RAM

3.4K posts

RAM

RAM

@RAM04183737

Katılım Mart 2022
86 Takip Edilen29 Takipçiler
RAM
RAM@RAM04183737·
@ranvijaylive भक्त देश हित मे सब कबूल कर लेते हैं और गुलाम काँग्रेसी हित मे कितणा भी गिर जाते हैं!आपने काँग्रेस हित मे दो च्यार कीलो सोना तो खरिदा ही होगा!!
हिन्दी
0
0
0
52
Ranvijay Singh
Ranvijay Singh@ranvijaylive·
अच्छी खबर 🎉 देशहित में अमूल दूध 2 रुपए महंगा हुआ
हिन्दी
103
295
1.9K
27.3K
RAM
RAM@RAM04183737·
@awesh29 काँग्रेस की हालत घर का ना घाट का जैसी हो गई है सनातन का अपमान करणे पर ना तामिलनाडू मे वोट मील रहे हैं और नाही हिंदी भाषिक राज्य मे ! बस सोशल मीडिया में राहुल गांधी को चमका रहे हैं!?
हिन्दी
1
0
2
1.1K
Awesh Tiwari
Awesh Tiwari@awesh29·
तमिलनाडु में बीजेपी वाले उदय के विरुद्ध विशाल जुलूस निकाल रहे थे IUML वालों ने 10 हजार आवाज वाली महाराजा चटाई फोड़ दी। चेन्नई के पत्रकार मित्रों ने अभी भेजा है।
हिन्दी
60
428
2.4K
184.6K
RAM
RAM@RAM04183737·
@VikasLawande1 भाड्याच्या लोकांना सर्व भाड्यानेच मिळतात असे वाटत असते!? हिंदु पासून दलीत,obc, मराठा समाज वेगळा केल्या नंतर हा सर्व समाज वारकरी मध्ये बिणा भेदभाव एकत्र येतो हे बारामती साहेबांच्या डोळ्यात खुपत होते आता वारकऱ्या मधे फूट पाडून वारकरी संपविण्याचा कट साहेबांनी रचलेला दिसतो!?
MR
2
1
5
840
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
माझ्याविरुद्ध #आंदोलन करण्यासाठी जसे ढोल लेझीम किंवा बँड पथक पथक भाड्याने मिळते तशा पद्धतीने एखाद्या #वारकरी शिक्षण संस्थेतील ही लहान मुलांची दिंडी भाड्याने आणून माझ्याविरुद्ध अहिल्यानगर मध्ये नुकतेच आंदोलन करण्यात आले. सदर वारकरी शिक्षण संस्था चालकांच्यावर आणि आंदोलन #मनुवादी व #धर्मांध विचारांच्या आयोजकांच्यावर #अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा लहान मुलांचा आंदोलनामध्ये बेकायदेशीररित्या वापर केलेला आहे. त्या मुलांच्या पालकांची आणि शासनाची आयोजकांनी व शिक्षण संस्था चालकांनी परवानगी घेतलेली होती का ? राज्याचे महिला बालकल्याण विभाग याबाबत काय भूमिका घेणार आहे किंवा नाही ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @DGPMaharashtra @NagarPolice #warkari #varkari #घुसखोर #ahilyanagarpolice @RRPSpeaks @SunetraA_Pawar @supriya_sule @abpmajhatv
Vikas Lawande tweet mediaVikas Lawande tweet mediaVikas Lawande tweet media
MR
16
58
440
17.2K
RAM
RAM@RAM04183737·
@VikasLawande1 दिवसातून पाच वेळ मोठ मोठे भोंगे लाऊन अमचाच श्रेष्ठ बाकी कुणी नाही म्हणतात ते संतापजनक वाटत नाही का साहेब!! प्रत्येकाचे आपले मत असते!
MR
1
0
1
419
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
हे संतापजनक आणि आमच्या संतांचा घोर अपमान करणारे विधान केल्यानंतर तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचं का? संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील स्वतःला साधू किंवा संत म्हणून घेणाऱ्या किती जणांनी याबाबत निषेध किंवा आंदोलन केले ?? या निषेधार्थ ते 20 #घुसखोर कधी रस्त्यावर उतरले का ? म्हणून #मनुवादी हे वारकऱ्यातील घुसखोर ठरतात. सनातन #वैदिक धर्म आणि संतांचा भागवत #वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वीही होता आणि आजही आहे. संतांच्या विचाराचे खरे वारकरी आमच्या सोबत येतील.
