetic peshent mere sath hi, Krupa karke unke liye kush snakes ant coffee arrange karo

Filipino

@RailMinIndia @RailwaySeva @nationalrailenq please inform correct timing Hospet express coming to cst 3hour late

English

पचका कसा असतो बघा...
कोणताच पाकीट पत्रकार उद्धव ठाकरेंना विचारत नाही, काय झालं दिल्लीच्या बैठकीत??
उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, आगामी निवडणूक संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार ब्ला ब्ला ब्ला...
@OfficeofUT , दिल्ली दौऱ्यावर जाणार याची बातमी मराठी माध्यमे बुडाला पाय लावून देता देता थकत नव्हती..
सोनिया गांधी , राहुल गांधी यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीचे डावपेच जागावाटपाचा तिढा सोडवणार अश्या वल्गना मराठी माध्यमातून पुड्या सोडण्यात येऊ लागल्या..
उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत मुक्कामी होते संजय राऊत यांच्या घरी...
मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झाली, राहुल गांधींला भेटण्यासाठी तब्बल 6 तास का वाट पाहावी लागली?
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीत उद्धव ठाकरेंचे ठरलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे..
✅ उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेऊन निवडणूक संदर्भात प्लॅन ठरवणार होते.
✅ उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन @PawarSpeaks साहेबांना आव्हान देत म्हणाले, तुम्ही अदानी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करा.. पण, या आव्हानला शरद पवारांनी भीक घातली नाही आणि काँग्रेसला सुद्धा उद्धव ठाकरे बद्दल पाझर फुटला नाही.
✅ उद्धव ठाकरे राहुल गांधींशी निवडणूक संदर्भात चर्चा करून संयुक्त पत्रकार परिषद घेणार होते. पण, घडलं उलट..
✅ राहुल गांधीला भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंना तब्बल 6 तास वेटींग वर ठेवण्यात आलं. उद्धव आणि राहुल गांधी मध्ये भेट फक्त पुष्पगुच्छ देण्याइतकी होती.
✅ कोणत्याच मुद्दयावर काँग्रेसकडून उद्धव ठाकरे बरोबर चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात आला नाही.
✅ राहुल गांधीने उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यास मनाई केली. अश्या सर्वप्रकारे तोंडावर पडून झाल्यावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात पाऊल ठेवलं.
दिल्लीच्या पुढे न झुकणाऱ्या उद्धव साहेबांनी सोनिया गांधींच्या समोर अक्षरशः लोटांगण घातलं तरीही त्या भेटायला वेळ दिल्या नाहीत..

MR

@Vandana82758282 गाडी में बिठाकर,गाडी पलटी
हिन्दी

@SunainaHoley @NANA_PATOLE @OfficeofUT @RahulGandhi @rautsanjay61 हिंजड़े झुकते हैं सोनिया के सामने।
इति - स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
हिन्दी

दिल्लीला जाऊन मुजरा केल्यावर @NANA_PATOLE म्हणतात @OfficeofUT नी @RahulGandhi चे पाय धुवावे..
@rautsanjay61 नी काय अवस्था केलीये उध्दोची 🥲

MR

@Awhadspeaks तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म,हे सर्व नाही आठवल जेव्हा एका अभियंत्याला बंगल्यावर नेऊन मारहाण केली,याला म्हणतात, भगवान के घर में देर है पर अंधेर नहीं@anant1306
MR

मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ६ तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची बाजू मांडणार आहे, असे सत्र न्यायालयात सांगितले. खास वकिल आणण्याचे 'खास' कारण काही समजलेले नाही. पण, यातून सरकारचा हेतू आणि सरकारची सूडाची भावना ही काही लपून रहात नाही. जेवढे खोटे करायचे तेवढे खोटे या सरकारने आणि ठाणे पोलिसांनी केले अन् अजूनही करीत आहेत आणि सांगताना मात्र , "आम्हाला काही माहितच नाही; आमचा काही संबंधच नाही," असे म्हणत असतात. महत्वाचे म्हणजे, केस लिहिताना आपण काय लिहित आहोत हेच त्यांना माहित नसते, अशी अवस्था ठाणे पोलिसांची झाली आहे. आपली अनभिज्ञता की आपली हतबलता हीच त्यांना कळत नाही.
असो, त्याच्याने फारसा फरक पडत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज सासूचे तर उद्या सुनेचे दिवस येणारच आहेत. वक्त- वक्त की बात है, वक्त सभी पे आता है. चलो, रूकते है; देखते है , कितना दिन चलेगा. सरकारचे अभिनंदन, मला वाढदिवसाला एवढी चांगली भेट दिल्याबद्दल !! माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे आभार ; मला वाढदिवसानिमित्त एवढी चांगली भेट दिली.
पुरोगामी महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला ईश्वर मला आणखी शक्ती देवो, एवढीच आई भवानी चरणी प्रार्थना !!
#लडने_से_कौन_डरता_है!
MR


महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला आपल्या कल्पक विचारांची जोड देणारे अभ्यासू नेतृत्व,कार्यकर्त्यांचे प्रेरणा स्त्रोत,महाराष्ट्राचे विकास पुरुष लढवय्ये नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

MR










