Prashant Sonar

628 posts

Prashant Sonar

Prashant Sonar

@PrashantsZee

24 hours available for personal opinion

Mumbai, India Katılım Ekim 2016
222 Takip Edilen451 Takipçiler
Prashant Sonar retweetledi
Sudhir Chaudhary
Sudhir Chaudhary@sudhirchaudhary·
मराठीतील पहिली वृत्तवाहिनी 'झी २४ तास'आपली १५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि जिव्हाळा या जोरावरच आम्ही प्रत्येकवेळी एक पाऊल पुढं टाकत आलोय. भविष्यातही विश्वासार्ह आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा सुरूच ठेवू, अशी ग्वाही 'झी २४ तास'यानिमित्तानं देत आहे
Sudhir Chaudhary tweet media
MR
80
97
1.2K
0
Prashant Sonar retweetledi
Maharashtra Chamber
Maharashtra Chamber@macciamumbai·
'झी24तास' या न्यूज चॅनल तर्फे 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'च्या सहकार्याने नवउद्योजकांसाठी 'स्टार्ट अप' या संकल्पनेची संपूर्ण माहिती देणारा 'RISE' या नावे विशेष कार्यक्रम संपन्न होत आहे.. अवश्य पहावे व फायदा घ्यावा असे हे सर्वसमावेशक उपयुक्त आयोजन..
MR
3
9
20
0
Prashant Sonar retweetledi
Atul/अतुल
Atul/अतुल@iAtulB·
मी यापुढे मोदींना समर्थन करणार नाही. माझा आणि मोदींचा विषय संपलेला आहे. #Farmlaw
MR
228
49
489
0
Prashant Sonar retweetledi
Dr.Ranjitsinh
Dr.Ranjitsinh@ranjitdisale·
आज दुपारी साडे चार वाजता @zee24taasnews च्या मराठी लिडर्स या कार्यक्रमात सहभागी असेन
Dr.Ranjitsinh tweet media
MR
6
14
361
0
Prashant Sonar
Prashant Sonar@PrashantsZee·
कोरोना युद्धातल्या रिअल हिरो असलेल्या नर्सेसना झी २४ तासचा सलाम #RealHeroes #रिअल_हिरो #nursesday2021
MR
0
0
0
0
Prashant Sonar
Prashant Sonar@PrashantsZee·
हारकर जितनेवाले को बाजीगर कहा जाता है! @ ममतादीदी
हिन्दी
0
0
1
0
Prashant Sonar retweetledi
Reshma Salunkhe
Reshma Salunkhe@salunkhereshma·
सध्या राजकारणातील अंताक्षरी- भाजप- लेनेवाला जब भी लेता, लेता छप्पर फाड के 😎 शिवसेना- राह में उनसे मुलाकात हो गयी, जीससे डरते थे वही बात हो गयी🤐 राष्ट्रवादी- कुणाच्या खांद्यावर कुणाचे 'वाझे', सॉरी ओझे🙃 काँग्रेस- ये क्या हुआ, कैसे हुआ, ये कब हुआ, क्या पता?😢
हिन्दी
11
36
502
0
Prashant Sonar
Prashant Sonar@PrashantsZee·
आज काहींना 100 कोटी मिळाल्याचा आनंद होतोय जणू,तर काहींना पाकीट हरवल्यासारखं वाटतं!
MR
0
0
1
0
Prashant Sonar
Prashant Sonar@PrashantsZee·
मराठी राजभाषा दिनानिमित्त मी प्रशांत सोनार तुम्हाला विशेष उपक्रम सुचवत आहे.मराठी माध्यमात शिकून उच्चपदस्थ झालेले आणि मराठीतून शिकून समाजात लोकप्रिय झालेल्या व्यक्तींची नावं मनातल्यामनात सांगा (उदा.डॉक्टर माशेलकर, जयंत नारळीकर) किंवा समाज माध्यमावर टाका. सुरुवात स्वतःच्या घरापासून
MR
0
0
1
0
Prashant Sonar
Prashant Sonar@PrashantsZee·
कोरोनाला राजकीय विचारधारांची लागण बहुदा झालेली दिसते
MR
0
0
0
0