Vikas Lawande tweet media
MR
50
228
1K
21.3K
RAM
RAM@RAM04183737·
@Tushar_speaks 40 वर्षातीलच का? 100 वर्षातील म्हणा आपलाच मोबाईल आहे आपलेच बोट आहे काहीही टाइप करू शकता!
MR
1
0
7
190
Tushar Narawade
Tushar Narawade@Tushar_speaks·
मागच्या ४० वर्षातील सर्वोत्तम पंतप्रधान अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंग ! Best PM ♥️
Tushar Narawade tweet media
MR
78
105
1.1K
11.5K
RAM
RAM@RAM04183737·
@VijaySingh_law राहुल गांधी को pm बनणे की जिद छोड देनी चाहिए औंर जोसेफ विजय को pm पद का दावेदार घोषित कर देना चाहिए?
हिन्दी
0
0
0
47
Adv. Vijay Singh
Adv. Vijay Singh@VijaySingh_law·
जननायक 🤝 थलापति TVK के 108 विधायकों में 93 पहली बार MLA हैं। 41 विधायक 40 साल से कम उम्र के हैं। देश का युवा बदल चुका है। अब राजनीति में भी generational shift होकर रहेगा। मोदी को हराने का रास्ता सिर्फ गठबंधन नहीं, युवा नेतृत्व है।
हिन्दी
99
788
3.6K
30.4K
RAM
RAM@RAM04183737·
@Sheetal2242 यही संविधान हैं! खुद के लोगो को मूलभूत सुविधा नहीं औंर रोहिंगे,बांगलादेशी घुसखोरो के लिये सुप्रीम कोर्ट जाते हैं?
हिन्दी
0
0
0
88
Dr. Sheetal yadav
Dr. Sheetal yadav@Sheetal2242·
जेल में बंद एक कैदी वोट नहीं डाल सकता उसे कानून कहते हैं। उसी जेल में बंद एक कैदी चुनाव लड़ सकता है उसे मौलिक अधिकार कहते हैं। 🤔🤔
हिन्दी
18
199
953
10.6K
RAM
RAM@RAM04183737·
@VikasLawande1 लव्ह जिहाद,tcs सारख्या घटना पाहून आज वेळ होती शांतीप्रिय समाजात जीहाद्यानी केलेली घुसखोरी उघड करण्याची आणि नेहमी प्रमाणे जनतेच लक्ष्य विचलित करण्यासाठी साहेब प्रतिगामी लोकांना टार्गेट करत आहे! झारीतील शुक्राचार्याला जनतेनी वेळे वर ओळखले आणि सत्ते पासून दूर ठेवले!?
MR
0
0
0
40
RAM
RAM@RAM04183737·
@NatashaASpeaks शिवसेना स्टाईल,बी ग्रेड स्टाईल , भीम टोला नंतर आता वारकऱ्यांनी सुध्दा आपली स्टाईल विकसित केलेली आहे असेच दिसते!सहनशीलतेचा अंत झाला की प्रतिकार होतोच साहेब!
MR
0
1
7
208
Natasha Awhad
Natasha Awhad@NatashaASpeaks·
टाळ हातात असणाऱ्या महाराष्ट्राला कट्टे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात समाजाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राची ओळख ही संतांच्या विचारांनी घडली आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, नामदेव, एकनाथ यांनी दिलेला वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता, संयम आणि मानवतेचा मार्ग आहे. इथे जातीपेक्षा भक्ती मोठी मानली गेली. इथे तलवारीपेक्षा टाळ-मृदंगाचा आवाज मोठा होता. काल विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक आणि बंदुकीचा धाक दाखवत दिलेली धमकी ही फक्त एका व्यक्तीवरील घटना नाही; ती महाराष्ट्राच्या वारकरी संस्कृतीवर झालेली मोठी जखम आहे. मतभेद असू शकतात. विचारांचा विरोध असू शकतो. पण वारकरी परंपरेत उत्तर हे संवादाने दिलं जातं, दहशतीने नाही. ज्या संप्रदायाने “वसुधैव कुटुंबकम” जगलं, जिथे लाखो वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, त्या परंपरेत गुंडगिरी, भीती आणि हिंसेला जागा असू शकत नाही. आज काही लोक बुवाबाजी, अंधभक्ती आणि दहशतीच्या जोरावर वारकरी संप्रदायावर आपला कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारकरी चळवळ ही कोणाच्या मालकीची नाही. ती महाराष्ट्राच्या जनमानसाची आहे. @VikasLawande1 यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे इतिहास, समता आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याचे प्रश्न आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावर शाई फेकली गेली. कारण प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला काही लोक घाबरतात. पण हा महाराष्ट्र संतांचा आहे. इथे फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा आहे. इथे विचार संपवण्यासाठी बंदुका उगारल्या जात नाहीत, तर विचारांना उत्तर विचारांनी दिलं जातं. आज गरज आहे ती खऱ्या वारकरी विचारांच्या संरक्षणाची. टाळ हातात असणाऱ्या महाराष्ट्राला कट्टे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात समाजाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण महाराष्ट्र धर्म म्हणजे, समता, संयम, सत्य आणि स्वाभिमान. आणि हा धर्म कोणत्याही भीतीपुढे कधी झुकणार नाही.
