Samadhan Sarvankar

7.2K posts

Samadhan Sarvankar

Samadhan Sarvankar

@samadhan234

ShivSena Corporator - Ward 194, Dy. Chairman Mumbai City Health Committee, NGO - Samadhan Sarvankar Foundation

Mumbai Katılım Mart 2010
271 Takip Edilen7.4K Takipçiler
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
दादर मधील जुन्या मराठी फेरीवाल्यांना बंदी आणि नवीन फेरीवाल्यांना कोणामुळे संधी? स्थळ - दादर मेट्रो स्टेशन रानडे रोड जंकशन सुजाता हॉटेल शेजारी @mybmcWardGN @mybmc @ShivajiparkPS @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
Samadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet media
MR
3
0
2
352
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
खेडगल्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी तातडीने @mybmc प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाहीची मागणी केली. पालिकेने तत्परतेने कचरा उचलून आता संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. #Mumbai #BMC #SwachhBharat
Samadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet media
MR
0
1
4
143
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
लसीकरण ही एक सामाजिक जबाबदारी आहे. कोविड, पोलिओसारख्या अनेक रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवून आज भारत जगासमोर एक सक्षम उदाहरण म्हणून उभा आहे. या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवूया आणि निरोगी समाज घडवण्यासाठी आपला सहभाग नोंदवूया.
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
50
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
जळू देत दुःखांची सावली, उजळू देत आशेची प्रभा, हुताशनी पौर्णिमा घेऊन येवो सुख-समृद्धीचा दिवस नवा! होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Holi2026 #holikadahan2026 #holifestival
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
5
80
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
आज सी वी रामन यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनी, नव्या कल्पनांना पंख देऊया, संशोधनाची कास धरूया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासूया! विज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सदैव प्रज्वलित राहो. #ScienceDay
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
43
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
स्वातंत्र्याचा जाज्वल्य दीप प्रज्वलित ठेवणारे, पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचा विचारांचा वारसा जपूया… राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवूया. #Hindutva
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
33
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
माहीम येथील शीतल छाया इमारतीतील रहिवाशांची तक्रार मिळताच तात्काळ पाहणी केली. विकासकामामुळे आपत्कालीन वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. संबंधित विकासकाशी चर्चा करून आवश्यक मार्ग तातडीने मोकळा करण्याची ग्वाही घेण्यात आली.
Samadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
96
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
स्वच्छता, समाजसेवा आणि समाजप्रबोधनाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. “स्वच्छ गाव, सुजाण समाज” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. चला, त्यांच्या विचारांचा वारसा जपूया आणि समाजहिताची वाट चालूया.
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
36
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
जय खापरीदेव क्रीडा मंडळ व रणझुंजार क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धांना भेट दिली. खेळाडूंचा उत्साह पाहून आनंद झाला. आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंशी संवाद साधला आणि काही चेंडूंवर फलंदाजी करण्याचाही योग आला. तरुणांच्या अश्या क्रीडास्पर्धांना नेहमीच साथ राहील. #CricketFever
Samadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
31
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
जनसेवेची परंपरा अखंड ठेवत विकासकामांचा रथ पुढे नेत… 🚩 प्रभादेवी एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था, बिल्डिंग क्र. ३ येथे खापरीदेव (जे.के. स्पोर्ट्स क्लब) मंदिर परिसरात स्टीलची शिडी बसवून नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. #Prabhadevi
Samadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet mediaSamadhan Sarvankar tweet media
MR
0
2
2
42
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
जय भवानी, जय शिवाजी! रयतेचा राजा, स्वराज्याचा शिल्पकार… धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. महाराज तुमचा पराक्रम हा केवळ इतिहास नाही, तो आमची आन-बाण-शान, आमची अस्मिता आणि आमचा अभिमान आहे. शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
4
42
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
हर हर महादेव! आजच्या पवित्र महाशिवरात्री निमित्त श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया. भोलेनाथांच्या कृपेने जीवनात धैर्य लाभो, संकटांवर मात करण्याची शक्ती लाभो आणि प्रत्येक पावलावर शिवआशीर्वाद लाभो. ॐ नमः शिवाय!
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
1
3
31
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ धर्म, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारे समर्थ रामदास स्वामींच्या रामदास नवमीच्या पावन निमित्ताने त्यांच्या विचारांची प्रेरणा आपल्या जीवनात कृतीरूपाने फुलू दे. भक्तीला बळ, कर्तृत्वाला दिशा आणि मनाला रामनामाची शक्ती लाभो!
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
3
3
61
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी सौ. रितू तावडे आणि उपमहापौर पदासाठी श्री. संजय घाडी यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! अनुभव, कार्यकौशल्य आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या बळावर महायुतीच्या माध्यमातून मुंबई शहराचा विकास अधिक गतिमान, सर्वसमावेशक आणि जनहितकारी होईल. #bmc
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
4
72
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
शिवसेनेचे लोकप्रिय खासदार, संसदरत्न मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनून, तर सातासमुद्रपार जाऊन भारताचं समर्थ प्रतिनिधित्व करणारे युवा, प्रतिभावंत आणि अभ्यासू नेतृत्व. @DrSEShinde
Samadhan Sarvankar tweet media
MR
0
2
3
20
Samadhan Sarvankar
Samadhan Sarvankar@samadhan234·
संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त समता, करुणा आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महान गुरुंच्या पवित्र विचारांना विनम्र वंदन. त्यांनी दिलेला समानतेचा संदेश आजही समाजाला नवी दिशा देत राहो. 🌼🙏
Samadhan Sarvankar tweet media
MR
1
2
3
37