RR

172 posts

RR

RR

@RR20R18

Katılım Ağustos 2022
5 Takip Edilen2 Takipçiler
RR retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/३)मा.धनंजयजी मुंडे साहेब तसेच मा.अशोकराव चव्हाण साहेब यांनी अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधील प्रलंबित असलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विधानसभेत प्रश्न विचारले. १.सदर MAT कोर्टात मराठा उमेदवारांना चालू भरतीत दिलेल्या EWS आरक्षणाबाबत प्रकरणात भक्कम बाजु मांडावी
MR
2
81
54
999
Sanjiv Bhor Patil
Sanjiv Bhor Patil@SanjivBhorPatil·
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय. मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
Sanjiv Bhor Patil tweet mediaSanjiv Bhor Patil tweet media
MR
109
212
286
0
RR
RR@RR20R18·
#MES_2019_JOINING गेल्या 3.5 वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी(स्थापत्य) सेवा -२०१९ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न आजच्या कॅबिनेट मध्ये मार्गी लावून आम्हाला तात्काळ नियुक्ती देण्यात यावी ही विनंती... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
1
40
15
0
RR
RR@RR20R18·
सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. न्यायालयाकडून कुठला stay नाही. आता नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात यावा. आज 4 था दिवस उपोषणाला. अजुन आमचा अधिकार आम्हाला मिळाला नाही. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #MES_2019_Joining #तात्काळ_नियुक्ती
RR tweet media
MR
0
13
5
0
RR
RR@RR20R18·
असा दिवस कधी आला नाही पाहिजे जिथे परीक्षा होण्यासाठी मुलांना आणि आपल्या हक्काची मेहनतीची नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाराना आंदोलन करायला लागत आहे. हे महाराष्ट्राला सोबत नाही. कृपया हे वर्ष तरी आमच्या बेरोजगारीच शेवटचं वर्ष असो @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #MES_2019_Joining
RR tweet media
MR
0
28
10
0
RR
RR@RR20R18·
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ची जाहिरात एप्रिल २०१९ला आली होती. आज 3.5 पेक्षा जास्त वर्ष झाले, आम्ही अजुनही नियुक्तीची वाट बघतोय.साहेब आम्हा अभियंत्यांना संबंधित विभागात तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती. #MES_2019_Joining @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
RR tweet media
MR
0
27
9
0
RR retweetledi
Pankaj
Pankaj@pankajdoke44·
हक्काच्या नियुक्ती साठी किती वेळा रडावं कुणा कुणाच्या पाया पडावं भावी अधिकारी नियुक्तीचे भिकारी #MES_2019_Joining @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Pankaj tweet media
MR
0
36
16
0
RR retweetledi
Krishna
Krishna@kriishnaraut·
#MES_2019_Joining #तात्काळ_नियुक्ती एप्रिल 2019 ला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 ची जाहिरात आली..आज 3.5+ वर्ष झाली तरी नियुक्ती नाही भेटली. आम्ही फक्त आमच्या हक्काची नियुक्ती मागत आहोत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Krishna tweet media
MR
0
56
31
0
RR retweetledi
Mangesh Topale
Mangesh Topale@MangeshTopale·
#MES_2019_Joining @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks MES 2019...3.5 वर्ष लोटली अजून जॉइनिंग नाही, आयुष्याच पुढच सगळं गणित चुकत चाललंय साहेब....कृपया लवकर नियुक्त्या द्याव्यात ही कळकळीची विनंती 🙏🏻
Mangesh Topale tweet mediaMangesh Topale tweet media
MR
0
50
30
0
RR retweetledi
ABHISHEK PILANE
ABHISHEK PILANE@PilaneAbhishek·
मा.मुख्यमंत्रीसाहेब, PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत.सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे तरी हे विभाग नियुक्ती देत नाही.आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती @CMOMaharashtra #MES_2019_Joining
MR
1
74
38
0
RR retweetledi
Arthur Morgan
Arthur Morgan@AYedepatil·
MPSC Civil Engineering Exam 2019, even after the 3.5 years of recruitment process,1143 candidates recommended through MPSC are still not appointed. This exam has already seen one suicide of Mr.Swapnil Lonkar. Hon. @CMOMaharashtra please look into this matter. #MES_2019_Joining
Arthur Morgan tweet media
English
0
75
39
0