MR
28
33
227
5.1K
RAM
RAM@RAM04183737·
@Sheetal2242 जन्म से लेकर मरणे तक जात औंर धर्म के आधारपर सुविधा, आरक्षण मिलता हैं औंर लोग कहते हैं संविधान सबको बराबरी का अधिकार देता है!!
हिन्दी
1
0
3
240
Dr. Sheetal yadav
Dr. Sheetal yadav@Sheetal2242·
मरने के बाद भी एक नहीं होते, और कुछ मूर्ख कहते हैं, हिन्दू एक हो जाओ।
Dr. Sheetal yadav tweet media
हिन्दी
129
599
1.5K
30.2K
RAM
RAM@RAM04183737·
@kolhe_amol वीकृत विचार प्रगट कराल तर लोक सन्मान तुमचा सन्मान नाहि करणार साहेब
हिन्दी
0
0
1
21
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक आणि भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. जेंव्हा विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही तेंव्हा अशा हिंसक पद्धतीने त्यांचा प्रतिकार केला जातो. हे लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधातील कृत्य आहे. लवांडे यांनी सातत्याने एक भूमिका मांडली. त्या भूूमिकेचा पाठपुरावा करताना वाद-प्रतिवाद अपेक्षित आहेत. वाद प्रतिवाद हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या उथळपणाला तसेच हिंसेला थारा नाही. हा संतांचा महाराष्ट्र आहे, येथे प्रेम आणि करुणा हीच अध्यात्माची पहिली पायरी आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो तसेच या हल्लेखोरांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
50
38
277
5.3K
RAM
RAM@RAM04183737·
@Sheetal2242 औंर स्टॅलिन ने राहुल गांधी पर अविश्वास जताया! राहुल गांधी ने स्टॅलिन का भरोसा तोडा 20 साल के गठबंधन खुर्ची देखते ही तोड दिया?
हिन्दी
0
0
0
17
Dr. Sheetal yadav
Dr. Sheetal yadav@Sheetal2242·
तमिलनाडु के मुख्यमंत्री C विजय जोसफ ✌️ राहुल गांधी ने विजय पर भरोसा जताया है— उम्मीद है ये राहुल के भरोसे पर खड़े उतरेंगे।
हिन्दी
158
396
3.6K
50.7K
RAM
RAM@RAM04183737·
@ssrajputINC काँग्रेस के लिये गांधी छोड कर औंर कोइ कुछ नहीं होता बस राऊल गांधी ही सब हैं
हिन्दी
0
0
0
52
Surendra Rajput ‏
Surendra Rajput ‏@ssrajputINC·
राज्यपाल कौन होते हैं बहुमत का परीक्षण करने वाले? बहुमत का फैंसला राजभवन में नहीं सदन में होता है। देश का कानून और सुप्रीम कोर्ट भी सदन में बहुमत को कहता है।
हिन्दी
288
326
1.6K
27.5K
RAM
RAM@RAM04183737·
@waglenikhil मूर्ती जाऊ द्या ममताच्या काळात माणुसकी कलंकित केली जात होती तेव्हा मुग गिळून चूप बसणाऱ्यची तरी लायकी आहे का आज बोलायची!?
MR
0
0
3
304
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
बंगालमधल्या विजयानंतर भाजप गुंडांनी कलंकित केलेल्या प्रतिमा- लेनिन, राजा राममोहन राय, मदर तेरेसा…काय लायकीचे लोक आहेत हे मोदीभक्त! #BJP #Bengal
MR
123
127
999
16K
RAM
RAM@RAM04183737·
@kingsmanT11 पुरोगाम्यांचे स्वातंत्र्य म्हणजे देवतांची गुलामी नको बारामती ची चालते, समता म्हणजे सर्व जग सुखी हो! नाहि चालत पण केवळ मला मानणारेच सुखी बाकी नरकात जानार यावर विश्वास , बंधुता मी एकच बाकी काफिर ही कपाळाची टिकली गुलामी आणि डोळे सोडून सर्व शरीर झाकणे चालते असे आमचे पुरोगामी आहे!
