Rohit Dada Pawar

67 posts

Rohit Dada Pawar banner
Rohit Dada Pawar

Rohit Dada Pawar

@RRPSpeaksFC

Official Fan Club Handle Of @NCPspeaks MLA From Karjat-Jamkhed, CEO Baramati Agro @RRPSpeaks

Maharashtra, India Katılım Mayıs 2020
37 Takip Edilen71 Takipçiler
Rohit Dada Pawar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
सार्वजनिक कामाची अचानक पाहणी करण्याची माझी सवय आहे. संबंधित काम योग्य नसेल तर ते मला पटत नाही. कालही पांढरेवाडी-खर्डा या रस्त्याची पाहणी केली. महिन्यापूर्वीच केलेला हा रस्ता उखडण्यास सुरुवात झालीय. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असून काम दर्जेदार करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
130
132
3.4K
0
Rohit Dada Pawar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
शैक्षणिक गुणवत्ता कायम राहण्यासाठी परीक्षा घ्यायला पाहिजे, असं मलाही वाटतं. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाचा कुणी विचारही केला नव्हता. या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एकत्र करणं धोक्याचं होईल म्हणून मंत्री सामंत साहेबांनी केलेली विनंती, मला योग्य वाटते.
Vikas Pawar Patil@VikasPawarPati4

मा. राज्यपाल महोदय,@BSKoshyari अंतिम वर्षातील विद्यार्थी परीक्षा देण्यास तयार आहेत पण जर ह्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला व दुर्दैवाने बरेवाईट झाले तर त्यांच्या कुटूंबास देण्यात येणारी भरपाई तुमच्या खिशातून देणार का.?? @samant_uday @AUThackeray @RRPSpeaks

MR
141
166
1.6K
0
Rohit Dada Pawar
Rohit Dada Pawar@RRPSpeaksFC·
@samant_uday #lockdown अगोदर लाखो विद्यार्थ्यांनी फी भरून क्लासेस जॉईन केले, पण #lockdown नंतर क्लासेस चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचण आली, काही भागांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे, विद्यार्थी खूप तणाव मध्ये आहेत, की आपला पुरेपूर अभ्यास झालेला नाही.
MR
0
0
0
0
Rohit Dada Pawar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
कर्जत व जामखेड या तालुक्यांत पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन व अटल पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची मिराजगाव येथे बैठक घेतली.यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या व होणाऱ्या कामांचाही आढावा घेतला.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
2
21
456
0
Rohit Dada Pawar
Rohit Dada Pawar@RRPSpeaksFC·
मोकळ्या भांड्याचा आवाज कधी पण जास्त येतो, चर्चा करायला विचारांची लेवल लागते. @RRPSpeaks m.lokmat.com/mumbai/i-am-no…
MR
0
1
0
0
Rohit Dada Pawar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
विजापूर महामार्गावर वडकबाळ इथे नाकाबंदी करत असताना सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर परचंडे (वय 34) यांच्या अंगावर गाडी घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
MR
63
65
1.4K
0
Rohit Dada Pawar
Rohit Dada Pawar@RRPSpeaksFC·
#महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP #महाराष्ट्रद्रोहीBJP
QHT
0
0
0
0
Rohit Dada Pawar
Rohit Dada Pawar@RRPSpeaksFC·
#महाविकासआघाडीजिंदाबाद
Rohit Dada Pawar tweet media
QME
0
0
0
0
Rohit Dada Pawar retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांना ट्विटद्वारे सणसणीत उत्तर दिले आहे. @RRPSpeaks bit.ly/3g395o5
MR
23
32
694
0
Rohit Dada Pawar retweetledi
जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर
#अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात.कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये परवानगी दिलेल्या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक. दिनांक २२ मे पासून आदेशाची अंमलबावणी.जिल्हाधिकारी @_Rahuld यांनी जारी केले आदेश. @bb_thorat
जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर tweet media
MR
5
44
319
0
Rohit Dada Pawar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
हॉट स्पॉट ते कोरोनामुक्त असा जामखेडचा प्रवास नुकताच पूर्ण झाला.पण पुढे काय,याबाबत प्रशासन,पोलीस,व्यापारी व व्यावसायिक यांची जामखेडमध्ये बैठक घेऊन चर्चा केली.कोरोनाला कायम दूर ठेवण्याबाबत काय काळजी घ्यावी,कोणती दुकाने उघडावीत,कोणते नियम पाळावेत यासंदर्भात संवाद साधून निर्णय घेतला.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
4
35
503
0