Sabitlenmiş Tweet

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांनी माझी युवासेना सह-सचिव पदी नियुक्ती केली. माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! @ShivSenaUBT_ @OfficeofUT @the_yuvasena @yuvatiyuvasena


MR




