MR
0
0
0
44
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
अंधभक्तांचा सर्वात मुर्ख समज म्हणजे पुरोगामी म्हणजे नास्तिक, मुळात पुरोगामी ज्यांना आदर्श मानतात असे शिव फुले शाहू आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषांपैकी कुणीही नास्तिक नव्हतं! पुरोगामी असण्यासाठी आस्तिक नास्तिक पेक्षा, स्वातंत्र्य - समता - बंधुता या अटी महत्वाच्या आहेत.
MR
42
34
272
7.3K
RAM
RAM@RAM04183737·
@GaneshD56174762 भाजपा हिंदु मुस्लिम करते आणि काँग्रेस मुस्लीम मुस्लिम करते हाच फरक आहे दोघात!?
MR
0
0
0
147
RAM
RAM@RAM04183737·
@Sheetal2242 आप जीसे घुटने टेकणा कहते हो वो असल मे जमीर जगणा होता है!? असल योद्धा वो होता हैं जो हिंसक, तुष्टीकरण के वोट वाली राजनीती से विपरीत जा कर जीत जाये! तुम्हारा योद्धा तो वही पुराणी राजनीती कर के जिता जो dmk,aidmk, काँग्रेस करती थी!! आज विजय हैं कल फिर स्टॅलिन होंगे बदलेगा कुच्छ नहीं?
हिन्दी
0
0
1
133
Dr. Sheetal yadav
Dr. Sheetal yadav@Sheetal2242·
ये साउथ के एकमात्र अभिनेता-राजनेता हैं जिन्होंने भाजपा के सामने कभी घुटने नहीं टेके। वरना पवन कल्याण हो या सुरेश गोपी या राधिका सार्थकुमार और साई कुमार सबने BJP के सामने घटने टेक दिए थे।
हिन्दी
331
941
6.3K
124.6K
RAM
RAM@RAM04183737·
@AjeetMeena0113 उध्दव ठाकरेजी चैन की सासा ले पायेंगे !?
हिन्दी
0
0
0
297
Ajeet Meena
Ajeet Meena@AjeetMeena0113·
ये बंदा कांग्रेस में शामिल हो जाए तो महाराष्ट्र में कांग्रेस अपनी दम पर सरकार बना सकती है। कांग्रेसी नेताओ से ज़्यादा तो संजय राउत जी राहुल गांधी जी के लिए लड़ाई लड़ते नजर आते है।
Ajeet Meena tweet media
हिन्दी
93
391
3.8K
36.5K
RAM
RAM@RAM04183737·
@Shekharcoool5 घटणा तज्ञ बापट साहेबाना पाठवा तिथे विजय यांना सल्ला देण्या साठी! कोर्ट कचेरी च काम पडल तर आपले सरोदे साहेब आहेतच!?
MR
0
0
2
644
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यास तूर्तास नकार दिला आहे. टीव्हीकेला स्पष्ट बहुमत (११८ जागा) नसल्यामुळे त्यांनी आधी बहुमताचा पुरावा देण्याची मागणी केली आहे. या राज्यपालांचे वर्तन अस्वीकार्य आणि असंविधानिक आहे. मतभेद असू शकतात... परंतु विजयला जनतेचा कौल (जनादेश) मिळाला आहे. त्याला सभागृहाच्या पटलावर आपला हक्क सिद्ध करण्याची संधी दिली गेली पाहिजे. भारतातील संसदीय लोकशाहीत, 'फ्लोअर टेस्ट' (बहुमत चाचणी) हाच कोणत्याही नेत्याचे बहुमत ठरवण्याचा घटनात्मक मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा स्पष्ट केले आहे की, राज्यपालांनी स्वतः निर्णय घेण्याऐवजी सभागृहातच बहुमताचा निकाल लागायला हवा.
Shekhar tweet media
MR
20
62
508
20.2K
RAM
RAM@RAM04183737·
@VinodSharmaView शर्माजी आप जितनी चाहे ना मांगी हुई सलाह दे दे पर आपको वर दक्षिणा काँग्रेस से ही मिलेगी भाजापा देणे वाली नहीं!?
हिन्दी
0
0
1
15
Vinod Sharma
Vinod Sharma@VinodSharmaView·
वैसे ही ख्याल आया और सोचा कि कह दू की बीजेपी को असम और बंगाल में अच्छे वर तलाशने चाहिए। ऐसे वर जिनकी कम से कम भाषा साफ़ सुथरी हो वरना घर के बच्चे बिगड़ जाएँगे ☺️
हिन्दी
42
27
201
4.9K